katrina kaif

जगातील 'सर्वात सेक्सी जिवंत महिला' ठरली कतरीना!

बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफला 'सर्वात सेक्सी जिवंत महिले'चा खिताब मिळालाय. एका राष्ट्रीय वृत्तपत्रानं घेतलेल्या यूथ सर्व्हे २०१४मध्ये लोकांनी कतरीनाला नंबर वन बनवलंय. हॉलिवूड स्टार एंजेलिना जोली आणि प्रसिद्ध पॉपस्टार बेयोंसेला पूर्ण ३७ मतांनी कतरीनानं मागे टाकलंय. 

Sep 2, 2014, 07:20 PM IST

लहानपणापासूनच मुलींना डेट करतोय - रणबीर

अफेअर्सच्या बातम्यांमुळं नेहमी चर्चेत असलेला बॉलिवूडचा चॉकलेटी बॉय रणबीर कपूर नेहमी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल बोलणं टाळतो. मात्र एका इंटरव्ह्यू दरम्यान त्यानं याचं कारण सांगितलंय. 

Aug 25, 2014, 07:42 AM IST

हृतिक कतरिनाला म्हणतोय ‘तू मेरी जान’

यू-ट्यूबवर टीझरसाठी ‘बँग बँग’ या चित्रपटातलं ‘मेरी जान’ हे एक कोरं गाणं लॉन्च करण्यात आलंय.  

Aug 22, 2014, 05:14 PM IST

हृतिकच्या 'बँग बँग'चा ट्रेलर, बॉलिवूडला आश्चर्याचा धक्का

हृतिक रोशनच्या 'बँग बँग' चित्रपटाचे ट्रेलर पाहून अवघे बॉलिवूड आश्चर्यचकीत झालं आहे. 'बँग बँग' चित्रपटाचे टिझर प्रसिध्द होऊन अवघे काही तास होत आहेत. पण अभिनेता हृतिक रोशनवर चित्रपटसृष्टीकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. 

Jul 24, 2014, 11:54 AM IST

व्हिडिओ: हृतिक-कतरिनाच्या 'बँग बँग'चा टिझर रिलीज

हृतिक रोशनच्या चित्रपटाची अनेक काळापासून त्याचे चाहते वाट पाहत होते. त्यांच्यासाठी आता गुड न्यूज आहे. हृतिक-कतरिनाचा बँग बँग या चित्रपटाचं टिझर रिलीज झालंय. 

Jul 23, 2014, 12:39 PM IST

रणबीरसोबत कतरिना करणार वाढदिवसाचं सेलिब्रेशन

बॉलिवूडला कैफात बुडविणाऱ्या कतरिना कैफ हिचा आज म्हणजेच 16 जुलै रोजी वाढदिवस आहे... आपल्या जन्मदिवसाचं सेलिब्रेशन 'कॅट' कशी करणार याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.

Jul 16, 2014, 07:59 AM IST

हृतिक-कतरिनाच्या `बँग बँग`चा टीजर प्रदर्शित

हृतिक रोशन आणि कतरीना कैफ यांचा ‘बँग बँग’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. नुकताच या सिनेमाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला.

Jun 14, 2014, 04:10 PM IST

भूतांपासून वाचण्यासाठी त्यानं कतरिनाशी केलं लग्न!

ऐकायला थोडं विचित्र वाटेल... पण, ही घटना एका व्यक्तीच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडलीय. एका व्यक्तीनं भूतांपासून दूर राहण्यासाठी हिंदू धर्माच्या रीतींप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिच्यासोबत विवाह केलाय.

May 2, 2014, 04:27 PM IST

`जेव्हा लग्न असेल, तेव्हा सांगूच`- कतरीना कैफ

अभिनेत्री कतरीना कैफ आपल्या खाजगी आयुष्याबद्दल न बोलणंच पसंत करतेय. मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान कतरीनानं तिच्याबद्दल सध्या सुरू असलेल्या बातम्यांवर उत्तर देणं टाळलं.

Mar 30, 2014, 03:53 PM IST

अखेर रणबीर-कतरीना 2015मध्ये होणार विवाहबद्ध?

स्पेनमधील त्या हॉट फोटोंनंतर चर्चेत आलेली रणबीर-कतरीनाची जोडी अखेर लग्न करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. रणबीर कपूर आणि कतरीना कैफ हे हॉट कपल पुढील वर्षी म्हणजेच 2015मध्ये लग्न करू शकतात.

Mar 27, 2014, 06:12 PM IST

न होणारी `भाभी` बेबोवर अजूनही नाराज?

`कॉफी विथ करण` या कार्यक्रमात कतरीनाला `भाभी` म्हणून संबोधत करीनानं कॅटचा रोष ओढावून घेतला होता... आणि कॅटचा हाच राग अद्यापही शांत झालेला नाही.

Feb 21, 2014, 03:03 PM IST

सलमान माझ्यापासून केवळ एक मॅसेज दूर : कतरिना

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिनं पुन्हा आपल्या आणि सलमान खान यांच्या नात्यातला गोडव्याची मीडियासमोर उघड उघड चर्चा केलीय. त्यामुळे, पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया या दोघांच्या नात्याकडे उंचावल्यात.

Feb 20, 2014, 05:25 PM IST