आयपीएल टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये 'अदलाबदली', गंभीर - द्रविडनंतर आता तिसरा दिग्गज क्रिकेटर बदलणार टीम
पुढील काहीच महिन्यात आयपीएलचा मेगा ऑक्शन पार पडेल, त्याअगोदर काही टीम त्यांचे हेड कोच बदलण्याच्या तयारीत आहेत.
Sep 6, 2024, 04:59 PM ISTआयपीएलमध्ये मोठी घडामोड! राहुल द्रविडची IPL मध्ये एन्ट्री, 'या' संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती
IPL 2025 Rahul Dravid : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची आयपीएलमध्ये एन्ट्री झालीय. टी20 वर्ल्ड कपनंतर आपण बेरोजगार असल्याचं सांगणाऱ्या राहुल द्रविड यांना आयपीएलमधल्या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.
Sep 4, 2024, 03:36 PM ISTIPL 2025 मध्ये BCCI मोठे बदल करण्याच्या तयारीत, 2 नियमांमध्ये होणार बदल?
बीसीसीआय सध्या आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील एका ओव्हरमध्ये दोन बाउंसर आणि इम्पॅक्ट प्लेअर या दोन नियमांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहेत.
Aug 31, 2024, 05:53 PM ISTIPL 2025 : मुंबईचा हिरा लखनऊने फोडला, वर्ल्ड कप स्टार खेळाडू LSG च्या ताफ्यात!
Zaheer Khan joins lucknow super giants : आयपीएल 2025 मेगा ऑक्शनपूर्वी लखनऊ सुपर जायट्ंसने झहीर खान याची संघाच्या मेंटॉरपदी नियक्ती केली आहे.
Aug 28, 2024, 03:43 PM ISTमालकाबरोबरचा वाद महागात पडणार? लखनऊमधून केएल राहुलचा पत्ता कट? पांड्याकडे कर्णधारपद
KL Rahul IPL 2025 : आयपीएल 2025 च्या हंगामाला बराच कालावधी असला तरी आतापासून बऱ्याच घडामोडी घडत आहेत. आता नव्या हंगामाआधी लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदावरुन केएल राहुलचा पत्ता कट होणार असल्याचं बोललं जात आहे.
Aug 27, 2024, 04:36 PM IST'IPL संघाचे मालक उद्योजक असल्याने..', लिलावाआधी KL Rahul स्पष्टच बोलला; म्हणे, 'यशाचा...'
KL Rahul Loud Clear Message To Team Owners: यंदाच्या आयपीएलआधी संघांमध्ये मोठे उलथापालथ पाहायला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच के. एल. राहुलने केलेलं हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.
Aug 27, 2024, 11:54 AM ISTहार्दिक पांड्याविरुद्ध रचला होता कट? आयपीएलमध्ये सर्व स्टेडिअममध्ये म्हणून केलं जात होतं ट्रोल
Hardik Pandya IPL 2025 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात पाचवेळच्या मुंबई इंडियन्सला फारशी समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यातच मुंबईचा कर्णधार बदलण्यात आल्याने चाहत्यांमध्ये रोष होता. आता यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.
Aug 26, 2024, 09:48 PM ISTIPL 2025 : शिखर धवन नाही तर 'या' 5 खेळाडूंना पंजाब किंग्ज करणार रिटेन, कोण असेल नवा कॅप्टन?
IPL 2025 mega auction : आगामी आयपीएल हंगामाआधी फ्रँचायझींसमोर मोठं आव्हान आहे. मोजक्याच खेळाडूंना कायम ठेवता येणार आहे. अशातच आता पंजाब किंग्जच्या निर्णयावर सर्वाचं लक्ष लागलंय. तर शिखर धवनचं काय होणार? असा सवाल देखील विचारला जाऊ लागला आहे.
Aug 26, 2024, 08:26 PM ISTIPL 2025 : युवराज सिंहची आयपीएलमध्ये पुन्हा एंट्री! 'या' टीम सोबत जोडला जाणार
माजी क्रिकेटर युवराज सिंहच्या फॅन्ससाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार युवराज सिंह लवकरच इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिसू शकतो.
Aug 26, 2024, 01:07 PM ISTMumbai Indians नाही तर सूर्यकुमार होणार 'या' संघाचा कॅप्टन; मिळाली खुली ऑफर
Suryakumar Yadav's KKR captaincy offer : मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याला आयपीएलमधून एका संघाच्या कर्णधारपदाची ऑफर आली आहे.
Aug 24, 2024, 08:45 PM ISTशिखर धवन निवृत्तीनंतर IPL 2025 खेळणार का? व्हिडीओमध्ये दिले सुचक संकेत
Shikhar Dhawan in IPL 2025 : टीम इंडियाचा गब्बर अशी ओळख असलेला शिखर धवनने शनिवारी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. तो बराच काळ भारतीय संघाबाहेर होता. 13 वर्षाच्या कारकीर्दीत धवनने अनेक उंच शिखरं गाठून दिलीत.
Aug 24, 2024, 05:05 PM ISTमुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडणार? लखनऊ-दिल्ली तब्बल 'इतके' कोटी खर्च करण्यासाठी तयार
Rohit Sharma IPL 2025 : आयपीएलचा नवा हंगाम सुरु होण्यासाठी अद्याप बराच अवधी बाकी आहे. पण त्याआधीच अनेक घडामोडी सुरु आहेत. सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला नव्या हंगामात रिलीज करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Aug 23, 2024, 08:29 PM ISTIPL 2025: पंजाब किंग्सचं स्वप्न भंगलं, दिग्गज खेळाडूला नाही बनवू शकले कोच, LSG साठी आनंदाची बातमी
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सला नव्या कोचची प्रतीक्षा आहे. लखनऊ सुपर जाएंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला मेंटॉर पाहिजे, अशात फ्रेंचायझी अनेक माजी खेळाडूंशी बोलणी करत आहेत.
Aug 22, 2024, 04:09 PM ISTIPL 2025 : चेन्नई सुपर किंग्जमध्ये मोठा उलटफेर, धोनीचा चेला सांभाळणार गादी? ऋषभ पंतची पोस्ट चर्चेत
Rishabh Pant in CSK : टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत चेन्नई सुपर किंग्जमध्ये जाणार का? असा सवाल विचारला जात आहे. त्याची एक पोस्ट सध्या चर्चेत देखील आलीये.
Aug 21, 2024, 04:12 PM ISTIPL मेगा ऑक्शनआधी रिंकू सिंगच्या वक्तव्याने खळबळ, केकेआर नाही तर 'या' संघातून खेळायचंय?
Rinku Singh Statment on IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा अठरावा हंगाम सुरु होण्यासाठी बराच अवधी बाकी आहे. नव्या हंगामाआधी आयपीएलचा मेगा ऑक्शन पार पडणार आहे. पण त्याआधी रिंकू सिंगच्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.
Aug 19, 2024, 06:01 PM IST