तुम्ही असे बसत असाल तर ते चुकीचे!
आरोग्याची काळजी घेताना प्रत्येक गोष्टीवर भर दिला पाहिजे. तुम्ही कधीही क्रॉस बसू नका. पायावर पाय ठेवून बसल्याने मणक्यावर ताण येतो.
Nov 3, 2017, 09:38 PM ISTथंडीत ओठांची काळजी घेण्यासाठी काही खास टीप्स
हिवाळ्यात तापमान खालावतं आणि त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. थंडीच्या दिवसांत आरोग्याकडे खासकरुन त्वचेकडे लक्ष देण्याची फार गरज असते.
Nov 3, 2017, 04:42 PM ISTमच्छरांना पळवून लावणा-या घरगुती टीप्स
पाऊस गेल्यानंतरही मच्छरांचा त्रास काही कमी होत नाही. उलट ते अधिक वाढतात. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला थंडीच्या दिवसात डेंग्य़ूसारख्या आजाराच्या कचाट्यात घेऊ शकतो. त्यामुळे घरच्याघरी मच्छरांना पळवून लावण्याच्या काही टीप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Nov 1, 2017, 03:43 PM ISTलेडिज स्पेशल | रोजच्या धावपळीत सांभाळा आरोग्य
लेडिज स्पेशल | रोजच्या धावपळीत सांभाळा आरोग्य
Nov 1, 2017, 02:44 PM ISTआयड्रॉपचं हे सत्य वाचून तुमचे डोळे उघडतील!
डोळ्यांसंबंधी वेगवेगळ्या समस्यांना दूर करण्यासाठी आयड्रॉप वापरणारे हे चांगलं जाणतात की, डोळ्यात आयड्रॉप टाकणे सोपं काम नाही तर एक आर्ट आहे. नेहमीच आयड्रॉप टाकताना जास्त लिक्विड निघतं.
Nov 1, 2017, 12:57 PM ISTपिंपल्स टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे सोडा
चेह-यावर पिंपल्स येण्याची अनेक कारणे आहेत. अनेकांच्या तेलकट त्वचेमुळे त्यांना पिंपल्स येतात. त्याव्यतिरिक्त खाण्या-पिण्याच्या कारणांमुळेही चेह-यावर पिंपल्स येतात.
Oct 31, 2017, 07:09 PM ISTडोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करा
डोळ्यांभोवतालची वर्तुळं, ही सकाळच्या वेळी अधिक स्पष्ट दिसतात. आपल्या डोळ्यांभोवती त्वचेचा एक अतिशय पातळ असा थर असतो.
Oct 30, 2017, 06:26 PM ISTघशाची खवखव कमी करण्यासाठी घरगुती उपाय
वातावरणात झालेल्या बदलांचा आपल्या शरीरावरही परिणाम होतो. त्यामुळे अनेकदा सर्दी, खोकला, ताप येण्यासारख्या समस्या निर्माण होतात. या सर्वांमध्ये सामान्य समस्या म्हणजे घसा खवखवणे.
Oct 30, 2017, 04:43 PM ISTभारतात सुमारे 'इतके' लाख मुलं गोवरच्या लसीपासून वंचित...
भारतात सुमारे २९ लाख मूळ गोवरच्या लसीपासून वंचित राहतात.
Oct 28, 2017, 09:26 PM ISTकायम स्वच्छ सुंदर दातांसाठी साध्या टीप्स
दात निरोगी ठेवण्यासाठी त्यांची निगा राखणं गरजेचं आहे. तसंच काही पथ्य पाळणंही गरजेचं आहे.
Oct 28, 2017, 07:37 PM ISTव्यायामातही दिसतोय कुत्र्याचा प्रामाणिकपणा...
अनेकांना व्यायामाचा कंटाळा येतो.
Oct 24, 2017, 09:38 PM ISTवजन कमी करण्याचा रामबाण उपाय - हिरडा
वजन कमी करण्यासाठी लोक काय काय नाही करत. अनेक तास जिम करणे, डाएटिंग आणि इतर अनेक उपाय केले जातात. मात्र त्यानंतरही अनेकांचे वजन काही कमी होत नाही. तुम्हीही असेच प्रयत्न करत आहात आणि त्यानंतरही वजन कमी होत नाहीये तर टेन्शन घेऊ नका. कारण हिरड्याच्या वापराने तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी करु शकता.
Oct 20, 2017, 02:39 PM ISTलवकर लग्न न केल्यास होणार हा जीवघेणा आजार
जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर लग्न लवकर करण्याचा प्रयत्न करा नाही तर डायबेटीजचा धोका होऊ शकतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हा खुलासा झालाय.
Oct 16, 2017, 07:21 PM ISTवजन वाढवण्यासाठी खा हे ७ पदार्थ
वजन वाढवणे हे कमी करण्यापेक्षा कठीण काम. वजन वाढवण्यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळण्याची गरज असते. रोजच्या आहारात कॅलरीज वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश केल्यास तुम्ही नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवू शकता.
Oct 15, 2017, 09:50 PM ISTतल्लख बुद्धिमत्तेसाठी कडीपत्ता उपयुक्त!
डाळी-आमटी, भाजीतील कडीपत्ता सगळ्यांच आवडतो असे नाही.
Oct 14, 2017, 11:42 PM IST