मुंबई| पूरस्थितीमुळे भाज्यांची आवक घटली, दर कडाडले
मुंबई| पूरस्थितीमुळे भाज्यांची आवक घटली, दर कडाडले
Aug 16, 2019, 03:40 PM ISTकोल्हापूर: पुराचे पाणी ओसरल्यानंतरची नरसोबाची वाडी
कोल्हापूर: पुराचे पाणी ओसरल्यानंतरची नरसोबाची वाडी
Aug 16, 2019, 03:20 PM ISTकोल्हापुरातील पुराचे पाणी ओसरले; पुणे-बंगळुरू महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु
काल प्रशासनाने धाडसाने महामार्गावरून पाणी वाहून जात असतानाही इंधनाचे टँकर कोल्हापूर शहरात सोडले होते.
Aug 12, 2019, 09:53 AM ISTकोल्हापूरातील पाणी पातळीत घट; शहरात चिखल आणि दुर्गंधीचे साम्राज्य
KolhapurIchalkaranjee_After_Flood_Situation_People_Face_Dirt_And_Disease_Issue
Aug 12, 2019, 08:25 AM ISTप्रशासनाच्या कामावर समाधानी- शरद पवार
Sangli_NCP_Supremo_Sharad_Pawar_Press_Conference_On_Flood
Aug 11, 2019, 01:10 PM ISTसांगलीत पुराचे पाणी ओसरायला सुरुवात; आता रोगराईचे आव्हान
नागरिकांनी स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
Aug 11, 2019, 09:08 AM ISTव्हायरल व्हिडीओतल्या सुजाता आंबी म्हणतात, म्हणून मला आर्मीवाल्यांमध्ये देव दिसला...!
सुजाता आंबी यांनी या सांगितलं की, 'बोट जेव्हा पाण्यातून वाट काढत होती, तेव्हा वाटेत त्यांना साप आडवा आला, पण आर्मीवाल्यांनी त्याला झटकन बाजूला केला. तो आमच्या बोटीत शिरला असता, तर काय झालं असतं?'
Aug 10, 2019, 09:25 PM ISTआमच्या उणीवा दाखवा, पण पूराचे राजकारण करु नका- देवेंद्र फडणवीस
सांगलीत नऊ दिवसांमध्ये ७५८ टक्के पाऊस पडला.
Aug 10, 2019, 04:16 PM ISTसांगली| पेट्रोल आणि दुधासाठी सांगलीत लांबच लांब रांगा
सांगली| पेट्रोल आणि दुधासाठी सांगलीत लांबच लांब रांगा
Aug 10, 2019, 01:25 PM ISTसांगली| पाणीपुरवठा केंद्र पुराच्या पाण्याखाली
सांगली| पाणीपुरवठा केंद्र पुराच्या पाण्याखाली
Aug 10, 2019, 01:15 PM ISTसांगलीत दूध आणि भाजी विक्रेत्यांकडून पूरग्रस्तांची लूट
पूरपरिस्थितीचा फायदा उचलत अनेक चोरट्यांनी बंद घरांवर आपला हात साफ केला आहे.
Aug 10, 2019, 12:16 PM ISTसेल्फीच्या वादावर गिरीश महाजन म्हणतात...
गिरीश महाजन यांना पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
Aug 10, 2019, 07:26 AM ISTअनेकांच्या व्हॉटसॅऍप स्टेटसवर आज हा व्हिडीओ...मंदिर, मस्जिद डुब रहे है, आज वर्दी में तो...
एक महिला अनेक दिवसांपासून आपल्या लहान मुलांसह अन्नपाण्यावाचून अडकली होती.
Aug 9, 2019, 09:12 PM ISTकोल्हापूर । ऐतिहासिक वास्तूंना देखील महापुराचा फटका
कोल्हापूरमधील ऐतिहासिक वास्तूंना देखील महापुराचा फटका बसतोय. मुसळधार पावासमुळे कमकुवत झालेला ज्यूनिअर सरकार म्हणजेच काकासाहेब घाडगे यांचा कागलमधील वाडा कोसळालाय. हा वाडा कोसळतानाची लाईव्ह दृष्य कॅमेऱ्यात चित्रित झालीय. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
Aug 9, 2019, 04:55 PM IST