अनुष्का म्हणतेय, कतरिना माझी फेव्हरेट
कतरिना कैफ हिच्यासोबत 'जब तक है जान' या चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची 'कॅट' फेव्हरेट बनलीय. कतरिना ही माझी आवडती सह-अभिनेत्री असल्याचं अनुष्का सांगतेय.
Jan 2, 2015, 10:14 PM ISTकतरिना म्हणते सलमानने ठेवलेले नाव मला नकोय...
गेल्या वर्षभरापर्यंत खूप गाजलेली अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. अनेक चित्रपट येऊन गेले, प्रसिद्धी मिळाली. खूप चर्चा देखील झाली. जगभरातल्या चाहत्यांनी 'सेक्सिएस्ट वुमन'या किताबानं गौरवलं.
Dec 12, 2014, 09:51 PM ISTसलमाननं मागितली 'कतरीना कपूर'साठी माफी!
अभिनेता सलमान खान यानं त्याची एक्स गर्लफ्रेंड - अभिनेत्री कतरीना कैफ हिच्यावर केलेल्या आपल्या एका कमेंटसाठी माफी मागतलीय.
Dec 4, 2014, 05:13 PM ISTसल्लू मियाँनी एक्स गर्लफ्रेँड कतरिनाची मागितली माफी!
सलमान खान बॉलिवूडमध्ये आपल्या दबंग अंदाजासाठी ओळखल्या जातो. मात्र जेव्हा तो मस्तीच्या मूडमध्ये असतो तेव्हा आपल्या मित्रांची चांगलीच खेचतो. नुकतंच लाडकी बहिण अर्पिताच्या लग्नात सलमाननं कतरिना कैफची चांगलीच ‘टांग खेचली’ होती. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमाननं आपल्या अशा वागण्याची कतरिनाकडे क्षमा मागितलीय.
Nov 29, 2014, 09:16 AM ISTहे काय सलमाननं कतरिनाला चक्क म्हटलं ‘कतरिना कपूर’?
१८ नोव्हेंबरला सलमानची लाडकी बहीण अर्पिताच्या लग्नाला कतरिना कैफही उपस्थित होती. यादरम्यान, तिनं खूप धमाल केली आणि नृत्यही केलं.
Nov 20, 2014, 12:27 PM ISTअर्पिताच्या लग्नात कॅटनं प्रियंकाला टाळलं
मंगळवारी हैदराबादमध्ये फलकनुमा पॅलेसमध्ये जिथं सर्व बॉलिवूडचे लहान-मोठे कलाकार सलमानच्या लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी उपस्थित होते. तिथं बॉलिवूडच्या दोन दिग्गज अभिनेत्रींनी एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही. हो आम्ही बोलतोय, कतरिना कैफ आणि प्रियंका चोप्राबद्दल...
Nov 20, 2014, 10:40 AM ISTआपल्या घराचे फोटो काढल्यामुळे रणबीरची मीडियाला शिवीगाळ
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या रिलेशनची बातमी खूपच चर्चिली जात आहे. या प्रेमी युगुलाने नुकतेच एकत्र राहण्यासाठी कार्टर रोड येथे घर घेतले. परंतु, त्यांनी हे पब्लिकली स्वीकारले नाही की ते एक-दुसऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडले आहेत.
Nov 15, 2014, 06:49 PM ISTकतरिनानं घेतली रणवीरच्या वडिलांची भेट!
अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता रणवीर कपूर यांच्या प्रेमसंबंधांना रणवीरच्या कुटुंबीयांकडून विरोध असल्याचं सांगितलं जात होतं. पण, कतरिनानं मात्र हे दावे फोल ठरवलेत.
Nov 6, 2014, 03:49 PM ISTफेब्रुवारीत रणबीर-कतरीना लग्नगाठ बांधणार?
बॉलिवूडची सर्वात चर्चित जोडी रणबीर-कतरीना लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये हे दोघे जण लग्न गाठ बांधणार असल्याची चर्चा जोरात आहे.
Oct 21, 2014, 09:10 PM ISTरणबीर-कतरिना ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये…
बॉलिवूड स्टार जोडी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ काही दिवसांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं समजतंय. रणबीरची सर्जरी झाल्यानंतर कतरीना त्याची काळजी घेत असल्याचे कळते.
Oct 15, 2014, 06:49 PM ISTआता रणबीर-कतरिना थायलंडमध्ये साजरी करणार सुट्टी?
बॉलिवूडमधील हॉट कपल असलेले रणबीर कपूर आणि कतरीना कैफ नेहमीच चर्चेत असतात. प्रत्येकवेळी काहीही झालं तरी हे लव्हबर्ड्स हेडलाइनमध्ये असतातच. आताही एक अशीच बातमी आलीय.
Oct 13, 2014, 05:49 PM ISTप्रदर्शनाआधीच 'बँग बँग'नं रचला इतिहास...
हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा ‘बँग बँग’ हा सिनेमा गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पण, या सिनेमानं प्रदर्शनाआधीच इतिहास रचलाय.
Oct 1, 2014, 01:02 PM ISTडॅशिंग कतरिनाचा ‘बँग बँग’ अंदाज!
ऋतिक रोशन आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बँग बँग’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
Sep 19, 2014, 04:05 PM ISTरणबीर माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग - कतरिना
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन एक काळ लोटला आहे. पूर्वीची कतरिना आणि आताची कॅट, तिच्या अभिनयात कमालीचा फरक आपणास जाणवत आहे. आता ती अभिनयात परिपक्व झालेली दिसून येते. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखातीत कतरिना पहिल्यांदाच रणबीर कपूर सोबत असलेल्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे.
Sep 18, 2014, 05:05 PM ISTव्हिडिओ : 'बँग बँग'चं टायटल साँग
अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा बँग बँग हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. याच सिनेमाचं टायटल साँग बुधवारी दुपारी प्रदर्शित करण्यात आलंय.
Sep 18, 2014, 09:11 AM IST