latest india news updates

ट्रेनने वाटेल तेवढं सामान नेता येणार नाही, प्रवाशांचा तोटा नाही फायदाच; कसं ते समजून घ्या!

Western Railway Mumbai: वांद्रे स्थानकात झालेल्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Oct 30, 2024, 02:45 PM IST

PHOTO : 11329 किलो सोनं, बँकेत ₹1167 कोटी अन् ₹18000 कोटींची एकूण संपत्ती; भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांबद्दल जाणून घ्या

तिरुपतीच्या लाडूमध्ये चरबीचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू केल्यानंतर तिरुपती मंदिरातील (Tirupati Temple) प्रसादावरुन वाद निर्माण झालाय. हे मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी आहे. 

Sep 21, 2024, 04:18 PM IST

सरसंघचालक म्हणाले- बांगलादेशात हिंदू तणावात; त्यांची सुरक्षा सरकारची जबाबदारी!

Mohan Bhagwat on Bangladesh Hindu: बांगलादेशातील हिंदूंवर होत असल्याने भागवतांनी खंत व्यक्त केली.

Aug 15, 2024, 11:32 AM IST

15 ऑगस्टला डॉ. मनमोहन सिंग यांना मागे टाकणार पीएम नरेंद्र मोदी, लाल किल्ल्यावर रचणार विक्रम

Independence Day 15th August Flag Hoisiting Record:  देशवासीयांसाठी मोठ्या गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. आपण यंदा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लाल किल्यावरून ध्वजारोहण करत देशवासीयांना संबोधित करतील.

Aug 13, 2024, 08:36 PM IST

आधी घराचा मॅप बनवला, 3 चित्र काढली अन् 'लॉग आऊट' म्हणत 14 वर्षीय मुलाने स्वत:ला संपवलं; ऑनलाईन गेमने'असा' घेतला जीव

Pune Teen Suicide: पुण्याजवळील पिंपरी चिंचवड शहरात 16 वर्षाच्या मुलाने 14 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. 

Jul 30, 2024, 08:45 AM IST

काय आहे अग्निवीर योजना? संसदेत राहुल गांधींनी आक्षेप घेतल्यानंतर एवढा वाद का झाला?

Parliament Session 2024 : विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजने प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर अग्निवीर योजनेवरून लोकसभेत एकच गदारोळ झाला. 

Jul 1, 2024, 04:52 PM IST

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठी IRCTC च्या महत्त्वाच्या सूचना; लक्षपूर्वक वाचा प्रत्येक शब्द

Indian Railway :  IRCTC च्या आयडीवरून तिकीट बुक करताय? एका आयडीवरून नेमक्या किती तिकीट बुक करता येतील? जाणून घ्या रेल्वे विभाग काय म्हणतोय... 

 

Jun 26, 2024, 08:38 AM IST

भारतीयांसाठी अभिमानास्पद! मेजर राधिका सेन यांना मिळणार यूएनचा प्रतिष्ठित पुरस्कार

Major Radhika Sen: खरी लीडर आणि आदर्श या शब्दांत यूएनचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी राधिका यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.  

May 28, 2024, 08:06 PM IST

Cyclone Remal : 'रेमल' चक्रीवादळ आज कुठे धडकणार? 'या' शहरातील 21 तासांसाठी उड्डाणे रद्द, तर NDRF ची टीम अलर्टवर

Cyclone Remal Update : हवामानशास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार 'रेमल' चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार आहे असा अंदाज व्यक्त केलाय. आज हा चक्रीवादळ भारतातील या भागात पोहोचणार आहे. 

May 26, 2024, 08:04 AM IST

होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांचं वाढलं टेन्शन! 22 मार्चपर्यंतच्या अनेक गाड्या रद्द

Holi Special trains cancelled: 18 मार्च ते 22 मार्च दरम्यान रेल्वेने यापैकी काही मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Mar 19, 2024, 05:45 AM IST

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात मंदिरांवर 10 टक्के कर लावण्याचा निर्णय, जर 1 कोटी कमावले तर...

कर्नाटक विधानसभेत (Karnataka Assembly) बुधवारी हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय देणगी विधेयक 2024 (Karnataka Hindu Religious Institutions and Charitable Endowments Bill 2024) मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकावरुन भाजपा संतापली असून, सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस सरकार हिंदू मंदिरातील पैशांनी आपली रिकामी तिजोरी भरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

 

Feb 22, 2024, 12:46 PM IST

ताप, सांधेदुखी असेल तर वेळीच सावध व्हा; 'हा' आजार असेल तर 3 महिन्यानंतर मृत्यू, लॅन्सेटचं संशोधन

Health News Marathi : ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, सांध्यांमध्ये सूज येणे किंवा पुरळ येणे जर अशी काही लक्षणे जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा. कारण एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करण्यात आल्या आहे. त्यामध्ये असा आजार झाल्यानंतर 3 महिन्यानंतर मृत्यूची शक्यता आहे. 

Feb 15, 2024, 03:45 PM IST

मोदींना लक्षद्विपची तर तेंडुलकरला कोकणाची भुरळ, पाहा फोटो

मोदींना लक्षद्विपची तर तेंडुलकरला कोकणाची भुरळ, पाहा फोटो

 

Jan 7, 2024, 03:55 PM IST

ट्रक संपाचा फटका! भाज्यांचे दर दुप्पट, स्कूलबस बंद, पेट्रोलपंपावर तुफान गर्दी... पाहा काय आहे परिस्थिती

Transport Strike: ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम आता देशाच्या आर्थिक स्थितीवर दिसू लागला आहे. एकट्या मुंबईत जवळपास 150 कोटींचा व्यवसाय ट्रक चालकांमुळे होतो. भाजीपाला, फळं आणि इतर वस्तूंची आवक थांबल्याने त्याचे थेट परिणाम सामान्यांच्या बजेटवर होणार आहे. 

Jan 2, 2024, 01:43 PM IST

Cyclone Michong: कुठे पोहोचलं 'मिचौंग' चक्रीवादळ? Live Location पाहून लक्षात घ्या तुम्ही त्याच्यापाहून किती दूर

Cyclone Michong Update : बंगालच्या उपसागरामध्ये घोंगावणारं चक्रीवादळ, मिचौंग आता रौद्र रुप धारण करताना दिसत आहे. ज्यामुळं देशातील अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Dec 4, 2023, 07:40 AM IST