katrina kaif

कतरीनाने इन्स्टाग्रामवर जुन्या आठवणींना दिला उजाळा

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरीना कैफ पुन्हा एकदा आपल्या हॉट अंदाजात इन्स्टाग्रामवर झळकली आहे. नुकताच तिने आपला एक फोटो शेअर केला. ज्यामुळे चाहत्यांच्या मनात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

Sep 24, 2017, 04:35 PM IST

शूटींग पूर्ण करून परतत असताना सलमानने केले खास ट्विट...

दबंग खान याच्या 'टाइगर जिंदा है' या चित्रपटाचे शूटींग आबू दाबी येथे सुरु होते. 

Sep 15, 2017, 02:14 PM IST

कॅटरिना आता कोहलीला देणार टक्कर !

दरम्यान, शूट दरम्यान वेळ काढून क्रिकेट खेळताना तिने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Sep 12, 2017, 05:13 PM IST

...आणि सलमानची नजर कतरिनावर खिळली !

बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान आणि कतरिना कैफच्या 'टाइगर जिंदा है' या आगामी चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पहात आहेत. 

Sep 12, 2017, 01:09 PM IST

अन् जेव्हा कतरिना कैफ गल्ली क्रिकेट खेळते.........

'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या अंतिम टप्प्यातील चित्रीकरणासाठी सध्या कतरिना कैफ आणि सलमान खान युएईमध्ये आहे. पण शुटिंगच्या दरम्यानच्या वेळात कतरिना नेमकी काय करते ? याबाबातचा एक खास व्हिडिओ नुकताच तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Sep 1, 2017, 06:58 PM IST

या मॉडेलला सलमान करेल का बॉलिवूडमध्ये लॉन्च ?

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या करिअरमध्ये सलमान खानचे खूप मोठे योगदान असल्याचे आपण जाणतोच. खरंतर सलमान खाननेच कतरिनाला बॉलिवूडमध्ये रिलॉन्च केले होते.

Aug 28, 2017, 01:22 PM IST

'टायगर जिंदा है' नंतर सलमान खान करणार हा चित्रपट !

 'ट्युबलाईट' या चित्रपटाकडून सलमान खानला विशेष आशा होत्या पण हा चित्रपट बॉक्सऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही.

Aug 15, 2017, 05:07 PM IST

'या' कारणामुळे कतरिना कैफ आमिर खानची 'दिवानी'

 गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सातव्या आसमानवर आहे. आणि त्याला कारणही देखील तसंच आहे.

Aug 14, 2017, 06:47 PM IST

लवकरच कतरिनासोबत रोमान्स करताना दिसेल रणवीर, पण....!

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा त्याच्या आगामी ‘पद्मावती’ सिनेमामुळे आधीपासूनच चर्चेत आहे. अशातच त्याच्या नव्या प्रोजेक्टची माहिती समोर येतीये. ‘पद्मावती’नंतर रणवीर झोया अख्तरच्या ‘गली बॉय’ मध्ये दिसणार आहे.

Aug 14, 2017, 01:40 PM IST

व्हि़डिओ : हात न टेकवता कतरिनानं मारले पुशअप्स

सध्या बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आपल्या आगामी 'टायगर जिंदा है'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तरीही ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसते.

Jul 25, 2017, 04:26 PM IST

वाढदिवसाच्या आधीच सलमानने कतरीनासाठी गायले गाणे, एका नव्या अंदाजात केले WISH

अभिनेता सलमान खानने कतरीना कैफला गाणे गाऊन सप्राईज केले. तिनेही दाद दिली. यावेळी उपस्थितांनी गाण्याचा ठेका धरत दोन दिवस आधीच वाढदिवसाच्या कतरीनाला शुभेच्छा दिल्यात.

Jul 14, 2017, 01:41 PM IST

...म्हणून कॅटनं १०० तास स्वत:ला कोंडून घेतलं!

काय घडलं होतं असं सेटवर... का घेतलं कतरिनानं स्वत:ला कोंडून? पाहा... 

Jul 11, 2017, 09:20 PM IST

कॅटरिनाबाबत सलमान खानने केलं ट्विट

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कॅफचा ब्रेकअप झाला असला तरी सलमान अजूनही तिच्यावर प्रेम करतो. त्याच्या ट्विटच्या माध्यमातून ते फॅन्सला कळत असतं. सलमानने शुक्रवारी पुन्हा एकदा कॅटरिनाबाबत ट्विट केलं आहे.

May 13, 2017, 08:55 AM IST

कतरिना - रणबीर पुन्हा दिसले एकत्र

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या ब्रेकअपला आता जवळपास वर्ष झालंय... दोघांनीही आपल्या ब्रेकअपबद्दल थेट नसलं तरी अनेकदा बोलूनही दाखवलंय. पण, ही जोडी नुकतीच पुन्हा एकत्र दिसली... आणि त्यांच्या फॅन्सनाही त्याचा आनंद झाला. 

May 10, 2017, 07:05 PM IST