health

सिगारेटची किंमत वाढल्याने व्यसनात झाली घट !

 धूम्रपान आरोग्यास हानिकारक असतो, हे ठाऊक असूनही त्याची ती सवय काही सुटत नाही. परंतु, सिगारेटच्या किमतीत एका डॉलरची वाढ झाल्याने धूम्रपानाचे व्यसन कमी होत आहे, असे एका संशोधनातून दिसून आले आहे. 

Aug 21, 2017, 01:19 PM IST

तुम्ही देखील प्लॉस्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का ?

 घराबाहेर पडताना अनेकांना पाण्याची बाटली सोबत ठेवण्याची चांगली सवय असते. त्यामुळे बाहेरचं पाणी प्यावं लागत नाही.

Aug 21, 2017, 10:50 AM IST

आणि म्हणून सिंघानियांना करावे लागले रुग्णालयात दाखल !

रेमंड समूहाचे संस्थापक डॉ. विजयपत सिंघानिया यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मार्च महिन्यातच सिंघानिया यांची बायपास सर्जरी झाली होती.

Aug 18, 2017, 04:38 PM IST

शांत झोपेसाठी हा उपाय नक्की करून बघा !

 आजकाल शांत झोप मिळणे दुर्मिळ झाले आहे. लांबलेल्या कामाच्या वेळा, ताण, तणाव यामुळे नीट झोप लागत नाही. 

Aug 18, 2017, 01:24 PM IST

वयाच्या तिशीनंतर या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

वयाच्या तिशीनंतर ना केवळ शरीरात बदल होतात तर जीवनशैलीतही बदल होतात. वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतरही तुम्ही आनंदाचे जीवन जगू इच्छिता तर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. 

Aug 17, 2017, 09:42 PM IST

पिस्ता खाण्याचे '६' आरोग्यदायी फायदे !

मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी जंक फूड किंवा इतर अनहेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा मूठभर पिस्ता खाणे फायदेशीर ठरेल. कारण त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट असून पिस्ता नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉल फ्री असतो. 

Aug 17, 2017, 11:45 AM IST

शांत झोप येण्यासाठी एवढेच करा!

आजकाल अनेकांना शांत  झोप येत नाही. तर काहींना झोपेची समस्या असते. वाढत्या स्पर्धात्मक युगात झोपेचे खोबरे झालेय. त्यामुळे शांत झोपेचा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो. शांत झोप येण्यासाठी काही उपाय केले तर झोप चांगली होते.

Aug 16, 2017, 10:10 PM IST

दूषित पाण्यामुळे मुंबईत अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ

दूषित पाण्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. कुर्ला, मानखुर्द, चिंचपोकळी या भागांसह पश्चिम उपनगरांमधील अनेक ठिकाणी दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढत्या आहेत. 

Aug 16, 2017, 09:33 AM IST

या ५ उपायांनी तुमचे पोट बिघणार नाही

पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. यावेळी आरोग्याची योग्य काळजी नाही घेतली तर पोटाचे विकार होण्याचा धोका असतो. 

Aug 11, 2017, 11:43 PM IST

पोटाच्या विकारांना आळा घालण्यासाठी '९' सोप्या टिप्स !

 फिटपासचे पोषण व आहार तज्ज्ञ मेहर राजपूत आणि कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे प्रमुख आहार तज्ज्ञ अदिती शर्मा यांनी पावसाळ्यात होणारे पोटाचे विकारांना आळा घालण्यासाठी काही टिप्स दिल्या. 

Aug 11, 2017, 04:05 PM IST

कंबरदुखीपासून सुटका करणार ही ‘स्मार्ट अंडरविअर’

तुम्ही जर कंबरदुखीच्या त्रासाने वैतागलेले आहात आणि तुम्ही यापासून सुटका मिळवण्याच्या शोधात असाल तर ही बातमी तुम्हाला दिलासा देणारी ठरू शकते. वैज्ञानिकांनी एका अशा स्मार्ट, यांत्रिक अंडरगारमेंटचा शोध लावलाय, ज्याद्वारे कंबरदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. या स्मार्ट-यांत्रिक अंडरवेअरमुळे कमरेच्या खालच्या भागातील मांसपेशींमधील तणाव आणि दुखणं कमी होऊ शकतं. अमेरिकेत वॅंडरबिल्ट यूनिव्हर्सिटीच्या इंजिनिअरांनी बायोमेकॅनिक्स आणि विअरएअल तंत्राने ही अंडरगारमेट तयार केलीये. 

Aug 4, 2017, 11:10 AM IST

असे करून मुलीने आपल्या आईला ठेवले कायमस्वरूपी जिवंत....

आई बाळाला जन्म देऊन एक पुर्नजन्मच अनुभवत असते. पण मुंबईत घडलेल्या एका घटनेत मुलीनेच आपल्या ब्रेन डेड आईचे अवयव दान करून तिला अनोख्या पद्धतीने कायमचे जिवंत ठेवले आहे. 

Aug 3, 2017, 04:49 PM IST

जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी पिणे आहे जरुरीचे

जेवताना पाणी पिऊ नये असा सल्ला दिला जातो. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी पिणे गरजेचे असते. 

Jul 22, 2017, 09:42 PM IST

जेवणानंतर या पाच गोष्टी करणे टाळा

आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहाराचे काही नियम पाळणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा आहाराच्या चुकीच्या सवयीमुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. आहाराचे योग्य नियम पाळल्यास आरोग्यही चांगले राहते. 

Jul 10, 2017, 09:35 AM IST

पपई खाण्याचे हे आहेत फायदे

पपई उष्ण असल्याने उन्हाळ्यात खावू नये की थंडीत खावी याबाबत नेहमीच चर्चा होत असते. मात्र, पपई खाण्याचे तुम्हाला फायदे माहीत आहेत का? 

Jul 6, 2017, 12:17 PM IST