India Vs England 5th T20 : अभिषेकच्या ऐतिहासिक शतकाच्या जोरावर भारताचा दणदणीत विजय; इंग्लंडला 150 धावांनी केले पराभूत
India Vs England 5th T20: भारताने पाचव्या T20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध 150 धावांनी विजयाचा झेंडा फडकावला. इंग्लंडचा संघ शंभरचा आकडाही गाठू शकला नाही.
Feb 2, 2025, 10:22 PM ISTधर्मशालात रोहित-शुभमनने इंग्रजांकडून वसूल केला 'दुगना लगान', अनेक विक्रम मोडले
Ind vs Eng 5th Test : धर्मशाला कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिलने शतकी खेळी केली. रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 12 वं शतकं ठोकलं. तर शुभमन गिलनेही शतक साजरं केलं.
Mar 8, 2024, 02:27 PM ISTटीम इंडियात 'या' धाकड खेळाडूचं होणार पदार्पण, इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रत्युत्तर
India Vs England 5th Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना येत्या 7 मार्चपासून धर्मशालात खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आधीच ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे.
Mar 5, 2024, 02:14 PM ISTरांची कसोटी जिंकत टीम इंडियाने इतिहास रचला, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडलाही आजपर्यंत जमलं नाही
Ind vs Eng Test : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकत इतिहास रचला आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची 5 कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली आहे. पण त्याचबरोबर टीम इंडियाने अशी एक कामगिरी केली आहे, जी आतापर्यंत बलाढ्य ऑस्ट्रेलिया-इंग्लंडलाही जमली नाही.
Feb 26, 2024, 05:48 PM IST