बॉलिवूडचे कार चोर हिरो-हिरोईन...
बॉलिवूडची हॉट हिरोईन आणि काम काय तर कार चोरी... ऐकायला विचित्र वाटतयं ना! आणखी आश्चर्यचकीत करण्यासारखी गोष्ट म्हणजे, ही हिरोईन दुसरी-तिसरी कुणी नसून बॉलिवूडची कॅट म्हणजेच कतरिना कैफ होती...
Feb 11, 2014, 04:20 PM ISTपुन्हा लव्हस्टोरी सुरू, रणबीर-कतरिनात समेट?
बॉलिवूडचं हॉट कपल रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यात पुन्हा समेट झाल्याचं कळतंय. त्यामुळं त्यांची लव्हस्टोरी पुन्हा एकदा सुरू झालीय. बॉलिवूडमध्ये याची चर्चाही आता नव्यानं होतेय.
Feb 4, 2014, 01:13 PM ISTरणबीर - कतरीनाचे मार्ग वेगवेगळे झालेत?
बॉलिवूडमधली हॉट जोडी म्हणून ओळखली जाणारे रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांच्यात काहीतरी बिनसलंय. त्यांचं नातं कडवट नाही पण, थोडंफार आंबट झाल्याचंच सध्या दिसून येतंय.
Jan 22, 2014, 02:07 PM ISTरणबीरला भेटण्यासाठी कतरीना आईसोबत मुंबईत दाखल!
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरीना कैफ यांनी आपल्या नववर्षाची सुरुवात परदेशात एकत्र केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच रणबीर एकटाच भारतात परतला...
Jan 12, 2014, 06:17 PM IST‘धूम-३’नं रचला इतिहास... कमाई ५०० कोटींवर!
आमिर खानच्या ‘धूम-३’नं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धूमधडाका उडवून दिलाय. या सिनेमानं आत्तापर्यंत आलेल्या सगळ्याच सिनेमांचे कमाईचे रेकॉर्ड उधळून लावलेत.
Jan 7, 2014, 09:39 AM ISTकतरीना कैफनं रणबीर कपूरचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला?
अभिनेत्री कतरीना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाबद्दलची चर्चा बॉलिवूडमध्येही चांगलीच रंगतेय. वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये अनेक सार्वजनिक ठिकाणी हे लव्हबर्ड्स एकत्र दिसतात. मात्र याबाबत कोणीही स्पष्ट वाच्यता करत नाहीय.
Jan 1, 2014, 05:28 PM ISTधूम-३ने कमाविले ३०० कोटी
आमीर खानच्या धूम 3 ने नऊ दिवसातच 300 कोटींचा टप्पा गाठलाय... भारतात या सिनेमाने जवळपास 211 कोटींचा बिझनेस केलाय.. तर भारताबाहेर सुमारे 100 कोटींचा टप्पा गाठलाय...
Dec 30, 2013, 04:46 PM ISTपाच दिवसात २०० कोटींची विक्रमी ‘धूम’
आमीर खानचा बिगबजेट धूम 3 बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. अवघ्या पाच दिवसांमध्ये या चित्रपटाने तब्बल 200 कोटींची कमाई केली आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या धूम 3 ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय.
Dec 27, 2013, 07:30 PM IST`सिनेमा`साठी रणबीर-कतरीना पुन्हा एकत्र!
बॉलिवूडचं हॉट कपल म्हणून ओळखले जाणारे रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांनी भले आपांपसातील नातं सार्वजनिक करण्यास नकार दिला असेल पण हे नातं अजूनही जुळलेलं असल्याचंच वारंवार समोर आलंय. प्रेमात बुडालेल्या या जोडप्याला अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलंय.
Dec 24, 2013, 04:22 PM ISTधूम-३ तीन दिवसात १०० कोटी क्लबमध्ये
आमीर खानच्या धूम - ३ ने तीन दिवसात १०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश मिळविला असून कमाईच्या बाबतीत धूमने विक्रम केला आहे.
Dec 23, 2013, 06:44 PM ISTReview: धूम-३ : अमिरची जबरदस्त अॅक्शन आणि कॉमेडीचा तडका
अमिर खानचा धूम-३ सिनेमा आज रिलीज झाला. धूम सीरीजमधील हा तिसरा सिनेमा आहे. विजय कृष्ण आचार्य याचा धूम-३ हा सिनेमा आहे. यामध्ये प्रमुख भूमिका अमिर खान, अभिषेक बच्चन, कतरिना कैफ, उदय चोप्रा, जॉकी श्रॉफ यांनी निभावल्या आहेत. मात्र, सा सिनेमात अमिर खान उठून दिसतो आहे. त्याचा अभिनय जबरदस्त आहे. त्यांने संपूर्ण सिनेमात अन्य कलाकारांवर सहज मात केली आहे. या सिनेमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्टंट आहे. स्टंटमुळे हा सिनेमा एकदम मस्त वाटत आहेत. या सिनेमा अमिर खानभोवतीच फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अन्य कलाकारांचे महत्व कमी वाटत आहे.
Dec 20, 2013, 05:32 PM IST`धूम ३`चं `मलंग` वादाच्या भोवऱ्यात
आपल्या आयुष्यातील ३० वर्ष ज्यांनी गाणी लिहिण्यात घालवली असे गीतकार समीर अनजान हे `धूम ३`मधील `मलंग` गाण्यामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मदारिया सुफी समुदायानं आमीर खान, कतरिना कैफ, निर्माता यशराज फिल्म्स आणि गीतकार समीर अनजान यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या गाण्यामुळं धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Dec 13, 2013, 06:03 PM IST`मी रणबीरसोबत ना साखरपुडा करतेय, ना लग्न`
अभिनेत्री कतरीना कैफ आणि रमबीर कपूर यांची जोडी जमली, अशा आशयाची चर्चा आता जोर धरू लागलीय. पण, खुद्द कतरीनानं मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय.
Dec 11, 2013, 03:45 PM ISTरणबीर कतरिनाच्या ‘एक्स बॉयफ्रेंड’बद्दल म्हणतो...
सिनेनिर्माता करन जोहर पुन्हा एकदा आपल्या टॉक शोमधून सेलिब्रिटीजला मोकळ्या गप्पा मारायला भाग पाडताना दिसतोय. त्यामुळेच त्याचा ‘कॉफी विथ करन’ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. नुकत्याच, झालेल्या भागात करनसोबत दिसले करीना कपूर आणि रणबीर कपूर...
Dec 10, 2013, 07:01 PM IST‘दीपिका’ला मागं टाकत ‘कॅट’ ठरली सेक्सिएस्ट वूमन
कतरिना कैफ चौथ्यांदा वर्ल्ड सेक्सिएस्ट एशियन वूमन ठरलीये. गेल्या वर्षभरातून कतरिनाचा एकही चित्रपट झळकला नसला तरी बॉलिवूडच्या या सौंदर्यवतीला या वर्षीचा वर्ल्ड सेक्सीएस्ट एशियन वुमनचा मान मिळालाय.
Dec 5, 2013, 01:12 PM IST