मुसळधार पावसाने जायकवाडीत पाण्याची आवक वाढली, धरणाचे 18 दरवाजे उघडले
Heavy rains increase water inflow in Jayakwadi, opening 18 gates of the dam
Sep 26, 2024, 09:10 AM ISTAhmadnagar | नाशिक पाठोपाठ नगरमधूनही जायकवाडीला पाणी सोडलं
Ahmadnagar | नाशिक पाठोपाठ नगरमधूनही जायकवाडीला पाणी सोडलं
Nov 25, 2023, 11:15 AM ISTJayakwadi Water Issue: जायकवाडीमधून पाणी सोडलं! दुष्काळग्रस्त मराठवड्याला दिलासा
Nashik Darna Dam Water Released For Jayakwadi 25 November 2023
Nov 25, 2023, 07:50 AM ISTVideo | भंडाऱ्यात पावसाची दमदार हजेरी, शिवणीबांध तलाव ओव्हरफ्लो
Heavy rainfall in Bhandara, Shivnibandh lake overflows
Sep 18, 2022, 04:50 PM ISTसेल्फी काढण्याच्या नादात तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
सेल्फी काढण्याच्या नादात गमवावा लागला जीव
Jan 11, 2020, 09:37 PM ISTजायकवाडी धरणाचे १६ दरवाजे उघडले, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जायकवाडी धरणाच्या इतिहासात गेले शंभर दिवस धरणात शंभर टक्के पाणीसाठा...
Oct 26, 2019, 04:09 PM ISTऔरंगाबाद | जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे ३ फुटांनी उघडले
औरंगाबाद | जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे ३ फुटांनी उघडले
Oct 26, 2019, 03:30 PM ISTनगर, नाशिकमधील पावसाने मराठवाड्याला दिलासा
नगर, नाशिकमधील पावसाने मराठवाड्याला दिलासा
Jul 30, 2019, 08:40 PM ISTनाशिक : नांदूर मधमेश्वरमधून जायकवाडीत पाणी दाखल
नाशिक : नांदूर मधमेश्वरमधून जायकवाडीत पाणी दाखल
Jul 9, 2019, 10:25 PM ISTऔरंगाबाद : जायकवाडी धरण आज रात्री मृत साठ्यात जाणार
औरंगाबाद : जायकवाडी धरण आज रात्री मृत साठ्यात जाणार
Mar 19, 2019, 07:35 PM ISTजायकवाडी पाण्याचा वाद : गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती
पाटबंधारे विभागाकडून नवीन निर्णय काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय
Nov 2, 2018, 08:58 AM ISTविखे पाटलांची याचिका फेटाळली, उद्या जायकवाडीला पाणी सोडणार
उद्या सकाळी ८.०० वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडणार
Oct 31, 2018, 04:23 PM ISTजायकवाडीचा पाणीसाठा वाढला, मराठवाड्याला दिलासा
मराठवड्याची तहान भागवण्यात महत्वाची भूमिका बजावणारं जायकवाडी धरण आज पहाटे पाच वाजता निम्मं भरलं आहे. गेल्या २४ तासात धरण्यातल्या पाणी साठी १.१४ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याचा जलसाठा ६४.८९ टीएमसीवर जाऊन पोहचला आहे. दरम्यान धरणपरिसरात गेल्या २४ तासात पाऊस पडलेला नाही.
Aug 2, 2017, 12:06 PM ISTनाशिकमधील पावसामुळे जायकवाडीत विक्रमी पाणीसाठा होण्याची शक्यता
नाशिक जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणं भरली आहेत. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
Jul 28, 2017, 05:21 PM ISTनाशिकमधल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी
नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकच्या दारणा आणि नांदूरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणाच्या बॅकवाटरमध्ये पोहचलं आहे. जवळपास एक टक्क्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
Jul 16, 2017, 08:50 AM IST