आता आयुष्यात कधीच बिकिनी घालणार नाही- कतरिना
बिकिनीमधील फोटो लीक झाल्यामुळे कतरिना प्रचंड अस्वस्थ असल्याचं तिच्या एका जवळच्या व्यक्तीकडून समजलं आहे. घडल्या प्रकाराबाबत स्वतःला दोष देत कतरिना वैतागल्याचंही सांगण्यात आलंय.
Aug 6, 2013, 07:10 PM IST`दबंग` खान अव्वल, कतरीनालाही टाकलं मागे
कतरीना कैफ आणि सलमानची जोडी आणि त्यांचे रेकॉर्ड काही केल्या संपत नाही. पण आता दबंग सलमान खाननं कतरीनाला चक्क मागं टाकलंय. मोबाईलवर सर्वाधिक वेळा सर्च करण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या यादीत सलमाननं अव्वल स्थान पटकावलंय. एवढंच नाही तर त्यानं कतरीना कैफलाही मागं टाकलंय.
Aug 2, 2013, 09:55 AM ISTरणबीर - कतरीनाच्या फोटोवर सलमान म्हणतो...
कतरीना आणि रणबीरची जोडी फॉर्ममध्ये आहे. दोघांनी स्पेनमध्ये घालवलेले दिवस काही फोटोंच्या माध्यमातून समोर आल्यानंतर तर जास्तच... याच फोटोंवर सलमानची काय प्रतिक्रिया असेल बरं...
Aug 1, 2013, 03:50 PM ISTस्पेनमध्ये कॅट-रणबीरची मस्ती!
नुकतंच एका मॅगझीननं या दोघांचे फोटो छापलेत.... कतरिना आणि रणबीर यांच्या प्रेमसंबंधांबद्दल हे फोटोच त्यांच्यापेक्षा जास्त बोलके आहेत.
Jul 25, 2013, 03:22 PM ISTका झालं होतं शाहरुख-सलमानमध्ये भांडण
शाहरुख आणि सलमान दोघंही आज जरी एकत्र आले असले तरी 2008 साली त्या रात्री नेमकं काय घडलं.. कशामुळे या खानवॉरला सुरुवात झाली..
Jul 22, 2013, 05:50 PM ISTकॅट @ ३०
बॉलिवूडची बार्बीगर्ल म्हणून ओळख असलेली कतरिना आज ३० वर्षांची झालीय. सुंदर अदा आणि दिलखेचक अभिनयाचे तिचे अनेक चाहते आहेत.
Jul 16, 2013, 05:14 PM ISTकॅटचा पारा का चढला, काय केलं रणबीरनं?
तुम्ही जर प्रेमात असाल आणि तुम्ही तुमच्या साथीदारास वेळ दिला नाही तर ! नक्कीच तुमच्यात भांडणे होऊ शकतात. शहरातील बऱ्याच प्रेमीजोडप्यांच्या भांडणाचे कारण हेच असते. अशा कारणावरून भांडणे बॉलीवुड जगतातही नवीन नाहीत. असं एक भांडण सध्या चर्चेचा विषय झालं आहे. रणबीरनं कॅटची मस्करी केली आणि कॅटचाच पाराच चढला.
Jun 29, 2013, 01:46 PM ISTकतरिना कैफची बहीण इसाबेलही सिनेमामध्ये
कतरिना कैफचा हिंदी आणि अभिनय या दोन्ही गोष्टींशी काही संबंध नसतानाही ती बॉलिवूडमध्ये टॉपची अभिनेत्री बनली आहे. आता लवकरच तिची धाकटी बहीण इसाबेल हीदेखील सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
May 4, 2013, 06:42 PM ISTसनी लिऑनची कतरिनाला धोबीपछाड
पॉर्नस्टार सनी लिऑनचा जिस्म-२ सिनेमा बॉक्स ऑफिसवर आदळला. सनी लिऑनला अभिनय अजिबात जमत हे देखील सिद्ध झालं. तरीही इंटरनेटच्या जगात मात्र २०१२मध्ये सर्वाधिक सर्च झालेली सेलिब्रिटी सनी लिऑनच ठरली आहे. डिसेंबर २०१२ मध्ये ३.५ कोटी लोकांनी इंटरनेटवर सनी लिऑनला सर्च केलं.
Feb 19, 2013, 05:49 PM ISTकतरिना ठरली सलमानसाठी आदर्श पत्नी
अभिनेत्री कतरिना कैफ हिला सलमान खानसाठी आदर्श पत्नीच्या रुपात निवडण्यात आलंय.
Dec 26, 2012, 10:21 AM ISTरेड हॉट: कतरिना कैफ दिसली चमकत्या अंर्तवस्त्रात
बॉलीवूडच्या अभिनेत्री सिनेमात आपल्या अंर्तवस्त्राचे प्रर्दशन करताना नेहमीच दिसून येतात. आणि त्यात त्यांना काहीही वावगं वाटत नाही.
Dec 6, 2012, 05:05 PM ISTसलमानशी मतभेद दूर होतील, पण...: शाहरुख
अभिनेता सलमान खान यांच्याशी बऱ्याच वर्षांपासून झालेले मतभेद कोणताही चित्रपट, अभिनेत्री किंवा कोणताही निर्माता दूर करू शकत नाही आणि हे मतभेद सार्वजनिक कार्यक्रमातही दूर होऊ शकत नाही, असे शाहरुख खानने स्पष्ट केले आहे. आमच्यातील मतभेद है वैयक्तीक पातळीवर झाले आहेत, ते आम्हीच दूर करू शकतो.
Nov 17, 2012, 12:07 AM ISTकतरिना म्हणतेय, ‘सलमान माझ्या भावासारखा’
कतरिना कैफ आणि सलमान खानच्या रोमान्सची चर्चा तर आजही सुरू असते. त्यांचं नातं आज कोणत्या वळणावर याची उत्सुकता अनेकांना आहे.
Nov 13, 2012, 07:03 PM ISTबॉलिवूडमध्ये रोमान्सचं `जान`दार पुनरागमन
य़श चोप्रांनी भारतीय सिनेमांना रोमान्स दिला. त्यातील निरागसता, नाट्य, गोडवा या गोष्टींनी यशजींनी हिंदी सिनेमा समृद्ध केला. त्यांच्या सिनेमांचा परिपाक ‘जब तक है जान’ मध्ये पाहायला मिळतं. रोमांसचा बादशाह शाहरुख खान याला पुन्हा एकदा रोमँटिक स्वरुपात सादर करूनच यश चोप्रांनी देह ठेवला आहे.
Nov 13, 2012, 03:43 PM ISTसनी, कतरिना, करीनाचे हॉट पिक्स!...जरा संभाळून
जर तुम्ही ‘सनी लिओन’चे हॉट पिक्स पाहण्यासाठी नेटवर सर्च करत असाल तर सावधान… कारण या नावाच्या मागे आहे कंप्यूटर व्हायरस. फक्त सनीच्याच नावामागे नाही तर कतरिना, करीना, प्रियांकाच्याही नावातही आहे व्हायरस...
Oct 28, 2012, 02:56 PM IST