Green To Blue : पाकिस्तान हरतोय हे पाहून सामन्यादरम्यानच चाहत्याने बदलली जर्सी; Video सोशल मीडियावर व्हायरल
IND VS PAK : रविवारी 23 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबईत रंगला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानी फॅन जर्सी बदलताना दिसला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Feb 24, 2025, 11:47 AM ISTरोहित शर्मा आणि विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार का? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं
Champions Trophy 2025 : टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने जेतेपद पटकावलं. आता टीम इंडियाला वेध लागले आहेत ते आयसीसी चॅम्पियन्स ट्ऱॉफी जिंकण्याचे. पण या स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत सस्पेन्स आहे.
Jul 1, 2024, 11:43 AM IST