रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे
जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी लसणाचा वापर आहारात प्रामुख्याने करतात. मात्र लसूण केवळ स्वाद वाढवण्याचे कामच करत नाही तर त्यात अनेक औषधी गुण आहेत. नियमितपणे लसूण खाल्ल्याने ब्लडप्रेशरचा त्रास होत नाही. अॅसिडीटीच्या समस्येवर लसूण गुणकारी आहे. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने शरीरासाठी अनेक फायदे होतात.
Mar 6, 2016, 01:56 PM ISTपपईचे ५ गुणकारी फायदे
पपई हे फळ आरोग्यासाठी जितके चांगले तितकेच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. तुमच्या त्वचेवर काळे डाग असतील तर ते घालवण्यासाठी इतर रासायनिक उत्पादनांचा वापर कऱण्यापेक्षा पपई जास्त गुणकारी आहे.
Mar 6, 2016, 09:32 AM ISTया २० ट्रिक्समुळे तुम्हाला पाठदुखीचा त्रास होणार नाही
हल्ली ऑफिसमध्ये कम्प्युटरसमोर बसून तासन् तास काम करण्याच्या सवयीमुळे पाठदुखीची समस्या अधिक बळावते. हल्ली सर्रास सर्वांमध्ये ही समस्या जाणवते. याचे कारण आहे बसण्याची चुकीची पद्धत, तसेच बराच वेळ खुर्चीवर बसून राहणे. खाली दिलेला व्हिडीओ पाहा
Mar 3, 2016, 12:32 PM ISTअवघ्या १३ दिवसांत बनवा पीळदार दंड
पीळदार शरीरयष्टी असलेल्या मुलांकडे नेहमीच मुली आकर्षित होतात. त्यामुळे पीळदार शरीर कमावण्यासाठी तरुण मुले जिमचा मार्ग धरतात. मात्र केवळ वर्कआऊटने शरीर कमावता येणार नाही त्यासाठी योग्य तो आहार घेणे गरजेचे असते.
Mar 3, 2016, 12:09 PM ISTभूक कंट्रोल करणारे हे ६ पदार्थ
भूक लागल्यास माणसाला काही सुचत नाही. सतत भूक लागल्याने माणूस अधिक खाऊ लागतो. सतत खाल्ल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढत जाते त्याचा परिणाम आपल्या वजनावर होतो. हे आहेत सहा पदार्थ जे खाल्ल्याने तुमची भूक कंट्रोल होऊ शकते.
Mar 2, 2016, 12:04 PM ISTउत्तम आरोग्यासाठी ५ महत्त्वाच्या गोष्टी
आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:कडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ नाही. पण आपलं आरोग्य सांभाळने ही तेवढेच महत्त्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्याला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहिल.
Mar 1, 2016, 08:51 PM ISTलाचखोर अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 01:49 PM ISTकेसगळती रोखण्यासाठी ३ उपाय
हल्ली केसगळतीची समस्या महिलांसोबत पुरुषांनाही सतावते. आणि मग केसगळती रोखण्यासाठी विविध शॉम्पू, केमिकल्सचा मारा केसांवर होता. या उपायांनी केसगळती खांबत नाहीच मात्र त्याचे साईडइफेक्ट अधिक होण्याची भिती असते. याउलट कधीही नैसर्गिक उपाय करणे चांगले. खाली व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेले तीन उपाय केल्यास तुमचे केस गळणे कमी होईल.
Mar 1, 2016, 12:20 PM ISTचिंचेचे हे आहेत अनेक गुणकारी फायदे
आंबड-गोट चवीमुळे भारतीय पदार्थाच चिंचेला वेगळेच महत्त्व आहे. मात्र चिंच केवळ जेवणाती रुचीच वाढवत नाही तर अनेक गुणकारी लाभ यात आहेत.
Feb 28, 2016, 07:50 PM ISTधुम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत धक्कादायक वाढ
टोरंटो : भारतात धुम्रपान करणाऱ्या लोकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत जबरदस्त वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 28, 2016, 11:57 AM ISTजास्त व्यायाम करण्याचे तोटे
औषधं प्रमाणापेक्षा जास्त घेतली तर त्याचे दुष्परिणाम आपलं शरीर आणि तब्येतीवर होतात.
Feb 28, 2016, 11:46 AM ISTजपानी लोक एवढे निरोगी का असतात ?
जपानमधली 50 हजारांपेक्षा जास्त लोकं शंभर वर्षांपेक्षा जास्त जगतात. त्यांच्या निरोगी असण्याचं गुपित नक्की काय आहे ? जपानी लोकांचं आयुष्य हे अगदी सोपं, साधं आणि सरळ आहे. त्यांच्यासारखंच आयुष्य तुम्हीही जगायचा प्रयत्न केलात तर तुम्हीही दिर्घायुषी व्हायची शक्यता आहे.
Feb 27, 2016, 03:10 PM ISTआल्याचा चहा प्यायचे हे आहेत फायदे
सकाळी एक कप आल्याचा चहा आपल्याला फक्त फ्रेशच करत नाही तर अनेक आजारांशी लढायलाही मदत करतो.
Feb 27, 2016, 10:05 AM ISTतुमचे डोळे किती निरोगी आहेत?
डोळे शरीरासाठी वरदान आहेत. डोळ्यांशिवाय आपण काही पाहू शकत नाही. कल्पना करा ज्यांना दिसू शकत नाही त्यांचे जीवन कसे असते. वाढत्या वयासोबत डोळ्यांची काळजी घेणेही गरजेचे असते. या छोट्या टेस्टद्वारे तुम्ही तुमचे डोळे किती निरोगी आहेत हे जा्णून घेऊ शकता
Feb 24, 2016, 03:26 PM ISTतुमच्या ऑफिसातल्या या पाच गोष्टी सर्वात जास्त आजार पसरवतात
मुंबई : आपण दररोज अनेक तास ऑफिसात घालवतो.
Feb 21, 2016, 05:07 PM IST