katrina kaif

पाहा रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर काय म्हणतेय कॅटरिना...

नवी दिल्ली : काही वर्षाच्या अफेअरनंतर आता कॅटरिना आणि रणबीर कपूर हे वेगळे झाल्याच्या बातम्या काल इंटरनेटवर आल्या आहेत.

 

Jan 16, 2016, 07:22 PM IST

इट्स ऑफिअशल, रणबीर कपूर आणि कतरिनाचे झाले ब्रेकअप

रणबीर कपूर याने आपले कार्टर रोड येथील घर सोडले असून विल्सन अपार्टमेंट येथे आपल्या शिफ्ट झाला आहे. १० मजली इमारत हिल रोड येथे असून कतरिना अजूनही कार्टर रोड येथील सिल्व्हर स्टँड येथेच राहते आहे. 

Jan 15, 2016, 09:01 PM IST

VIDEO : कतरिना - आदित्यचा 'पश्मिना' रोमान्स!

कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्या आगामी 'फितूर' या चित्रपटातील एक गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय.

Jan 14, 2016, 11:46 AM IST

रणबीर कतरिनाला एकटं सोडून घराबाहेर पडणार?

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या प्रेमात आता दुरावा आलाय की काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडतोय. 

Jan 12, 2016, 03:13 PM IST

सलमान पुरी करु शकला नाही कॅतरीनाची ही इच्छा, अनुष्काने मारली बाजी

सलमान खान आणि कॅतरीना कैफ पुन्हा एकदा चर्चेत आलेत. मात्र, यावेळी या चर्चेत अनुष्का शर्मा हिचे नाव जोडले गेले आहे. यावर्षी ईदच्यावेळी सलमानचा 'सुल्तान' हा सिनेमा रिलीज होत आहे. परंतु त्याच्यासोबत त्याची माजी प्रेमिका  कॅतरीना काम करण्यासाठी उत्सुक होती. मात्र, ही संधी अनुष्का शर्माला मिळाली आहे.

Jan 10, 2016, 11:00 AM IST

कतरिना मला 'पापा' म्हणण्याची हिंमत करणार नाही - ऋषी कपूर

अभिनेता ऋषी कपूर आपल्या बडबडीमुळे अनेकदा चर्चेत असतात. आत्ताही त्यांनी असंच एक वक्तव्य केलंय, ज्यामुळे कतरिनाला अजूनही कपूर कुटुंबीयांच्या मनात स्थान मिळवायला वेळ लागेल असंच दिसतंय. 

Jan 9, 2016, 03:09 PM IST

'डॉन ३' मधून प्रियंकाला डच्चू, कतरिना कैफ

शाहरुख खानच्या फिल्म 'डॉन-३' प्रियंका चोपडाला डच्चू देण्यात येणार 

Jan 8, 2016, 08:09 PM IST

VIDEO : अरिजित सिंगच्या आवाजात 'ये फितूर मेरा' प्रदर्शित

अभिनेत्री कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्या 'फितूर' या आगामी सिनेमातलं पहिलं गाणं लॉन्च करण्यात आलंय. 

Jan 7, 2016, 04:51 PM IST

व्हिडिओ : रणबीरच्या 'बाल्कनी किसिंग' फोटोवर कतरिनाची प्रतिक्रिया...

मुंबई : नुकताच लव्हबर्डस रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'बाल्कनी किसिंग' फोटो व्हायरल झाला होता. या फोटोबद्दलच एका कार्यक्रमात कतरिनाला काही पत्रकारांनी छेडलं... तेव्हा तिची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

Jan 6, 2016, 09:27 AM IST

व्हिडिओ : कतरिना आणि आदित्यच्या 'फितूर'चा ट्रेलर लॉन्च

कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर ही जोडी पहिल्यांदाच 'फितूर' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येतेय. 

Jan 5, 2016, 09:17 AM IST

रणबीर-कतरिनाचा फोटो झालाय व्हायरल

सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यात नात्याची चर्चा जोरदार रंगलीये. 

Dec 31, 2015, 01:34 PM IST

SHOCKING : रणबीर-कॅट ब्रेक अपच्या उंबरठ्यावर?

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ ही ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन भलतीच फॉर्मात असलेली जोडी... पण, आता ही जोडी विभक्त होणार की काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना हादरवून सोडतोय.

Dec 17, 2015, 11:56 AM IST

सलमानने मागितली कॅटरिनाची माफी

काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यातील रिलेशनची खूपच चर्चा होती. पण आता या दोघांमध्ये फक्त मैत्रीचे संबंध आहेत. पण काही दिवसांपूर्वी सलमान खानने कॅटरिना बद्दल केलेलं वक्तव्य त्याला चांगलंच भारी पडलं. त्यासाठी सलमानला कॅटरिनाची माफीही मागावी लागली.

Dec 6, 2015, 04:42 PM IST

अखेर, कतरिनानं सलमानला टाळायचं कारण सांगितलंच!

सध्या, अभिनेता रणबीर कपूरसोबत लिव्ह इन रिलेशनशीप आणि प्रेमसंबंधांच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कतरिना कैफ हिनं आपल्या आणि सलमानच्या नात्यासंबंधी एक वक्तव्य केलंय. कतरिनाच्या अशा प्रतिक्रियेची तिच्या चाहत्यांनी कधी कल्पनाही केली नसेल.

Nov 14, 2015, 06:42 PM IST