Diet Plan मध्ये दडलंय विराटच्या फिटनेसचं रहस्य! तुम्हीही Fallow करु शकता हा डाइट प्लॅन
Virat Kohli Diet Plan: सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील आघाडीच्या खेळाडूंपैकी एक अशी ओळख असलेल्या विराट कोहलची क्रेझ भारताबरोबरच भारताबाहेरही असल्याचं दिसून येतं. विराटची फिटनेसही कायमच चर्चेत असते. अनेकदा तो व्ययाम करतानाचे, जीममधील व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असतो. मात्र केवळ व्यायामुळे नाही तर उत्तम डाइटमुळे विराटला इतकी छान शरीरयष्टी लाभली आहे की मैदानातील त्याची चपळता लक्ष वेधून घेते. विराटचा डाइट प्लॅन नेमका कसा असतो पाहूयात...
Jun 4, 2023, 01:12 PM ISTGautam Gambhir: विराटशी वाद घातल्याने चर्चेत असलेल्या गंभीरने वाचवले भारतीय क्रिकेटपटूच्या सासूचे प्राण
Gautam Gambhir Helps India Spinner: गौतम गंभीर हा लखनऊ सुपर जायंट्सचा मेन्टॉर असून तो विराट कोहलीबरोबर मैदानात झालेल्या वादामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत असतानाच आता ही बातमी समोर आली आहे.
May 10, 2023, 03:15 PM ISTघरच्या घरी या एक्सरसाईज कमी करतील तुमचं Belly Fat!
आम्ही तुम्हाला घरच्या घरी करणाऱ्या एक्सरसाइजबद्दल माहिती देणार आहोत.
May 9, 2022, 09:33 AM ISTWeight Loss: बेली फॅट कंट्रोल करण्यासाठी हे 3 ज्यूस करतील मदत
बेली फॅटमुळे अनेक शारीरिक समस्यांनाही तोंड द्यावं लागतं.
Apr 28, 2022, 07:34 AM ISTआंबा खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या काय आहे सत्य!
आता प्रश्न असा आहे की आंबा खाल्ल्याने वजन कमी होते की नाही?
Apr 27, 2022, 02:23 PM ISTवजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी करू शकता 'या' गोष्टीचं सेवन
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात.
Apr 26, 2022, 08:09 AM ISTBelly Fat कमी करण्यासाठी 'हे' सूपरफूड्स करतील मदत
सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण फीट राहण्यासाठी प्रयत्न करतो.
Apr 22, 2022, 07:34 AM ISTसकाळी गरम पाण्यात लिंबू आणि मध घालून प्यायल्यास वजन कमी होतं? पाहा काय आहे सत्य
सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्यास वजन खरंच कमी होतं का?
Apr 21, 2022, 02:02 PM ISTएक्सरसाईज करायचा कंटाळा आला असेल तर 'या' 3 एक्टिव्हिटी करा
तुम्ही काही सोप्या व्यायामाचा तुमच्या रोजच्या दिनक्रमात समावेश करू शकता.
Apr 16, 2022, 08:39 AM ISTBelly Fat कमी करण्यासाठी 'हे' सूपरफूड्स करतील मदत
आम्ही अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे पदार्थ तुमच्यासाठी फॅट कटर फूड म्हणून काम करतील.
Apr 13, 2022, 12:09 PM ISTक्रिकेटच्या मैदानाबाहेर विराट हे काय करतोय, ज्यामुळे होतेय चर्चा...
भारतीय टीमचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Mar 26, 2022, 10:09 AM ISTयोनीमार्गाच्या आरोग्यासाठी Good Bacteria गरजेचे; हे फूड्स करतील मदत
तुमचा आहार तुमच्या योनीमार्गाच्या आरोग्यासाठी मोठी भूमिका बजावतो.
Mar 25, 2022, 02:58 PM ISTलिव्ह टू गिव्ह संस्थेमार्फत कोरोना काळात गरजूंना मदत
लिव्ह टू गिव्ह संस्थेमार्फत कोरोना काळात गरजूंना मदत
May 6, 2021, 03:30 PM ISTकठीण काळात मदतीला अजय देवगण सरसावला, मुंबईत अजयकडून 20 आयसीयू बेडची व्यवस्था
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहेत
Apr 28, 2021, 03:29 PM ISTRakhi Sawant करता Salman Khan बनला 'देवदूत', केली खास गोष्ट
का म्हणाली राखी सावंत सलमानला देवदूत
Apr 19, 2021, 04:50 PM IST