येडियुरप्पांमुळे कर्नाटक सरकार धोक्यात
बी.एस.येडियुरप्पा यांनी कर्नाटक जनता पार्टी हा नवा पक्ष स्थापन केल्यानं कर्नाटकमधील भाजप सरकारच्या स्थैर्याला धोका पोचलाय. भाजपचे तेरा आमदार उघडपणे येदियुरप्पा यांच्याबरोबर गेलेत.
Dec 9, 2012, 09:34 PM ISTभाजपा सोडताना अखेर येदियुरप्पा रडले
भाजपामधील वादग्रस्त नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी अखेर भाजपाचा निरोप घेतला आहे. मात्र भाजपामधून बाहेर पडताना येदियुरप्पांनाही रडू कोसळलं.
Nov 30, 2012, 05:25 PM ISTआंध्र,तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका
जग सध्या वादळांच्या दहशतीच्या छायेत आहे. अमेरिकेत `सँडी` वादळानं थैमान घातलय. तर भारतातली आंध्र आणि तामिळनाडू ही राज्य नीलम या चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडण्याची चिन्ह आहेत.
Oct 30, 2012, 08:35 PM ISTगुलबर्गा-सोलापूर पॅसेंजरला भीषण आग; दोघांचा बळी
कर्नाटकच्या गुलबर्गा स्टेशनवरच आज सोलापूर-गुलबर्गा पॅसेंजरच्या एका डब्याला भीषण आग लागली. या आगीत दोन जण जळून ठार झाले आहेत तर आणखी सात जण जखमी असल्याचं समजतंय.
Oct 16, 2012, 04:13 PM ISTसुशीलकुमार म्हणतात, ‘नका सोडून जाऊ...’
आसाममधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर पावलं उचलण्याची मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली आहे.
Aug 16, 2012, 12:16 PM ISTपसरतायेत दंगल धमक्यांच्या अफवा
आसाममधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता धमक्यांची अफवा पसरू लागली आहे. कर्नाटकात राहणाऱ्या ईशान्येतील लोकांवर हल्ले होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.
Aug 16, 2012, 11:47 AM ISTकिरण ठाकूरांचा खेद, माफी मागण्यास नकार
बेळगाव तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांच्याविरोधात कर्नाटक विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला होता. याप्रकरणी विधिमंडळात उपस्थित राहून किरण ठाकूर यांनी खेद व्यक्त केला परंतु त्यांनी माफी मागण्यास नकार दिला.
Jul 30, 2012, 10:20 PM ISTकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ
जगदीश शेट्टर यांनी आज गुरुवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या चार वर्षांतील शेट्टर हे तिसरे भाजपचे नेते आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून के. एस. ईश्वरप्पा आणि आर. अशोक यांनीही आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Jul 12, 2012, 05:34 PM ISTसदानंद गौडांचा अखेर राजीनामा
कर्नाटकात भाजपनं पुन्हा एकदा येडियुरप्पांपुढे सपशेल नांगी टाकली आहे.येडियुरप्पांच्या दबावापुढे झुकत भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी जगदीश शेट्टर यांच्या नावाची घोषणा केली.
Jul 8, 2012, 12:48 PM ISTमराठी माणसांवर अत्याचार - राज ठाकरे
मराठी माणसांवर अत्याचार होत आहे. तरीही भाजप काहीही बोलत नाही. सीमाभागात मराठी माणसांवर अत्याचार कशासाठी? कर्नाटकात भाजपचेच सरकार असताना हे होतेच कसे, असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपलाच विचारला आहे.
Jul 4, 2012, 05:37 PM ISTकानडी द्वेष, मराठी शाळांना अनुदान नाही
कानडी सरकारचा मराठी द्वेष पुन्हा एकदा समोर आला आहे. मराठी शाळांना अनुदान देणं कर्नाटक सरकारनं बंद केलं आहे. प्राथमिक शाळांना इमारत आणि इतर शैक्षणिक साहित्य पुरवण्याची जबाबदारी सरकारची असते.
Jun 5, 2012, 10:48 AM ISTशिवजयंती कर्नाटकात साजरी होतेय...
कर्नाटक सरकारनं मराठी भाषिकांना एक सुखद धक्का दिला आहे. कर्नाटकच्या भाजप सरकारनं राज्यभरात शिवजयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 23, 2012, 04:19 PM ISTमुख्यमंत्री पदाचे आश्वासन - येडियुरप्पा
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने मला मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले असल्याने माहिती, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा येडियुरप्पा चर्चेत आले आहे.
Apr 3, 2012, 09:45 PM ISTकर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी गौडाच - गडकरी
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सदानंद गौडाच राहतील, असं भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी स्पष्ट केलंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेल्या येडियुरप्पांनी पुन्हा दबावाचं राजकारण सुरू केलंय.
Feb 24, 2012, 04:22 PM IST