jalgaon news

एक हृदय, एकच शरीर पण डोकी दोन; महिलेने दिला तिळ्यांना जन्म

एका महिलेच्या पोटात जुळ नाही तर तिळ वाढत होते. एक बाळ सुखरुप होते पण दोन बाळ एकमेकांना चिकटलेली होती. यांचे शरीर एक पण डोकी मात्र दोन आहेत. 

May 24, 2023, 07:35 PM IST

वाढदिवसाला 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू; कुटुंबियांना करावी लागली सेलिब्रेशन ऐवजी अत्यंविधीची तयारी

मुलीचा वाढदिवस असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. सर्व जण बर्थ डे सेलिब्रेशनची तयारी करत होते. तेव्हाच कुणीही कल्पना करु शकत नाही असं घडलं. काही क्षणात बर्थ डे गर्लचा मृत्यू झाला. 

May 20, 2023, 09:31 PM IST

Heat Stroke : लग्न आटोपून घरी परतली अन्... उष्माघाताने घेतला तिघांचा बळी

Heat Stroke : राज्यात एकीकडे सूर्य आग ओकत असताना वातावरणात दमटपणा वाढल्यामुळे लोक घामाघूम होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. अशातच राज्यात तिघांचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे

May 13, 2023, 05:10 PM IST

SHOCKING NEWS : लगीन घरात पसरली स्मशान शांतता... लेकीच्या विदाईऐवजी निघाली वडिलांची अंत्ययात्रा

एका क्षणात आनंदाचा महौल दुखा:त बदलला.  मुलीच्या अंगावर लग्नाच्या अक्षदा टाकण्याआधीच पित्याचा मृत्यू झाला. 

Feb 15, 2023, 05:10 PM IST

पत्नीचं तेरावं उरकलं अन् पतीची अंत्ययात्रा निघाली; वयोवृद्ध दाम्पत्याचं मागमोग निधन

Jalgaon Couple Death : पत्नीच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने पतीचाही मृत्यू झालाय. दोन आठड्यापूर्वीच आईचे आता वडिलांचेही निधन झाल्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे

Jan 21, 2023, 01:07 PM IST

परीक्षा देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला निपचीत पडलेलं पाहून आईचा आक्रोश अनावर

Jalgaon News : दोघे तरुण दुचाकीवरुन डिप्लोमाचा तिसरा पेपर देण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. मात्र प्रशांतसाठी हा शेवटचा पेपर ठरला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्याचे शीर धडापासून वेगळे झाले आणि बाजूला जाऊन पडले

Jan 7, 2023, 09:27 AM IST

Maharashtra Politics: ताई... थोडी लाज शरम ठेवा! गुलाबराव पाटील यांचा सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा

Gulabrao Patil on Sushama Andhare: गुलाबराव पाटीलांनी जळगावच्या एका कार्यक्रमात आपण सुषमा अंधारेंचा अपमान केला नाही असं म्हटलं आहे. परंतु महापुरूषांवर कोणीही काहीही बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही असं म्हणत त्यांनी सुषमा अंधारेंनवर पुन्हा टीका केली आहे. 

Dec 16, 2022, 09:24 PM IST

अंघोळीसाठी गेल्यावर बाहेर आला नाही, शेवटी घरच्यांनी तोडला दरवाजा... महाराष्ट्रातील घटना!

अंघोळ, बाथरुम, गिझर आणि... थंडी सुरु झाल्यापासून भयानक घटनांची मालिका!

 

Nov 22, 2022, 06:35 PM IST

Emotional Moment For Farmers: बैल बिथरला, छतावर चढला! ज्याची भीती होती तेच झालं.. परिसरात खळबळ!

जळगाव तालुक्यातील वावडदा येथे पोळा सण साजरा करत असताना एक नंदीबैल बिथरला

Aug 26, 2022, 11:20 PM IST

महिला सरपंचाला राग अनावर, चक्क नागरिकाला मोबाईल फेकून मारला

जळगावच्या  मुक्ताईनगरमध्ये ग्रामपंचायतीत राडा, सरपंचाने मोबाईल फेकून मारला, पाहा व्हिडीओ 

Jul 28, 2022, 02:12 PM IST

केळी शेतकऱ्यांची व्यथा कुणी ऐकणार का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या भागातील वादळी वाऱ्यामुले शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केळी पिकाचे नुकसान होत आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सुचना दिल्या जातात, मात्र प्रशासनाकडून पाहिजे ती मदत मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. 

Jun 7, 2022, 04:32 PM IST