डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्याने युसुफ पठाण निलंबित
गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटमध्ये सक्रिय नसलेल्या क्रिकेटर युसुफ पठाणच्या स्थानिक क्रिकेटसह टीम इंडियात परतण्याच्या आशांना मोठा झटका बसलाय.
Jan 9, 2018, 02:26 PM ISTआयपीएलमध्ये गंभीर आता या टीमकडून खेळणार?
आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी सगळ्या ८ टीम्सनी मिळून १८ खेळाडूंना कायम ठेवलं आहे.
Jan 8, 2018, 08:20 PM ISTरोहित शर्माचा दिलदारपणा, मुंबईच्या टीमसाठी केलं असं काही...
आयपीएलचा अकरावा सीझन सुरु व्हायला आणखी बरेच महिने बाकी आहेत.
Jan 8, 2018, 05:12 PM ISTआयपीएल २०१८ : राजस्थान रॉयल्समध्ये येऊन स्मिथ खुश, इतकी लागली बोली!
ऑस्ट्रेलिया टीमचा कर्णधार स्टीवन स्मिथने गुरूवारी इंडियन प्रिमिअर लीग(आयपीएल)मध्ये राजस्थान रॉयल्ससोबत आगामी २०१८ सीझनसाठी वापसी केल्याने आनंद व्यक्त केलाय.
Jan 5, 2018, 11:52 AM ISTआयपीएल : विराटला मिळणार एवढे पैसे, पाहा टॉप १० महागडे खेळाडू
आयपीएलच्या ११व्या सिझनआधी सगळ्या टीमनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
Jan 4, 2018, 08:19 PM ISTआयपीएल टीमनी कायम ठेवले हे खेळाडू
आयपीएलच्या ११व्या सिझनआधी सगळ्या टीमनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
Jan 4, 2018, 07:05 PM ISTआयपीएल : मुंबई इंडियन्सनं कायम ठेवले हे तीन खेळाडू
आयपीएलच्या ११व्या सिझनआधी मुंबई इंडियन्सनं तीन खेळाडूंना कायम ठेवलं आहे.
Jan 4, 2018, 06:38 PM ISTआयपीएल टीम हे खेळाडू कायम ठेवणार?
आयपीएलच्या टीमना त्यांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी आज जाहीर करायची आहे.
Jan 4, 2018, 05:52 PM ISTआशिष नेहरा झाला या टीमचा प्रशिक्षक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेल्या आशिष नेहराला प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाली आहे.
Jan 2, 2018, 10:15 PM ISTया तीन खेळाडूंना मुंबई इंडियन्स रिटेन करणार?
आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी २७ जानेवारीला खेळाडूंचा लिलाव होणार आहे.
Jan 2, 2018, 04:46 PM ISTचेन्नई सुपरकिंग्जमध्ये ३ खेळाडूंचं आगमन, तर एक दिग्गज बाहेर
आयपीएलच्या पुढच्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज हा संघ सर्वांच्या नजरेत असेल. 2 वर्षानंतर हा संघ आयपीएलमध्ये कमबॅक करत आहे.
Dec 23, 2017, 11:39 AM ISTमुंबई इंडियन्सला धक्का, नऊ वर्षानंतर या सदस्याचा राजीनामा
२०१८चं आयपीएल सुरु व्हायला आणखी चार महिने बाकी आहेत. पण त्याआधीच मुंबई इंडियन्सना झटका बसला आहे.
Dec 7, 2017, 10:51 PM ISTआयपीएलच्या खेळाडूंवर खर्च होणार 80 कोटी
आयपीएलच्या टिम आता खेळाडूंच्या लिलावावर 80 कोटी रुपयांपर्यत खर्च करू शकतात.
Dec 7, 2017, 07:08 PM ISTआयपीएलच्या प्रत्येक टीमला ठेवता येणार एवढे जुने खेळाडू
यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक टीमना जास्तीत जास्त 5 जुन्या खेळाडूंना कायम ठेवता येणार आहे.
Dec 6, 2017, 07:04 PM ISTपुन्हा चेन्नई सुपरकिंगमधून खेळू शकतो धोनी
प्रत्येक फ्रेंचायजी गेल्यावर्षीच्या टीममधील जास्तीत जास्त ५ खेळाडू पुन्हा खरेदी करु शकते असे आयपीएलच्या संचालन परिषदेने बुधवारी सांगितले.
Dec 6, 2017, 04:54 PM IST