प्रियांका-दीपिकामध्ये 'कॅट' फाईट?
एका अभिनेत्रीने दुसऱ्या अभिनेत्रीचं कौतुक केलं तर तिसऱ्या अभिनेत्रीला ते खटकतं... असंच काहीसं सध्या घडतंय ते प्रियांका-कतरिना आणि दीपिकामध्ये... प्रियांकाने केलेली कतरिनाची तारिफ दीपिकाला आवडलेली दिसत नाही.
May 10, 2017, 12:09 AM ISTकतरीना देतेय तिचा घराचा पत्ता... तुम्ही पार्टीला जाणार?
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ नवीन घर घेण्याच्या तयारीत आहे. कॅटरीनाचे म्हणणे आहे की, तिच्या नव्या घराचा आनंद ती तिच्या फॅन्ससोबत साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. आपल्या नवीन घराची पार्टी तिला तिच्या फॅन्ससोबत साजरी करायची असल्याचेही तिने सांगितले आहे.
Apr 26, 2017, 03:16 PM ISTचित्रीकरणानंतर 'टायगर जिंदा है'ची टीम परतली भारतात
सलमान खान सध्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहे. २०१७च्या सर्वात मोठ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाची गणना होते.
Mar 31, 2017, 04:49 PM ISTसोशल मीडियावर सलमानने केला कॅटरिना सोबतचा फोटो शेअर
सुपरस्टार सलमान खानने आपल्या आगामी 'टायगर जिंदा है' या चित्रपटातील अभिनेत्री कॅटरिना सोबतचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
Mar 23, 2017, 12:19 PM ISTसलमान कॅटचा रोमान्स पुन्हा एकदा!
सलमान आणि कॅटचा पुन्हा एकदा बिग स्र्किनवर एकत्र झळकणार आहेत. टायगर जिंदा है या सिनेमाचं शुटींग ऑस्ट्रेलियामध्ये सुरु झालंय. शुटींगच्या निमित्तानं कॅट आणि सलमान पुन्हा एकत्र आले आहेत.
Mar 16, 2017, 09:22 PM ISTआदित्य, कतरिना आणि रणबीर... दुखावलेली मनं, दुभागलेले रस्ते!
'दोस्त दोस्त ना रहा... प्यार प्यार ना रहा'... गाणं आठवत असेलच तुम्हाला... आदित्य, कतरिना आणि रणबीरकडे पाहून हे गाणं आठवणार ना...!
Jan 5, 2017, 09:59 AM ISTलक्स गोल्डन रोझ अॅवॉर्डमध्ये तारकांचा जलवा
Nov 14, 2016, 05:30 PM ISTबॉलिवूडची 'बार्बी डॉल' बनलीय सुशांतची डाय-हार्ट फॅन
सुशांत सिंग राजपूतला नवी फॅन मिळाली आहे आणि ही कोणी साधी फॅन नाही तर बॉलिवूडची बार्बी डॉल आहे.
Oct 19, 2016, 04:26 PM ISTकतरिनाला स्मिता पाटील अवॉर्ड... हास्याची टिवटिव!
अभिनेत्री कतरिना कैफ हिला 'स्मिता पाटील मेमोरिअल अवॉर्ड' देण्यात येणार आहे. ही घोषणा होते न होते तोच ट्विटर आणि इतर सोशल नेटवर्किंग साईटवर लोकांनी हास्याची टिवटिवाट सुरू केलाय.
Sep 17, 2016, 09:51 AM ISTकतरिना कैफचा मुंबई विमानतळावर राडा?
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफनं मुंबई विमानतळावर राडा केल्याचं वृत्त आहे.
Sep 16, 2016, 11:53 AM ISTVIDEO - हॉट आणि सेक्सी लूकसाठी या अभिनेत्री पाहा काय करतात?
हिंदी सिनेमात आपले स्थान अबाधिक राखण्याबरोबर आपली फिगर मेंटेन करण्यासाठी अभिनेत्रींना मोठी कसरत करावी लागती.
Aug 26, 2016, 04:05 PM ISTकतरिनासोबतच्या ब्रेकअपबाबत रणवीरचा खुलासा
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबत ब्रेकअप घेऊन 6 महिने झाल्यानंतर रणबीर कपूरने याप्रकरणी मौन सोडलेय. कतरिनासोबत ब्रेकअप का झाला याचा खुलासा रणबीरने केलाय.
Aug 21, 2016, 05:55 PM ISTनोव्हेंबरमध्ये या अभिनेत्यासोबत कतरिना करतेय लग्न
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ येत्या नोव्हेंबरमध्ये बोहल्यावर चढतेय. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्यासोबत ती लग्न करणार आहे.
Aug 16, 2016, 04:01 PM IST'जग्गा जासूस'च्या रिलीजची तारीख ठरली
रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या जग्गा जासूस चित्रपटाच्या रिलीजला अखेर मुहूर्त सापडला आहे.
Aug 8, 2016, 06:57 PM ISTकतरिना - सिद्धार्थच्या 'बार बार देखो'चा ट्रेलर पाहिलात का?
अभिनेत्री कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या 'बार बार देखो' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय.
Aug 3, 2016, 04:24 PM IST