प्रदुषणामुळे राजधानी दिल्लीत 1800 शाळा बंद
राजधानीत गेल्या काही दिवसांत पसरलेल्या विषारी वायुमुळे आज सुमारे 1800 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Nov 5, 2016, 11:20 AM ISTनारळाचे दूध त्वचा आणि केसाचे सौंदर्य अधिक प्रभावी खुलवते
नारळाच्या दुधात मोठी ताकद आहे. नारळ दुधामुळे त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत होते. त्वचा उजळण्यासाठी नारळ दूध खूप मदत करते. तसेच केसाचे सौंदर्य अबाधित राहते. केस गळतीची समस्याही दूर होते. त्यामुळे तुम्ही नारळ दुधाला प्राधान्य दिले तर तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल.
Nov 5, 2016, 09:44 AM ISTसीताफळ खाण्याचे अनेक फायदे
सीताफळ हे खाण्यासाठी जितके चविष्ट आहे तितकेच त्याचे आरोग्यासाठी फायदेही आहेत. सीताफळ हे पित्तशामक, तृषाशामक, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक, वातदोष कमी करणारे तसेच हृद्यासाठी फायदेशीर असे आहे.
Nov 4, 2016, 10:46 AM ISTरोज सकाळी खा एक मूठ भिजवलेले चणे
उसळी, भाज्यासाठी वापरलेले चणे आरोग्यासाठी पौष्टिक आहेत. भिजवलेले चणे खाल्ल्यास यातून प्रोटीन, फायबर, खनिजे आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात मिळतात. रोज सकाळी एक मूठ भिजवलेले चणे खाल्ल्यास शरीरासाठी मोठे फायदेशीर आहे
Oct 27, 2016, 11:36 AM ISTसकाळी उठल्यावर थकवा जाणवत असेल तर हे उपाय करा
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते. आपल्या शरीरासाठी दररोज 7-8 तास झोप गरजेची आहे. जर झोप झाली नसेल तर संपूर्ण दिवस आऴसवाणा जातो. अपूर्ण झोप अनेक आजारांना निमंत्रण देते. सकाळी उठल्यानंतरही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर याचे कारण तुमचे बिझी शेड्यूल असू शकते. कामाच्या ताणावामुळे तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत. याचा परिणाम शरीरावर होतो. सकाळी उठून थकवा जाणवत असेल तर खालील उपाय करा
Oct 24, 2016, 10:04 AM ISTतुळशीची पाने टाकलेल्या दुधाने सेवन आरोग्यासाठी फायदेशीर
हल्ली आपल्याला लहानशी शिंक जरी आली तरी लगेच औषध, गोळी घेतली जाते. याने लगेच आराम पडतो मात्र त्याचे साईडइफेक्टही होतात. मात्र अशा लहान आजारांसाठी औषधे न घेता घरच्या घरीही उपाय करु शकतो. पूर्वीच्या काळी आयुर्वेदाला अधिक महत्त्व दिले जायचे.
Oct 22, 2016, 12:10 PM ISTबॉडी बनवण्यासाठी असा असावा डाएट प्लान
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी डाएट प्लान बनवणे सोपे असते. मात्र ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी डाएट प्लान बनवणे कठीण असते. हेल्दी पद्धतीने वजन वाढवायचे असल्यास योग्य प्रमाणात प्रोटीन, व्हिटामिन तसेच फायबर, मिनरल्स यांचे सेवन गरजेचे असते. त्यासाठी खालील डाएट प्लान फिक्स करा आणि बॉडी बनवा.
Oct 20, 2016, 03:10 PM ISTलिव्ह वेल विथ डायबेटीज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2016, 06:05 PM ISTया घरगुती उपायाने 4 दिवसांत तुमची त्वचा उजळेल
प्रत्येकाला आपण गोरे दिसावे असे वाटत असते. त्यामुळे गोरे होण्याच्या अट्टाहासापायी अनेक जण केमिकल उत्पादनांचा त्वचेवर भडिमार करतात.
Oct 6, 2016, 01:00 PM ISTनवरात्रीत उपवास करत असाल तर लक्षात ठेवा या 6 गोष्टी
देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. शनिवारी घटस्थापना असून नवरात्रीला सुरुवात होईल. या दिवसांत अनेकांचे उपवास असतात. मात्र उपवास करताना आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे.
Sep 26, 2016, 08:35 AM ISTहे ऐकल्यानंतर तुम्ही लगेच लग्नासाठी तयार व्हाल
जपानच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार अविवाहित पुरुषांच्या विवाहित पुरुषांची शरीर सुडौल असते.
Sep 25, 2016, 02:45 PM ISTमिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे
मुंबई- आपण मीठ जेवणात टाकण्यासाठी वापरतो. याच मीठाचा वापर जर आंघोळीसाठी केला तर शरीराच्या अनेक समस्या दूर होतील. मिठातील मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सोडियम आपल्याला त्वचेच्या इंफेक्शन पासून दूर ठेवतात. रोज आंघोळ करताना थोडंस मीठ पाणयात टाकून, त्या पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.
मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे
1. त्वचा कोमल आणि चमकदार होते
Sep 25, 2016, 12:35 PM ISTनवे केस उगवण्यासाठी गुणकारी आहे हे तेल
हल्ली प्रत्येकाला केस गळीतीची समस्या सतावते. ही समस्या दूर करण्यासाठी लोक नानाविध केमिकल्स उत्पादनांचा केसांवर भडिमार करतात. मात्र परिणाम काही होत नाही.
Sep 19, 2016, 09:02 PM ISTदररोज संत्री खाण्याचे भरपूर फायदे
फळे खाणे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. फळांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात जी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पौषक तत्वांनी भरपूर असलेले फळ म्हणजेच संत्रे. रोज संत्रे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
Sep 18, 2016, 06:23 PM ISTमनुका खाण्याचे सात मोठे फायदे
मनुका हा अत्यंत चविष्ट ड्रायफूड आहे. खीर, आइस्क्रीम,शीरा अश्या अनेक पदार्थांमध्ये मनुका टाकून त्या पदार्थांची चव वाढवली जाते.
Sep 16, 2016, 05:04 PM IST