'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटातील कॅटरीनाचाही लूक झाला लीक
ठग्स ऑफ हिंदोस्तान या आगामी चित्रपटामध्ये आमिर खान आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता अधिक आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काही सीन्सचे फोटो सोशलमीडियामध्ये लीक झाले होते.
Feb 8, 2018, 05:20 PM ISTकतरिनासोबत फोटो शेअर केल्यानंतर आमिर ट्रोलच्या निशाण्यावर
अभिनेता आमिर खान सध्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
Feb 7, 2018, 04:40 PM ISTसलमान -कॅटरिनाच्या स्टाईलमध्ये हिंदी मालिकेतील ही जोडी अडकली लग्नबंधनात
सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी आहे.
Feb 5, 2018, 04:20 PM ISTदीपिका पादुकोणच्या लग्नाचे आमंत्रण 'या' अभिनेत्रीला नाही !
अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या 'पद्मावत' चित्रपटामुळे खूपच आनंदामध्ये आहे.
Jan 29, 2018, 10:21 AM ISTक्रिश ४ मध्ये कॅटरिना कैफ ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 11:26 AM ISTदुसऱ्या आठवड्यातही 'टायगर'ची छप्पर फाड कमाई!
सलमान खानचा 'टायगर जिंदा है' चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित झाला.
Dec 31, 2017, 10:14 PM ISTवाढदिवसानिमित्त कतरिनाने सलमानला दिले 'हे' खास गिफ्ट...
बॉलिवूडचा दबंग खान सलमान याचा बुधवारी वाढदिवस होता.
Dec 28, 2017, 10:11 AM ISTविरूष्काची पार्टी अटेंड करून सलमानकडे गेला धोनी
मंगळवारी रात्रीपासून सलमान खानने पनवेलच्या फार्महाऊसवर आपला वाढदिवस साजरा केला.
Dec 27, 2017, 02:51 PM ISTवाढदिवशी फार्महाऊसवर या अभिनेत्रीसोबत दिसला सलमान खान
बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा आज वाढदिवस आहे. सलमानचा चाहतावर्ग प्रचंड आहे. आज तो वयाची ५२ वर्ष पूर्ण करत आहे. यानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Dec 27, 2017, 01:20 PM ISTतीन दिवसातच 'टायगर...' ने बॉक्सऑफिसवर ९ रेकॉर्ड्स
टायगर जिंदा है चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करणार ही अपेक्षा होती. त्याचप्रमाणे २२ डिसेंबरला टायगर जिंदा है रसिकांच्या भेटीला आला आणि दमदार कामगिरी करायला सुरूवात झाली आहे.
Dec 25, 2017, 10:01 PM ISTकरिनाच्या कातिल ड्रेस आणि हॉट लूकने सगळे घायाळ
करिना कपूर जर एखाद्या इव्हेंटमध्ये गेली तर समजून घ्या की, त्या इव्हेंटमध्ये तिच आकर्षणाचं केंद्रबिंदू असेल. असेच काहीसे बघायला मिळाले ते सोहा अली खानच्या बुक लॉन्च इव्हेंटमध्ये.
Dec 13, 2017, 05:02 PM ISTरुपेरी पडद्यावर कतरीना साकारणार इंदिरा गांधींची भूमिका?
Dec 9, 2017, 03:05 PM ISTसलमान खानमुळे कॅटरिना पुन्हा रडली
तब्बल पाच वर्षांनंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी पुन्हा एकत्र रोमान्स करताना दिसणार आहे.
Dec 6, 2017, 10:41 PM ISTPHOTO - 'टायगर'चा शर्टलेस फोटो वायरल...
'ओ ओ जाने जाना...' म्हणत स्टेजवर नाचणाऱ्या सलमाननं एकेकाळी तरुणींना वेड लावलं होतं... त्याची तीच क्रेझ तरुणींमध्ये आजही कायम असल्याचं 'टायगर जिंद है'च्या एका वायरल झालेल्या फोटोनंतर दिसून येतंय.
Dec 6, 2017, 07:10 PM IST