health

डार्क सर्कल्स लपवण्यासाठी खास '५' टिप्स!

 सौंदर्याच्या बाबतीत आजकाल मुली बऱ्याच जागरूक झाल्या आहेत.

Nov 23, 2017, 08:37 PM IST

वरुणने घेतली 'या' अभिनेत्रीकडून प्रेरणा !

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने पोल डान्स शिकायला सुरुवात केली आहे. ती नियमितपणे पोलवर योग करत असते. तिच्या शरीराची लवचिकता, बॅलन्सिंग बघून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. कौतुकच नव्हे तर काहींसाठी ती प्रेरणा ठरत आहे. 

Nov 23, 2017, 08:23 PM IST

मुंबई । लहरी हवामानाचा परिणाम आरोग्यावर होणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 07:00 PM IST

वजन कमी करायचेय तर नाश्त्यात खा हे पदार्थ...आठवड्यात दिसेल फरक

तुम्ही जर सकाळचा नाश्ता करत नसाल तर तुमचे वजन वाढू शकते. या गोष्टीवर विश्वास ठेवणे जरी कठीण असले तरी खरे आहे. सकाळचा नाश्ता न करणे याचा अर्थ लठ्ठपणाला निमंत्रण देणे. 

Nov 17, 2017, 10:37 PM IST

मुस्लीमांच्या 'या' कट्टर देशातही केला जाणार योग?

मुस्लिमांच्या कट्टर देश म्हणून ओळख असलेल्या सौदी अरेबियात योगाला मान्यता देण्यात आली आहे. 

Nov 16, 2017, 06:46 PM IST

आता औषधेही डिजिटल....

आजकालच्या आपल्या धकाधकीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीमुळे शारीरिक-मानसिक आजारांचे प्रमाण वाढले आहे.

Nov 16, 2017, 01:02 PM IST

या भाज्या खा आणि एकदम फिट राहा

 आहारात भाज्यांना जास्त महत्व आहे. बाजारात अनेक भाज्या मिळतात. मात्र, या नेमक्या भाज्या घेतल्या आणि त्याचा भोजनात वापर केलात तर तुमचे आरोग्य नक्कीच चांगले राहण्यास मदत होईल.

Nov 11, 2017, 11:51 PM IST

दुधात मध मिसळून पिण्याचे फायदे

मध आणि दूध हे शरीरासाठी गुणकारी मानले जाते. दररोजच्या आहारात दूध तसेच मधाचा वापर करणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यातच जर दुधात मध टाकून प्यायलास फायदे दुपटीने वाढतात. 

Nov 9, 2017, 10:52 PM IST

तुम्हाला तुमचं आयुष्य वाढवायचंय? मग कॉफी प्या!

काय तुम्हाला आयुष्य वाढवायचं आहे? तर लगेच तुमचा कप कॉफीने भरा. एका अभ्यासानुसार, कॅफिनच्या वापराने क्रोनिक किडनीचा आजार झालेल्या रूग्णांचं आयुष्य वाढतं.

Nov 6, 2017, 08:19 PM IST

उभ्याने पाणी पिल्यास बेकार होऊ शकते किडनी

शरिराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्याने अनेक आजारांना आमंत्रण दिलं जातं. असेही म्हणता येईल की शरिराचं तंत्रच बिघडतं. पाणी पिण्याची योग्य पद्धतही चांगल्या आरोग्यासाठी महत्वाची असते.

Nov 6, 2017, 07:33 PM IST

थंडीच्या दिवसात सुदृढ राहण्यासाठी शेंगदाण्यांची मदत

थंडीला आता सुरूवात झाली आहे. त्यामुळे त्वचेची, शरिराची आणि आरोग्याची काळजी घेण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शेंगदाणे हे दिवसात ब-याच फायद्याचे ठरतात.

Nov 4, 2017, 10:06 PM IST