आवळ्याच्या रसाने हे ६ आजार राहतील दूर
आवळ्याच्या रसात इतर रसांपेक्षा २० टक्के जास्त व्हिटॅमिन असतं. रोज आवळ्याचा रस प्यायल्याने वय वाढते, आणि या रसात मध टाकून प्यायल्याने दम्यासारखा आजार आटोक्यात येतो. दिवसातून एक वेळा आवळ्याच्या रस प्यायल्याने रक्त शुध्द होते. या रसामुळे आपल्याला सहसा कोणताही आजार होत नाही. यासाठी दिवसातून दोन वेळा एक चमचा आवळ्याच्या रस प्यावा.
Sep 9, 2016, 05:45 PM ISTहिंगाचे आरोग्यासाठी ९ मोठे फायदे
प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरात हिंग हा पदार्थ असतोच. केवळ पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठीच नव्हे तर हिंग आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यासाठी आपल्या रोजच्या आहाराच्या अनेक पदार्थांत चिमूटभर हिंग टाका.
Sep 9, 2016, 12:59 PM ISTमध आणि दालचिनी पावडरचे आरोग्यासाठी 5 फायदे
मध आणि दालचिनी पावडर आपल्या घरात फक्त कामानिमित्त वापरली जाते. आजपासून असं न करता मध आणि दालचिनी पावडर ही तुमच्या घरात आणून ठेवा.
Sep 7, 2016, 04:19 PM ISTछोटी वेलची मोठ्या कामाची
पदार्थाचा गंध वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. तसेच मुखवासमध्ये वेलचीचा समावेश असतो. वेलचीमध्ये व्हिटामिन ए, बी, सीच्या व्यतिरिक्त मँगनीज आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की वेलचीमध्ये अनेक ब्युटी फायदेही असतात.
Sep 1, 2016, 10:48 AM ISTसतत एसीमध्ये बसण्याचे हे आहेत दुष्परिणाम
हल्लीच्या काळात आप एसीवर खूप निर्भर झालोयत. थोडेसे जरी गरम झाले की एसी सुरु करतो. हल्ली प्रत्येक ऑफिसात एसी असतो ज्यामुळे सतत 8-9 घंटे एसीमध्ये बसून काम करावे लागते. मात्र सतत एसीमध्ये बसून काम करणे शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे ताप, इन्फेक्शन, डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
Aug 31, 2016, 10:20 AM ISTदुपारी तीननंतर कॉफी पिऊ नका...जाणून घ्या यामागची कारणे
तुम्हाला ऑफिसमध्ये दुपारी तीननंतर कॉफी पिण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Aug 29, 2016, 01:40 PM ISTदोन आठवडे नियमित नारळपाणी पिण्याचे फायदे
मुंबई : नारळपाणी पिणे शरीरासाठी नेहमीच फायदेशीर असते. इतर कोणतेही सॉफ्ट ड्रिंक घेण्यापेक्षा नारळपाणी घेणे कधीही उत्तम. नारळपाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
हायड्रेशन कमी करण्यासाठी - हायड्रेशनची समस्या जाणवत असेल तर इतर कोणतेही कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा नारळपाणी घेणे उत्तम. यात मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखी खनिजे असतात.
Aug 29, 2016, 09:44 AM ISTकेसगळतीवर फायदेशीर आहे कलौंजीचे तेल
आपल्या किचनमध्ये असे अनेक पदार्थ असतात जे केवळ पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठीच नव्हे तर त्यात औषधी गुणधर्मही असतात. यापैकीच एक म्हणजे. कलौंजी.
Aug 22, 2016, 03:43 PM ISTतांदळाच्या फेसपॅकने तुमचा चेहरा होईल गोरा
जेवणात आपण तांदळाचा नेहमी वापर करतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का की हेच तांदूळ तुमच्या चेहऱ्याचा रंगही उजळण्यास मदत करु शकतात.
Aug 6, 2016, 10:42 AM ISTसोनिया गांधी यांच्या प्रकृतींची संरक्षणमंत्र्यांनी केली विचारपूस
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सध्या दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी सकाळी सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
Aug 3, 2016, 08:12 PM ISTया पालेभाज्या निरोगी आरोग्याला फायदेशीर
जेवणात पालेभाज्याला खूप महत्व आहे. कारण पालेभाज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. अनेक पालेभाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अशाच काही भाज्या या आरोग्यदायी आहेत.
Jul 30, 2016, 05:26 PM ISTनुसतं दूध नको दालचिनी घातलेल दूध प्या
जर तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि आरामाची गरज असेल तर झोपण्याआधी जरुर दालचिनी घातलेले दूध घ्या. रात्री गरम दूध पिण्याने झोप चांगली लागते. मात्र त्यात दालचिनी घातल्यास या दुधाचे फायदे अधिक वाढतात.
Jul 29, 2016, 01:47 PM ISTडेस्क जॉब करता करता राहा हेल्दी! पाच टिप्स...
दीर्घकाळापर्यंत एकाच जागी बसून काम करणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. यामुळे, लठ्ठपणा, हृदय रोग, मधुमेह यांसारखे आजार ठरलेले असतात. परंतु, तुम्ही थोडी काळजी घेतली तर या आजारांपासून तुम्ही सहजच दूर राहू शकता.
Jul 22, 2016, 06:53 PM ISTखास मुलांसाठी...चेहरा उजळण्यासाठी खास टिप्स
केवळ मुलींनाच नाही तर मुलांनाही आपण गोरे दिसावे असे वाटते. ज्याप्रमाणे चेहरा उजळण्यासाठी मुलींसाठी बाजारात अनेक क्रीड प्रॉडक्ट्स मिळतात. त्याचप्रमाणे मुलांसाठीही विशिष्ट प्रॉडक्ट्स आहेत. मात्र या प्रॉ़डक्ट्सचे साईड इफेक्ट होण्याची भिती अधिक आहेत. त्यामुळे खालील उपायांनी तुम्ही तुमचा चेहरा उजळवू शकता.
Jul 16, 2016, 12:29 PM ISTएका मिनिटांत दूर होईल डोकेदुखी
अनेकदा लहानसहान कारणांमुळे आपले डोके दुखायला लागते. डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आपण पेनकिलर अथवा काही औषधे होते. मात्र त्याचा फायदा तर होत नाहीच उलट शरीरावर परिणाम होतो. मात्र आता डोकेदुखीवर औषधे घेण्याची गरज नाही. खालील घरगुती उपचारांनी डोकेदुखी पळवू शकता.
Jul 10, 2016, 12:13 PM IST