FILM RIVIEW : 'एक लडकी को...' प्रेक्षकांना भावला
चित्रपटातून समलैंगिक नात्याला भावनात्मकरित्या परंतु अतिशय ठोसपणे मांडण्यात आले आहे.
Feb 1, 2019, 05:52 PM ISTया गाण्याच्या शुटिंगनंतर ओक्षाबोक्षी रडली जुही चावला
असं काय होतं त्या गाण्यात
Nov 13, 2018, 12:50 PM ISTPHOTO : शाहरुखची एकेकाळची ही हिरोईन सध्या करतेय शेती
शाहरुखची खास मैत्रिण आणि बीटाऊनची अभिनेत्री जुही चावला गेल्या सात वर्षांपासून शेती करतेय.
Apr 17, 2018, 09:19 PM ISTजुही चावला होती 'या' अभिनेत्याची फर्स्ट क्रश
तुम्हाला माहिती आहे का आजही जुहिच्या चाहत्यांमध्ये कोणताही बदल झाला नाही. आजही तिचे चाहते तिच्यावर तितकेच फिदा असतात, जितके नव्वदीच्या दशकात होते. पण, या चहत्यांमध्ये एका अभिनेत्याचेही नाव आहे. ज्याचे जुहीवर जडले होते प्रचंड प्रेम.
Feb 20, 2018, 08:33 AM ISTआयपीएल लिलाव: ८० कोटी खर्च करूनही या टीमला विकत घेता आला नाही कॅप्टन
दोन दिवस चाललेला आयपीएलचा लिलाव संपला आहे.
Jan 28, 2018, 07:43 PM ISTपद्मावतीचा वाद : दीपिकाबद्दल जुही चावलाने दिली अशी प्रतिक्रिया
संजय लीला भंसाली दिग्दर्शित पद्मावती चित्रपटाबाबत वाद कायम आहे. कलाकारांच्या देखील यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाने देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Dec 2, 2017, 01:22 PM ISTआमिर साधाभोळा नाही - जुही चावला
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर सोबत अनेक चित्रपटात काम करणारी बॉलिवूड स्टार जुही चावलाने आश्चर्यकारक विधान केले आहे. एका मुलाखतीत म्हटले की 'आमिर भले ही सीधे-सादे दिखते हैं पर वे हैं बड़े शैतान'।
Jan 28, 2016, 12:51 PM ISTसलमाननं जुहीला काढला जोरदार चिमटा!
'बिग बॉस सीझन ९' च्या स्टेजवर नुकतीच अभिनेत्री जुही चावलाही दाखल झाली होती. यावेळी, आपल्या जुन्या मैत्रिणीला पाहून सलमान भलताच खूश होता. यावेळी त्यानं बोलता-बोलतानाच जुहीला जोरदार शाब्दिक चिमटा काढला.
Jan 8, 2016, 04:43 PM ISTशाहरूख खानला ईडीकडून पुन्हा समन्स, शेअर्स हस्तांतरणाचा घोळ
२००८ मध्ये कोलकाता नाईट राईडर्सचे शेअर्सचे हस्तांतरिण करताना केलेल्या घोळाप्रकरणी अभिनेता शाहरुख खानला ईडीनं तिसरं समन्स बजावलंय.
Oct 27, 2015, 09:36 AM ISTजुही, अनिल कपूर आणि जिंतेंद्रच्या घरात मिळाल्या डेंग्यूच्या अळ्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2015, 09:26 PM ISTजुही, अनिल कपूर आणि जिंतेंद्रच्या घरात मिळाल्या डेंग्यूच्या अळ्या
मुंबई महापालिकेने बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला, अनिल कपूर आणि जिंतेद्र यांना नोटीस पाठवली आहे. या ताऱ्यांच्या घरात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. या प्रकरणी या तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Sep 24, 2015, 01:07 PM ISTयोगा दिन: जुही चावलाचं चाहत्यांना योगा करण्याचं आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 01:12 PM ISTअभिनेत्री जूही चावलाच्या भावाचं निधन
बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलाच्या भावाचं बॉबी चावलाचं आज सकाळी मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते २०१० पासून कोमात होते. हॉस्पिटलमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
Mar 9, 2014, 05:00 PM ISTसौंदर्य आणि अदाकारीचा अनोखा संगम – गुलाब गँग
गुलाब गँग हा एका सत्य घटनेवर आधारलेला चित्रपट आहे. ऍक्शनने आणि मारधाडीने ओथंबून वाहणारा हा चित्रपट विशेष करून महिला प्रधान आहे.
Mar 7, 2014, 06:30 PM IST‘गुलाब गँग’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांच्या ‘गुलाब गँग’ सिनेमावरील बालंट टळले आहे. त्यामुळे हा चित्रपट आजपासून देशात प्रदर्शित होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सिनेमावरील बंदी उठवली आहे.
Mar 7, 2014, 08:47 AM IST