IT इंजिनिअरला 30 तासांची डिजिटल अटक; WhatsApp कॉल करुन लॉजवर नेलं; मुंबई पोलीस आहोत सांगून तिथेच...
हैदराबादमध्ये (Hyderabad) 44 वर्षीय इंजिनिअरला (Engineer) 30 तासांची डिजिटल अटक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 30 तास जाळ्यात अडकल्यानंतर अखेर त्याची सुटका झाली. स्कॅमर्सनी आपण FedEx कुरिअर एजंट आणि मुंबई पोलीस असल्याचा बनाव करत त्याला निर्जनस्थळी नेलं होतं.
Oct 28, 2024, 01:27 PM IST
पाकिस्तानमध्ये जयशंकर यांचे संरक्षण कोण करणार? फोर्स इतकी खतरनाक की 90 टक्केजण तर ट्रेनिंगवेळीच सोडून जातात!
Jaishankar Security in Pakistan: पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांदरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे शेजारील देशात जाऊन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
Oct 7, 2024, 06:51 PM ISTIndian Railway: आता एकाच ट्रॅकवर धावणार बुलेट, हायस्पीड आणि एक्स्प्रेस, काय आहे रेल्वेची नवीन योजना?
Indian Railway News: भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे. अनेक स्थानकात बदल करण्यात आले तर दुसरीकडे रेल्वे आता विद्युतवाहिणीवर धावत आहे. त्यातच आता रेल्वे आणखी एक नवीन योजना आखत आहे. यामध्ये भविष्यात रेल्वे, बुलेट ट्रेन आणि हायस्पीड रेल्वे एकाच ट्रॅकवर चालवण्याची योजना आहे.
Apr 29, 2024, 12:54 PM ISTराज्यातील रस्ते अपघाताची आकडेवारी पाहून बसेल धक्का! राष्ट्रीय महामार्गावर रोज 24 जण अपघातात गमावतात जीव
Road accidents : राज्यात दररोज कुठे न कुठे अपघात होऊन त्यात अनेकांचा जीव जात असतो. अशातच माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब समोर आली आहे.
Mar 23, 2024, 03:40 PM ISTParenting Tips : 42% मुलांचा स्क्रीनटाइम 4 तास, काही तर 10-10 तास मोबाइल पाहतात; यावर उपाय काय?
Kids Screen Time Issue : मुलांचा स्क्रीन हा दिवसेंदिवस कळीचा मुद्दा होत चालला आहे. अनेक पालक मुलांचा मोबाइल आणि टीव्ही पाहण्याच्या हट्टाला कंटाळले आहेत. अशावेळी सर्वेक्षणात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर डॉक्टर काय सांगतात.
Feb 14, 2024, 04:06 PM ISTपंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यावर भडकला अक्षय कुमार म्हणाला, 'कसं सहन करू?'
Akshay Kumar PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या मालदीवच्या नेत्यावर भडकला अक्षय कुमार
Jan 7, 2024, 03:31 PM ISTIndian Railway: 5 वर्षात 3 हजार नव्या ट्रेन धावणार, रेल्वे प्रवास होणार आनंददायी
Indian Railway: 3 हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर रेल्वे काम करत आहे. रेल्वेची सध्याची प्रवासी क्षमता 800 कोटींवरून एक हजार कोटींपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
Nov 17, 2023, 06:07 PM ISTमध्यरात्री आपण गाढ झोपेत असताना आदित्य L-1 घेणार मोठी झेप, अंतराळात काय होणार? जाणून घ्या
ISRO ने सोलर मिशन आदित्य L-1 कडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात पाठवलेल्या या मोहिमेचा वैज्ञानिक प्रयोग सुरू झाला आहे.
Sep 18, 2023, 05:13 PM ISTआदित्य L 1 ला मोठे यश! गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच दिली आनंदाची बातमी
Aditya L1 Mission: आदित्य एल-1 ने डेटा गोळा करण्याचे काम सुरू केल्याचे इस्रोने म्हटले आहे. यामुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत होणार आहे. इस्रोने आपल्या ट्विटमध्ये काय म्हटले आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Sep 18, 2023, 01:13 PM ISTदिल्ली बुडाली, पण ताजमहाल नाही; रहस्य की आणखी काही? जाणून घ्या
Delhi Floods : संपूर्ण दिल्लीमध्ये यमुनेच्या पाण्याचा शिरकाव झाला असून अनेक रस्ते आणि महत्त्वाचे भाग जलमय झाले. इतकंच काय, तर लाल किल्ल्यालाही या पाण्याचा स्पर्श झाला. पण....
Jul 18, 2023, 08:50 AM IST
पंतप्रधान मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये चवीष्ट मेजवानी; पदार्थांचे पहिलेवहिले Photo समोर...
PM Modi US Visit State Dinner : पंतप्रधानांचा हा दौरा जागतिक राजकीय वर्तुळात बऱ्याच कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. या दौऱ्यादरम्यान देशाच्या विकासाच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चर्चाही करताना दिसतील.
Jun 22, 2023, 12:51 PM ISTChange of City Name : भारतातील 'या' टॉप 10 शहरांची नावं का बदलली तुम्हाला महिती आहे का?
Cities That Changed Their Names : महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचं नाव बदलण्यात आलं. त्यानंतर एकच चर्चा रंगली या शहराची नावं बदलून सर्वसामान्यांना काय फरक पडणार? असो आज आपण भारतातील टॉप 10 शहरांची नावं का बदलली याबद्दल जाणून घेऊयात.
Apr 3, 2023, 03:16 PM ISTTwo-wheeler Registration: Bike- Scooter च्या नोंदणीला ब्रेक; एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळं वाहनधारक हैराण
Two-wheeler Registration: हल्लीच्या दिवसांमध्ये दर चौथ्या व्यक्तीकडे स्वत:चं वाहन असल्याचं पाहायला मिळतं. मग ती एखादी बाईक असो, स्कूटर असो किंवा सधन कुटुंबाकडे असणारी चारचाकी असो.
Feb 24, 2023, 08:13 AM IST
VIDEO: रडत रडत गंभीर आरोप केल्यानंतर नवाजुद्दीनच्या मोलकरणीचा आणखी एक खळबळजनक खुलासा
Nawazuddin Siddiqui Maid: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) मोलकरणीने आणखी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत तिने आपण केलेले सर्व आरोप खोटे होते असा खुलासा केला आहे.
Feb 21, 2023, 08:58 PM IST
Kasba By-Election: अजित पवार मोठा माणूस, उदयनराजेंचं मोठं विधान, म्हणाले "भविष्य सांगण्याची..."
Kasba By-Election: कसबा पोटनिवडणुकीच्या (Kasba By Election) निमित्ताने उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) लक्ष्य केलं आहे. हेमंत रासने (Hemant Rasne) हेच विजयी होतील असा विश्वास त्यांनी कसबामधील प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला आहे.
Feb 21, 2023, 08:20 PM IST