उन्हाळ्यात या पदार्थांनी द्या त्वचेला तजेला
उन्हाळ्यात शरीराला अधिक पाण्याची गरज असते. तसेच यावेळी त्वचेतील ओलावा कायम राखण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाण शरीरात असणे गरजेचे असते. उन्हाळ्यात त्वचेला तजेला मिळवून देण्यासाठी या पाच पदार्थांचे सेवन करा.
May 23, 2016, 01:23 PM ISTजेवणानंतर थंड पाणी पिणे शरीरासाठी अपायकारक
उन्हाळा असो वा पावसाळा साधे पाणी पिण्यापेक्षा थंड पाणी पिणे काहींना आवडते. जेवताना तसेच जेवणानंतरही अनेकांना थंड पाणी पिण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या शरीरासाठी किती अपायकारक आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
May 21, 2016, 09:39 AM ISTकडुनिंबाचे हे आहेत गुणकारी फायदे
कडुनिंबांचा उपयोग अनेक धार्मिक विधींमध्ये तसेच औषधांमध्ये केला जातो. सणसमारंभातही कडुनिंबाचे विशेष महत्त्व आहे. याचे अनेक गुणकारी फायदेही आहेत.
May 11, 2016, 03:32 PM ISTतुम्हीही फ्रीजमधील थंड पाणी पिता का?
उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी आपण सगळेच थंड पाणी पितो अथवा बर्फ टाकून पाणी पितो. मात्र अधिक थंड पाणी प्यायल्यामुळे पचनास त्रास होतो. यामुळे अनेक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात.
May 7, 2016, 02:17 PM ISTतुम्हाला माहीत आहे का पनीर खाण्याची योग्य वेळ
पनीर हा असा पदार्थ आहे जो प्रत्येकाला आवडतो. पनीरमध्ये प्रोटीनची मात्रा अधिक असल्याने शरीरासाठी पनीर चांगले. मात्र तुम्हाला माहीत आहे का पनीर खाण्याची योग्य वेळ कोणती आहे. तर घ्या जाणून
May 2, 2016, 12:19 PM ISTरिकाम्यापोटी हा ज्यूस घ्या...वजन झटपट कमी करा
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामापुढे स्वत:ला पुरेसा वेळ देणं शक्य नसतं. खाण्याच्या वेळा न पाळणे, बाहेरचे अरबट-चरबट खाणे यामुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढायला लागलीये. वजन वाढले की लोक जिममध्ये वर्कआऊट कऱण्यास सुरुवात करतात. निरनिराळे उपाय करतात. मात्र यामुळे वजन कमी होतेच असे नाही.
Apr 29, 2016, 11:08 AM ISTअननसाचे आरोग्याला १० फायदे
अननस तुमचे त्वजा तजेलदार करतं, सुंदर बनवतं, एवढंच नाही तुमची पचन क्षमता सुधारतं, व्हिटामीन सी हिरड्यांना निरोगी ठेवतं. पाहा अननसचे आरोग्याला होणारे १० फायदे
Apr 25, 2016, 11:31 AM ISTनारळपाण्याने चेहरा धुण्याचे ५ फायदे
उन्हाळ्यात विशेषकरुन चेहऱ्याची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात त्वचारोग तज्ञ नेहमी थंड पाण्याने चेहरा धुण्याचा सल्ला देतात. दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा थंड पाण्याने धुतल्यास त्वचेवरील ओलावा कायम राहतो.
Apr 25, 2016, 09:16 AM ISTटीबॅगचे आश्चर्यकारक फायदे
घरातील प्रत्येकाची सकाळची सुरुवात ही चहाने होते. चहा न पिणाऱ्यांची संख्या जगभरात फार कमी असेल. चहामुळे सकाळचा आळस निघून जातो आणि स्फूर्ती येते.
Apr 24, 2016, 02:41 PM ISTभंडारा : वैनगंगा प्रदूषणाच्या विळख्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2016, 08:20 PM ISTमुंबई : अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर, लीलावती हॉस्पीटल
Apr 16, 2016, 07:16 PM ISTडायबेटिस होण्यापासून रक्षण करण्यासाठी हे टाळा
मुंबई : दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभरात पाळला जातो.
Apr 7, 2016, 07:58 PM ISTउष्णतेचा परिणाम पक्ष्यांच्या आरोग्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2016, 11:39 AM ISTमुंबई आरोग्य विभागात ४३ पदांसाठी भरती
मुंबई महानगर पालिकेच्या 'सार्वजनिक आरोग्य खाते' या विभागाच्या आस्थापनेवरील 'अंशकालिक दंतशल्य चिकित्सक' या संवर्गातील एकून ४३ पदे भरण्यात येणार आहे.
Apr 1, 2016, 01:49 PM ISTभाताचं पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करतील!
तुम्ही तुमच्या घरी तांदूळ शिजवण्यासाठी नक्कीच प्रेशन कुकर किंवा इलेक्ट्रिक कुकरचा वापर करत असाल... परंतु, तुमच्या आजीच्या काळात मात्र मोठ्या टोपात तांदूळ शिजवले जात असत.
Mar 31, 2016, 10:16 PM IST