धनत्रयोदशीला धणे-गुळ, खडीसाखरेचा नैवेद्य का दाखवतात? आरोग्यदायी फायदे आणि रित देखील समजून घ्या
Dhanteras 2023 : भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक सण हा ऋतूचं वेगळेपण आणि महत्त्व सांगणार आहे. प्रत्येक परंपरेमागे आरोग्याचा विचार दडलेला आहे. धनत्रयोदशीला खास धणे-गुळ आणि खडीसाखरेची परंपरा का आहे, जाणून घ्या?
Nov 10, 2023, 01:43 PM ISTत्वचेचं आणि केसांचं सौंदर्य खुलवण्यासाठी गूळ फायदेशीर
पूर्वी उन्हातून आलेल्यांना गूळ पाणी देण्याची प्रथा होती.
Jul 30, 2018, 01:15 PM IST