मी प्रेमात, पण सध्या लग्नाचा विचार नाही - रणबीर कपूर
बॉलिवूड अभिनेता आणि कपूर कुटुंबाचा वारस रणबीरनं अखेर कबुल केलंय की, तो प्रेमात पडलाय. पण लग्नाचा सध्या विचार नसल्याचं रणबीरनं सांगितलंय.
Apr 28, 2015, 02:19 PM ISTमी रणबीरचा पोस्ट बॉक्स नाही, पापा ऋषी कपूर भडकले
बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर आजकाल सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्या फॅन्ससोबत गप्पा मारत असतात. मात्र सध्या एका गोष्टीचा त्यांना त्रास होतोय.
Apr 22, 2015, 02:15 PM IST'फितूर'च्या शुटिंगमध्ये कतरिना जखमी
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ तिचा आगामी चित्रपट 'फितूर'च्या शुटिंगवेळी जखमी झाली. कतरिनाला मानेला आणि पायाला जखम झाली आहे.
Apr 21, 2015, 07:38 PM ISTकॅटरिना भेटली रणबीरच्या एका जवळच्या नातेवाईकाला...
'मादाम तुसा'मध्ये कतरिनाचाही मेणाचा पुतळा
अनेक भारतीय तरुणांच्या ह्रदयात स्थान मिळवलेली बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ हिनं आता लंडनच्या मादाम तुसा संग्रहालयात आपलं स्थान निश्चित केलंय. लंडनच्या मदाम तुसा म्यूझिअममध्ये कतरिनाचा मेणाचा पुतळा प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलाय.
Mar 29, 2015, 12:04 AM ISTरणबीरसोबत दुरावा... आता खूप उशीर झालाय - ऋषी कपूर
ऋषी कपूर आणि त्यांचा मुलगा रणबीर कपूर यांचे नातेसंबंध पूर्वीप्रमाणे मधूर राहिलेले नाहीत... हे खुद्द ऋषी कपूर यांनी कबूल केलंय.
Mar 28, 2015, 04:17 PM ISTअबब! आता कतरिना कैफ बेपत्ता झाली!
राहुल गांधी बेपत्ता झाल्याचे पोस्टर लागले आहेत, तर दुसरीकडे आता कतरिना कैफ हरविल्याची चर्चा आहे. ट्विटरवर #KatrinaMissing सध्या टॉप ट्रेंडिगमध्ये आहे.
Mar 23, 2015, 07:07 PM ISTसलमान माझा बॉलिवूडमधील गॉडफादर आहे - कतरिना
सलमान शिवाय बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणं शक्य झालं नसतं, अशी कबुली कतरिना कैफनं दिली आहे. सनमान माझा बॉलिवूडमधील गॉडफादर आहे, असंही कतरिनानं सांगितलं.
Mar 16, 2015, 12:03 PM ISTकतरिना रणबीर सोडून कोणाला करते किस?
बॉलिवूडचे हॉट कपल रणबीर आणि कतरिना यांच्या लव अफेअरच्या चर्चा सुरू असताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात कतरिनाबरोबर एक व्यक्ती लिपलॉक किस करताना दिसतो आहे. हा रणबीर नाही तर आदित्य रॉय कपूर हा आहे.
Feb 4, 2015, 07:34 PM ISTउशीर झाला म्हणून कतरीनानं सोडला 'त्याचा' हात!
अभिनेत्री कतरीना कैफ कुणीही उशीर केलेलं अजिबात खपवून घेत नाही... आणि याचमुळे तीनं आपल्याकडे गेल्या 11 वर्षांपासून कामावर असलेल्या 'मेकअपमन'ला हाकलून दिलंय.
Jan 21, 2015, 02:16 PM ISTकतरीनाला देशाची राष्ट्रपती बनवा - न्या. काटजू
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि नुकतेच प्रेस परिषदेच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झालेले न्या. काटजू यांनी बॉलिवूडची सुंदर बाला अभिनेत्री कतरीना कैफ हिला राष्ट्रपती बनवण्याचा सल्ला दिलाय.
Jan 15, 2015, 08:02 AM IST...तर रणबीरशी लग्न करेन - दीपिका पादूकोण
नुकताच, दीपिकानं कतरिनाला रणबीरसोबत लग्न न करण्याचा दिलेला सल्ला तुम्हाला एव्हाना माहीत पडलाच असेल... अगदी याचं विरुद्ध टोक गाठत दीपिकानं आणखीन एक असंच सगळ्यांना चक्रावून टाकणारं वक्तव्य केलंय.
Jan 14, 2015, 04:43 PM IST'रणबीर सोबत लग्न करू नको', दीपिकाचा कतरिनाला सल्ला
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं मिळालेली संधी न गमावत आपल्या मनातली गोष्ट कतरिना कैफला सांगितली. दीपिकानं कतरिनाला रणबीर कपूस सोबत लग्न न करण्याचा सल्ला दिला.
Jan 13, 2015, 07:58 PM ISTरणबीर, दीपिकाचा 'तमाशा' दिल्लीत संपणार?
अभिनेता रणबीर कपूर सध्या अनेक फिल्म्समध्ये बिझी आहे. २०१५साठीच्या त्याच्या सर्व तारखा बुक आहेत.
Jan 12, 2015, 05:45 PM ISTरणबीर - कतरिनाचा गुपचूप साखरपुडा?
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी लंडनमध्ये गुपचूप साखरपुडा केल्याचे वृत्त आहे. मात्र, याला अधिक दुजोरा मिळाला आहे.
Jan 9, 2015, 11:26 PM IST