katrina kaif

कतरिना कैफ हॉस्पीटलमध्ये भरती

बॉलिवूड अभिनेत्री सध्या भलतीच बिझी झालीय. नुकतंच, कतरीनाला पेशंटच्या रुपात हॉस्पीटलमध्ये पाहिलं गेलंय. 

Nov 7, 2015, 12:47 PM IST

नॅशनल अॅवॉर्ड जिंकल्यानंतर लग्न करणार, कतरिना कैफचा खुलासा

'फँटम' गर्ल कतरिना कैफ आणि तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबत कधी साखरपुडा तर कधी लग्नासाठी वेगवेगळ्या चर्चा होत असतात. मात्र आपल्या लग्नाच्या प्रश्नावर कतरिना कैफनं गमतीशीर उत्तर दिलंय.

Aug 27, 2015, 11:26 PM IST

...जेव्हा एकाच ठिकाणी आले रणबीर, कतरीना आणि सलमान!

रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांच्या नातेसंबंधांचं गुपित एव्हाना उघड झालंय... अर्थातच सल्लूलाही याची चांगलीच कल्पना आहे... पण, रणबीर, कतरीना आणि सलमान हे एका वेळी एकाच ठिकाणी आले तर... 

Aug 25, 2015, 12:21 PM IST

सैफ-कतरिनाच्या 'फँटम' चित्रपटावर पाकिस्तानात बंदी

पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टानं सैफ अली खान आणि कतरिना कैफच्या 'फँटम' या चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदनं फँटम पाकिस्तानात रिलीज होऊ नये म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीत कोर्टानं हा निर्णय दिलाय.

Aug 20, 2015, 07:00 PM IST

कतरिनाचं सोंदर्याचे राज?

बॉलिवूडमध्ये बार्बी गर्लचा किताब मिळवणारी कतरिना कैफ आपले सोंदर्य जपण्यासाठी नेहमीचं सर्तक असते. यासाठी मायकल जॅक्सन जे तंत्र वापरत होता तेच तंत्र कतरिनाही वापरते आहे.

Jul 28, 2015, 04:21 PM IST

कतरिनाचा कैफकडून चाहत्यांना आनंदाची बातमी

सध्यातरी माझा लग्नासंबंधी कुठलाही विचार नाही, असे वक्तव्य़ स्वतः कतरिना कैफ हिने दिले आहे. सलमानसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर कतरिना आणि रनबीरमधल्या प्रेम संबंधांबद्दलच्या चर्चेला ऊत येऊ लागला. 

Jul 26, 2015, 01:30 PM IST

VIDEO : सैफ - कतरीनाच्या 'फॅन्टम'चा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता सैफ अली खान आणि कतरीना कैफ यांच्या बहुचर्चित 'फॅन्टम'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Jul 25, 2015, 05:52 PM IST

बॉलिवूड ताऱ्यांची खरी नावं काय?

बॉलिवूडमध्ये अनेक तारे-तारकांची नावे खूपचं प्रसिद्ध आहेत. पण खऱ्या आयुष्यात त्याची नावे मात्र वेगळीचं आहेत. 

Jul 22, 2015, 03:41 PM IST

'जासूसी' करून करून कॅट वैतागली!

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कटरीना कैफ हल्ली 'जासूसी' करून कटाळलीय. आता तुम्ही म्हणाल 'कॅट' कुणाची जासूसी करतेय...? 

Jul 9, 2015, 05:45 PM IST

'कॅटरिना बुद्धीबळाची उत्कृष्ट खेळाडू आहे'- आमिर

नेहमी बुद्धीबळाबद्दलची आपली आवड व्यक्त करणाऱ्या आमिर खानला त्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी भेटली. आमिर खानला माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदसोबत बुद्धीबळ खेळण्याची संधी मिळाली होती.

May 25, 2015, 06:41 PM IST

काश्मीरमधल्या सुंदर वातावरणात सल्लूला आली कॅटची आठवण

'हिट अॅन्ड रन' प्रकरणात थोडा हायकोर्टाकडून थोडा दिलासा मिळाल्यानंतर अभिनेता दबंग सलमान खाननं सध्या काश्मीरमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये स्वत:ला गुंतवून घेतलंय. पण, इथल्या आल्हाददायक वातावरणातही सलमानला कतरीनाला काही विसरता आलं नाही.

May 19, 2015, 04:58 PM IST

अखेर रणबीरनं स्वीकारलं कतरिनासोबतचं नातं, पुढील वर्षी लग्न करणार

अनेक वर्षांपासून मीडियामध्ये असलेल्या चर्चेला अखेर अभिनेता रणबीर कपूरनं पूर्णविराम दिलाय. अखेर अभिनेत्री कतरिना कैफ सोबतचं आपलं नातं त्यानं स्वीकारलं असून पुढील वर्ष अखेरीस आपण विवाहबद्ध होणार असल्याचं त्यानं सांगितलंय.

May 11, 2015, 09:06 AM IST

या महिन्यातच होणार रणबीर-कतरिनाचा साखरपुडा!

बॉलिवूडची सर्वात हॉट समजली जाणारी जोडी रणबीर-कतरिना लवकरच साखरपुड्याच्या बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी कपूर फॅमिलीत झालेल्या डिनर प्रोग्रॅमनंतर हे कयास लावले जात आहेत. 

May 5, 2015, 03:42 PM IST