jee mains success story

Success Story: आई शिकताना लोकांनी मारले टोमणे, लेकाने JEE Mains मध्ये 99.44 टक्के मिळवून गावाला दाखवला आरसा!

Success Story: राजस्थानच्या गौरव सिंह शेखावतने मागच्या आठवड्यात लागलेल्या जेईई मेन्समध्ये 99.44 टक्के मिळवून संपूर्ण गावाचे नाव रोशन केले. 

Feb 20, 2025, 10:02 PM IST