अल्पसंख्याकांनी कर्जाची फेड न केल्यास चालेल!
अल्पसंख्याकांनी सरकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करणं हा त्यांचा हक्क असून, ही फसवणूक नाही, असं वादग्रस्त विधान केलंय कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वंर राव यांनी.
Oct 7, 2013, 02:58 PM ISTयेडियुरप्पा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार
भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपने नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान पदासाठी नाव जाहीर केल्यानंतर येडियुरप्पा यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येडियुरप्पा भाजपमध्ये आले तर त्याचे श्रेय मोदींना असेल, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Sep 18, 2013, 02:26 PM ISTसिद्धरामय्या कर्नाटकचे २२वे मुख्यमंत्री
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी आज अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शपथ घेतली. ते राज्याचे २२ वे मुख्यमंत्री आहेत.
May 13, 2013, 01:53 PM ISTसिद्दरामय्यांना आज मुख्यमंत्रीपदाची शपथ
आमदारांनी बहुमताने निवडलेले सिद्दरामय्या आज कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथ विधी परंपरेनुसार राजभवनाच्या ग्लास हाऊसमध्ये होणार नसून तो बंगळुरूतील कांतीवीरा स्टेडियमवर होणार आहे.
May 13, 2013, 09:26 AM ISTकर्नाटकचा काँग्रेसला कौल
कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसला कौल दिलाय. मात्र याचवेळी भाजपला अनपेक्षित अशा धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलंय.
May 8, 2013, 11:59 PM ISTकर्नाटक भाजपचा पराभव, शिवसेनेला आनंद
सीमा भागातील मराठी जनतेवर अन्याय करणारी सत्ता गेली, याचा शिवसेनेला आनंद असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
May 8, 2013, 06:24 PM ISTपी चिदंबरम झालेत ‘टीव्ही रिपोर्टर’
कर्नाटकात सत्ताधारी भाजपला जोरदार झटका बसल्याने काँग्रेस गोठात आनंदाचे वातावरण आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा झाल्याने वित्तमंत्री पी. चिदंबरम चक्क टीव्ही रिपोर्टरच्या भूमिकेत दिसले.
May 8, 2013, 05:52 PM ISTभाजपला विरोधी पक्षनेतेपदही नाहीच....
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करणार. काँग्रेसने भाजपचा अक्षरश: दारूण पराभव केला आहे.
May 8, 2013, 12:12 PM ISTजनता दल कर्नाटकात विरोधी पक्ष
कर्नाटकात दुसऱ्या स्थानावर जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाने मुसंडी मारत भाजपलाही मागे टाकले आहे. भाजपला जनतेने सत्तेतून खाली खेचताना त्यांना विरोधी पक्षाचाही दर्जा दिलेला नाही. मात्र, जनता दलाने जोरदार मुसंडी मारत विरोधी पक्षपद पटकावलेय.
May 8, 2013, 12:10 PM IST`काँग्रेसचा हात` उंचच उंच... आघाडीवर
कर्नाटकचा कौल कोणाला मिळणार याची उत्सुकता लागलीये. येडियुरप्पांच्या बंडानंतर भाजपचं पहिलं वहिलं दक्षिणेकडचं राज्य हातातून जाण्याची शक्यता आहे.
May 8, 2013, 09:35 AM ISTकर्नाटक निवडणूक : बेळगावमध्ये हाणामारी
बेळगावात दोन मराठी उमेदवारांत हाणामारी झालीये. बेळगावच्या दक्षिण मतदारसंघात ही हाणामारी झालीय. यात महाराष्ट्र एकिकरण समितीच्या संभाजी पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून भाजपचे अभय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
May 5, 2013, 12:46 PM ISTकर्नाटकात शांततेत मतदान सुरू
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी सुरूवात झाली. पहिल्या तीन तासात १५ ते २० टक्के मतदान झाल्याचे नोंद करण्यात आलेय.
May 5, 2013, 12:27 PM ISTभ्रष्टाचारात भाजपचा विश्वचषक - राहुल गांधी
कर्नाटकातल्या भाजप सरकारनं भ्रष्टाचारात विश्वचषक जिंकला असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय.
May 1, 2013, 08:00 PM ISTबंगळुरू स्फोट : तिघा संशयितांना अटक
बंगळूरूमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर झालेल्या शक्तिशाली स्फोट प्रकरणी आज तिघांना तमिळनाडूतून अटक करण्यात आली आहे.
Apr 23, 2013, 12:23 PM ISTशिवसेनेच्या `कानडी साबणा`वर मनसे घसरली
मुंबई मनपाला मनसेने पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे. मनपा कर्मचाऱ्यांसाठी मनपाने कर्नाटकातून साबण खरेदी केला आहे. सीमाभागात मराठी जनतेवर अन्याय करणाऱ्या कर्नाटकातून शिवसेनेने साबण विकत घेऊन आपलं मराठी प्रेम खोटं असल्याचं दाखवून दिलं आहे, अशी टीका मनसेने केली आहे.
Feb 19, 2013, 04:50 PM IST