सिद्धार्थ-कॅटरिनाच्या 'बार-बार देखो'चं मोशन पोस्टर प्रदर्शित
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कॅफ यांच्या आगामी बार बार देखो चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या फिल्मची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनतर्फे करण्यात आली आहे. तर नित्या मेहराने दिग्दर्शन केले आहे. फिल्मचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित होईल असं करण जोहरने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Aug 2, 2016, 01:41 PM ISTबिकीनीतल्या कतरिनाचा सिद्धार्थसोबत रोमान्स
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ स्टारर बार बार देखो या सिनेमाची चर्चा सध्या चांगलीच रंगलीये.
Jul 31, 2016, 12:16 PM ISTसिद्धार्थ आणि कॅटरिनाच्या 'बार बार देखो'चं पहिलं गाण रिलीज
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफच्या आगामी चित्रपट 'बार बार देखो'चं पहिलं गाण रिलीज झालं आहे. गेले काही दिवस चित्रपटातील 'काला चष्मा' गाण्याचं जोरदार प्रमोशन करण्यात येत होतं. दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने ट्विटर अकाऊंटवरुन या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Jul 27, 2016, 05:21 PM ISTकतरिनाला हा 'हिरो' चालणार नाही, सिनेमा नाकारला
रणबीर कपूरशी ब्रेक अपनंतर कतरिना कैफ आता पुन्हा आपल्या प्रोफेशनल करिअरवर लक्ष केंद्रीत करतेय. यामुळेच की काय सध्या ती अनेक फिल्मी पार्ट्यांमध्येही दिसतेय.
Jul 8, 2016, 11:48 AM ISTसलमान-कतरिना पुन्हा एकत्र
काँग्रेस नेते बाबा सिद्धिकी यांनी काल रात्री इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत सलमान खान आणि कतरिना कैफ एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
Jun 20, 2016, 08:09 PM ISTपडद्यावर रोमान्स करताना दिसणार बॉलिवूडचे बहिण-भाऊ!
नुकताच, अभिनेता 'की अॅन्ड का'मध्ये करिना कपूरशी रोमान्स करताना दिसला होता. आता तो आपल्या बहिणीसोबत म्हणजेच कतरिनासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
Jun 2, 2016, 06:41 PM ISTपडद्यावर रोमान्स करताना दिसणार बॉलिवूडचे बहिण-भाऊ!
नुकताच, अभिनेता 'की अॅन्ड का'मध्ये करिना कपूरशी रोमान्स करताना दिसला होता. आता तो आपल्या बहिणीसोबत म्हणजेच कतरिनासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
Jun 2, 2016, 06:41 PM ISTअर्ध्या रात्री कतरिना हॉस्पीटलमध्ये पोहचली आणि...
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ अर्ध्या रात्री मुंबईच्या एका हॉस्पीटलमध्ये जाताना पाहिलं गेलं आणि विविध चर्चांणा उधाण आलं.
Jun 1, 2016, 04:11 PM ISTकतरिनानंतर रणबीर पुन्हा पडलाय प्रेमात
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांत अशा काही घटना घडल्या की अनेक जण केवळ आश्चर्य व्यक्त करत पाहात राहिले... मुख्य म्हणजे, या घटना सेलिब्रिटिंच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत होत्या.
May 15, 2016, 03:52 PM ISTVIDEO : ब्रेकअप के बाद... रणवीर-कतरिना पुन्हा आले एकत्र
कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचे वैयक्तिक जीवनातील संबंध संपुष्टात आले असले तरी त्यांना व्यावसायिक संबंधांमुळे एकमेकांसमोर उभं राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
May 13, 2016, 01:26 PM ISTकतरिनासोबत नो लिप लॉक !
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याचा फटका हे दोघं काम करत असलेल्या जग्गा जासूसला बसत आहे.
May 10, 2016, 08:53 PM ISTकतरिनानं सोडला सलमानचा चित्रपट
अभिनेत्री कतरिना कैफनं सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट सोडला आहे.
Apr 30, 2016, 06:14 PM ISTरणबीरशी ब्रेकअपनंतर कतरिना-सलमानची जवळीक
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना कैफला पुन्हा एकदा सलमानचा आधार मिळाला आहे.
Apr 23, 2016, 08:16 AM ISTत्या व्हॉट्स अॅप ग्रुपवरून कतरिनाला डच्चू
कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये ब्रेक अप होऊन आता बराच काळ झाला आहे.
Apr 14, 2016, 07:19 PM ISTकटरिनाने विचारल्यावर रणबीर सरळ 'नाही' म्हणाला...
रणबीर आणि कटरिना कैफ पुन्हा एकत्र येतील का?, या चर्चेला बी-टाऊनमध्ये उधाण आलं आहे.रणबीर कपूर आणि कटरिना कैफ हे बी टाऊनमधील हॉट कपल मानलं जातं.
Apr 13, 2016, 03:47 PM IST