'या' शहरातील लोक सर्वाधिक तणावाखाली काम करतात!
देशामध्ये तणावाखाली काम करणाऱ्या नोकरदारांवर सर्वेक्षण करण्यात आले.
Oct 12, 2017, 10:51 PM ISTपत्नीच्या ‘या’ गोष्टीने चांगलं राहतं पतीचं हृदय!
पतींचं हृदय चांगलं आरोग्यदायी राहण्याबाबत नुकताच एक अभ्यास करण्यात आलाय. पतीचं हृदय निरोगी राहण्यासाठी पत्नीची मोठी मदत होत असल्याचा यात खुलासा करण्यात आलाय.
Oct 11, 2017, 11:05 AM ISTस्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी खास '६' घरगुती उपाय !
स्ट्रेच मार्क्स साधारणपणे पोटावर, खांद्यावर, छातीवर, पायावर किंवा पार्श्व भागावर येतात.
Oct 10, 2017, 10:19 PM ISTकोंबडीच्या अंड्यात असतात कॅन्सरशी लढणारे घटक...
कोंबडीच्या अंड्यात असलेल्या विशिष्ट घटकांमुळे विविध गंभीर आजरांवर अगदी कॅन्सरवर देखील ते फायदेशीर ठरते.
Oct 10, 2017, 04:29 PM ISTदिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी खास '७' टीप्स !
आजकालची जीवनशैली अतिशय गुंतागुंतीची आणि धावपळीची आहे. त्यामुळे आपल्याला दिवसभरात करावी लागतात. मात्र ती कामे करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी ऊर्जा असणे आवश्यक आहे. आरोग्य ही खरी संपत्ती आहे. तब्बेत ठणठणिक असेल तर कामे करण्यास उत्साह वाटतो. परंतु, सध्याच्या थकाथकीत गळून गेल्यासारखे वाटते. अंग दुखते, थकवा जाणवतो. पण आहारात काही योग्य बदल केल्यास हा त्रास दूर होवून शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहील.
Oct 4, 2017, 06:33 PM ISTहृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी खा शेंगदाणे
जर तुम्हाला सतत पोटाच्या समस्या सतावत असतील वा हृदयाशी संबंधित आजाराचा धोका असल्यास दररोज शेंगदाणे खाण्याची सवय लावा. पेनेसेल्वेनिया युनिर्व्हसिटीने केलेल्या संशोधनातून अशी बाब समोर आलीये की दररोज शेंगदाणे खाल्ल्याने हृद्य आणि पोटाशी संबधित आजारांचा धोका कमी होतो.
Sep 30, 2017, 10:56 PM ISTहे ५ पदार्थ व्हेगन असूनही आरोग्याला त्रासदायक
आजकाल 'फिगर' मेन्टेनकरण्यासाठी डाएटचं खूळ दिवसेंदिवस वाढते आहे.
Sep 19, 2017, 09:14 PM ISTकोथिंबिरीचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
आपल्या आहारात कोथिंबीरला महत्वाचे स्थान आहे. कोथिंबीर शिवाय जेवण होत नाही. आमटी, पोहे, उपमा, मिसळ यांना कोथिंबीर लज्जत आणते. कोथिंबीर टाकून अनेक पदार्थ सजवले जातात. हीच कोथिंबीर आरोग्य वर्धनक आहे.
Sep 19, 2017, 03:05 PM ISTकेळ्याच्या सालीचे असेही फायदे
केळीचे आरोग्यासाठीचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहेत. नाश्त्यामध्ये केळी खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. मात्र केळीची साल जी आपण फेकून देतो त्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? त्वचा उजळण्यासाठी तुम्ही केळ्याच्या सालीचा वापर करु शकता.
Sep 18, 2017, 05:22 PM ISTआरोग्य वर्धक नाचणीची भाकरी
व्हिडीओ हा गुजरातमधील पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सापुतारा येथील आहे.
Sep 16, 2017, 06:27 PM ISTमुंबई । नवजात बालकांसाठी एनआयसीयू आणि व्हेंटिलेटरची कमतरता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 05:57 PM ISTराज्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा, नाशिकची स्थिती भयावह
संपूर्ण राज्यातली आरोग्य यंत्रणाच रूग्णशय्येवर आहे. नाशिक विभागात तर विदारक स्थिती आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर्स नाहीत. स्वाईन फ्लू जिल्ह्यात थैमान घालतोय. बळींची संख्या शंभराजवळ पोहोचली आहे.
Sep 12, 2017, 08:54 PM ISTसकाळी न विसरता ब्रेकफास्ट करण्याचे हे आहेत फायदे!
अनेकदा तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूचे लोक ब्रेकफास्ट तसाच सोडून बाहेर पडतात. काही लोकांना सकाळी खाणं पसंत नसतं तर, काही लोक ऑफिसला उशीर होईल म्हणून काही खात नाहीत.
Sep 12, 2017, 07:59 PM IST'या' सोप्या मुद्रेने करा कामाचा ताण दूर !
आजकालच्या बदललेल्या आणि व्यस्त जीवनशैलीत आपला जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये जातो. त्यात कामाचा व्याप आणि टार्गेट्सचा ताण यामुळे टेन्शन येणे स्वाभाविकच आहे
Sep 11, 2017, 05:48 PM ISTराज्यात १० दिवसात स्वाईन फ्लूचे ५२ बळी...
मुंबई : महाराष्ट्रात स्वाईन फ्लूने थैमान घातले असून त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या १० दिवसात स्वाईन फ्लूमुळे राज्यात ५२ जणांचा मृत्यू झाला.
Sep 11, 2017, 09:06 AM IST