कोजागरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का?
कोजागरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का?
Oct 16, 2024, 03:26 PM ISTआर्थिक लाभासाठी कोजागरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय
Kojagiri Purnima Upay: आर्थिक लाभासाठी कोजागरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर किंवा दूध चांदीच्या भांड्यात ठेवा. जर घरात एखादी व्यक्ती जुनाट आजाराने त्रस्त असेल तिला द्या.
Oct 16, 2024, 01:49 PM ISTSharad Purnima 2024 : कोजागरी पौर्णिमेला चंद्रातून होणार अमृत वर्षाव; पण 'या' शहरांमधील दूध होणार काळं?, काय आहे सत्य
Kojagiri Purnima 2024 : दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष तिथीची पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. शरद पौर्णिमेची रात्र अत्यंत महत्त्वाची मानली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी चंद्र त्याच्या 16 चरणांनी भरलेला असतो.
Oct 16, 2024, 01:06 PM ISTKojagiri Purnima Wishes in Marathi : मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा... कोजागिरी पौर्णिमेच्या खास मराठीतून प्रियजनांना द्या शुभेच्छा
Happy Kojagiri Purnima Wishes in Marathi : कोजागरी पौर्णिमाच्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मीची आणि इंद्राची पूजा करण्यात येते. चंद्राला मसाला दुधाचा नैवेद्य दाखवतात. चंद्राची पूजा करून त्याला दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. शरद पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर बुधवारी असणार आहे. या शुभ दिनाच्या आपल्या प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा द्या.
Oct 15, 2024, 10:06 PM ISTकोजागिरी स्पेशल: घरीच बनवा दाटसर मसाला दूध, ही आहे रेसिपी!
आश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. या दिवशी चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध करण्याची प्रथा आहे.
Oct 15, 2024, 03:18 PM ISTSharad Purnima 2024 : 16 की 17 ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमा कधी? भद्रा-रोग पंचक असल्याने कधी दाखवायचं चंद्राला दूध?
Kojagiri Purnima 2024 : पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांनाच आनंद देते. आश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रणत खेळत जागरण करतात. त्यांच्यावर देव प्रसन्न होतो, असा धार्मिक समज आहे.
Oct 15, 2024, 12:11 PM IST