katrina kaif

कटरिनाने उघड केलं लहानपणाचं गुपित

बॉलीवूडमधील अभिनेत्री कटरिना कैफचे लाखो चाहते आहेत, मात्र कटरिना म्हणते, शाळेत अशी एक वेळ होती की आपल्याला कुणीही पसंत करत नव्हतं. 

Feb 11, 2016, 05:27 PM IST

'फितूर'मध्ये दिसणार अजय देवगण

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण 'फितूर' या चित्रपटात दिसणार आहे. पाहुण्या कलाकाराच्या रुपात तो या चित्रपटात दिसेल. 

Feb 11, 2016, 08:10 AM IST

व्हिडिओ : कतरिनाचं पहिलं 'डबस्मॅश'

अवघ्या तरुणाईला आणि बॉलिवूडला डबस्मॅशचा हिवताप चढला असला तरी कतरिना कैफ मात्र यापासून दूरच होती. मात्र, थोड्या उशीरानं का होईना... पण, कतरिनावरही डबस्मॅशचा फिव्हर चढलाय. 

Feb 10, 2016, 07:35 PM IST

व्हॅलंटाईन डे ला कतरिना कोणसोबत ?

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत.

Feb 7, 2016, 11:02 PM IST

भारतासारखा सहनशील देश नाही - कतरिना कैफ

मुंबई : भारतातील असहिष्णुतेवरुन विधान करणाऱ्या आमिर खान, शाहरुख खान या कलाकारांच्या यादीत आता कतरिना कैफच्याही नावाचा समावेश झाला आहे. 

Feb 7, 2016, 09:25 AM IST

'फितूर'साठी कतरिना-आदित्यचं मानधन किती? जाणून घ्या...

आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'फितूर' प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झालाय. पण, या सिनेमासाठी या दोघांना किती बरं मानधन मिळालं असेल? कुणाला जास्त मानधन मिळालं असेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल... तर हे घ्या उत्तर.. 

Feb 6, 2016, 07:11 PM IST

कॅटरिना म्हणते, कोणी म्हटलं माझा ब्रेकअप झाला

रणबीर कपूर आणि कॅटरिना कॅफ हे अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहेत. दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. पण याबाबत दोघांकडूनही कोणताही खुलासा अजून करण्यात आलेला नाही. पण दोघेही कार्यक्रमांमध्ये एकमेकांसमोर न येण्याचा प्रयत्न करत असतात.

Feb 6, 2016, 01:52 PM IST

कॅट अधिक रोमॅंटीक, दिला ३ मिनिटांचा किस सीन

मुंबई : अभिनेता रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी 'फितूर' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. 

Feb 6, 2016, 11:37 AM IST

कतरिनाने या सुपरस्टारसोबत केले होते पदार्पण

तुम्हाला असे वाटत असेल की अभिनेत्री कतरिना कैफ बूम यांच्यासह स्क्रीनवर पहिल्यांदा दिसली होती तर तुम्ही चुकीचे आहात. सलमान खानला भेटण्याआधीही कतरिनाने एका सुपरस्टारसोबत काम केले होते. 

Feb 4, 2016, 10:33 AM IST

सलमान खानने कॅटरिनाला दिलं सरप्राईज

कॅटरिना आणि रणबीर कपूर यांच्यात ब्रेकअप सलमान खानमुळे झाला अशा चर्चा रंगल्या आहेत. कॅटरिनासोबत पुन्हा सलमान एका हॉटेलमध्ये दिसला होता. त्यामुळे सलमान आणि कॅटरिना यांच्यात जवळीकता वाढली असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.

Feb 2, 2016, 10:21 PM IST

ब्रेकअपनंतर कॅटरिनाची रणबीर कपूरवर अप्रत्यक्ष टीका

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्या ब्रेकअपनंतर दोघेही सतत चर्चेत आहेत. दोघांमध्ये ब्रेकअप का झाला हा तर गॉसिपींगचा विषय बनला आहे. पण कॅटरिनाने स्वता:च मागचं सत्य उघड केलं आहे.

Feb 1, 2016, 08:22 PM IST

रणबीर-कॅटरिनाचा 21 कोटींचा ब्रेकअप

एखाद्या ब्रेकअपची किंमत ही २१ कोटी असू शकते.

Jan 27, 2016, 05:27 PM IST

सॉरी रणबीर, पण कतरिना हे करणार

मुंबई : आज होणाऱ्या 'बिग बॉस सीझन ९' च्या फिनालेला कतरिना तिचा आधीचा बॉयफ्रेंड असलेल्या सलमानसोबत उपस्थित राहणार का याविषयी शंका वर्तवल्या जात होत्या.

Jan 23, 2016, 10:16 AM IST

VIDEO : आदित्य कतरिनाला म्हणतोय, तेरे लिये...

यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'फितूर' प्रेक्षकांना भूलवून टाकण्यासाठी सज्ज झालाय. 

Jan 21, 2016, 11:25 AM IST