india vs england 5th t20 live score

India Vs England 5th T20 : अभिषेकच्या ऐतिहासिक शतकाच्या जोरावर भारताचा दणदणीत विजय; इंग्लंडला 150 धावांनी केले पराभूत

India Vs England 5th T20: भारताने पाचव्या T20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध 150 धावांनी विजयाचा झेंडा फडकावला. इंग्लंडचा संघ शंभरचा आकडाही गाठू शकला नाही.

Feb 2, 2025, 10:22 PM IST