दहा वर्षांपासून रिक्त असेलल्या ११,१८४ सदनिका म्हाडा विकणार; कमी किंमतीत घर खरेदी करण्याची संधी
म्हाडाच्या विभागीय मंडळांमधील विक्रीअभावी रिक्त सदनिका विक्रीसाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे. गेल्या सुमारे १० वर्षांपासून विक्रीअभावी रिक्त सदनिकांच्या विक्रीचा मार्ग खुला झाला आहे. म्हाडाचा अनेक वर्षांपासून अडकलेला निधी मोकळा होण्यास मदत होणार आहे.
Nov 22, 2023, 09:49 PM ISTHousing Scheme : सरकारकडून मोठं गिफ्ट; अवघ्या 300 रुपयांमध्ये मिळणार फ्लॅट
Housing Scheme : तुम्ही स्वत:च्या घराच्या शोधात आहात का? खिशाला परवडेल असं घर तुम्हालाही हवंय का? ही बातमी वाचा... सरकारनं इतका हातभार लावला तर आणखी काय हवंय....
Feb 6, 2023, 05:34 PM ISTHousing Scheme | शिंदे - फडणवीस सरकारची ओबीसींसाठी घरांची योजना
Shinde Fadnavis Govt Get Housing Scheme For OBC And Poor People
Jan 28, 2023, 03:35 PM ISTVideo | पंतप्रधान योजनेअंतर्गत 17 लाख घरांना मंजुरी
Video | 17 lakh houses sanctioned under Pradhan Mantri Yojana
Aug 11, 2022, 04:05 PM ISTVideo | नवं घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सिडकोकडून जम्बो लॉटरी
Lottery for 5000 houses scheme in Ganeshotsav from CIDCO
May 29, 2022, 08:25 AM ISTसिडकोचा गृह योजनेबाबत मोठा निर्णय
CIDCO housing News : सिडकोच्या ( CIDCO ) घरांना ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ....
Oct 14, 2021, 07:58 AM ISTपोलिसांसाठी सिडकोच्या ४,४६६ घरांच्या योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
पोलिसांसाठी ४४६६ घरे राखीव ठेवून त्याची लॉटरी काढली जाणार
Jul 27, 2020, 10:08 PM ISTउत्तर प्रदेशात केवळ २ लाखांत मिळणार १ बीएचके फ्लॅट
आपलं स्वत:चं आणि हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. घर खरेदी करण्याचं हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.
Sep 9, 2017, 06:06 PM ISTझी इम्पॅक्ट : 'मेपल'ची फसवी घर योजना बंद, पैसे परत करण्याचे आदेश
पुण्यातील मेपल ग्रुपची पाच लाखातली घर योजना ही सरकारी योजना नाही तसंच या योजनेसंदर्भातलं बुकींग बंद करण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आलेत.
Apr 20, 2016, 08:08 AM ISTपीएफ सदस्यांना स्वस्त घरे देण्याचा विचार
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना स्वस्तात घरे देण्याचा विचार केंद्र सरकारकडून केला जात आहे.
Jan 5, 2015, 10:08 AM IST'सिडको' २९ नोव्हेंबरला करणार इच्छुकांची 'स्वप्नपूर्ती'
तुमची ‘सिडको’ची ‘स्वप्नपूर्ती’ योजनीची सोडत २९ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही लॉटर लांबणीवर पडली होती.
Nov 22, 2014, 09:52 PM ISTलतादीदींच्या घरबांधणीला सरकारचं कोर्टात आव्हान
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कोल्हापुरातील घरबांधणी योजनेला सरकारनं कोर्टात आव्हान दिलंय. मंगेशकर यांची जमीन कमाल नागरी जमीन धारणा कायद्याखाली अतिरिक्त ठरविण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी तिथं घरबांधणी योजना राबविण्याचं ठरविलं. मात्र, ही योजना राबविताना त्यांनी अटी पाळल्या नसल्याचं कारण देऊन सरकारनं त्यांना नुकतीच घरविक्री करण्यास मनाई केली. या निर्णयास मंगेशकर यांनी याचिकेद्वारं आव्हान दिलं आहे.
Feb 5, 2014, 11:16 AM IST