राहुल गांधी यांचा मोदींना सवाल, ४ वर्ष झाली तरी कुठे आहे लोकपाल?
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकपालवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत निशाणा शाधलाय.
Jan 5, 2018, 09:20 PM ISTअण्णा हजारेंचे राजघाटवर एका दिवसाचे आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल व स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन होणार आहे.
Oct 2, 2017, 08:58 AM ISTलोकपाल विधेयकाबाबत अण्णा हजारे पुन्हा आंदोलनाच्या तयारीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2017, 03:40 PM ISTलोकपाल : अण्णा हजारे यांची मोदी सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 05:56 PM ISTअण्णा हजारे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात
लोकआंदोलनाच्या रेट्यानंतर संसदेत कायदा मंजूर होऊनही लोकपाल आणि लोकायुक्त देशात कुठेही नियुक्त होणार नसतील, तर ही जनतेच्या भावनांशी सरकारनं केलेली प्रतारणा असल्याचा आरोप, ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केलाय.
Mar 29, 2017, 04:29 PM IST'जंतरमंतर'वर सरकारविरोधात अण्णांचा एल्गार
नुकतंच पद ग्रहण करणारे भारताचे १३ वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह १५ भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा सदस्य आजपासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसली आहे. स्वत: उपोषण करित नसले तरी अण्णाही यावेळी जंतरमंतरवर सदस्यांसोबत उपस्थित राहिले आहेत.
Jul 26, 2012, 11:03 AM ISTअण्णांचं सरकारला ४ दिवसांचा अल्टिमेटम
15 भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा उद्यापासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसणार आहे. यानिमित्तानं अण्णा हाजरेही दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी सरकाराला चार दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. तोपर्यंत मागणी पूर्ण झाली नाहीत, तर अण्णाही उपोषणाला बसणार आहेत.
Jul 24, 2012, 07:00 PM IST'पंतप्रधानांवर विश्वास नाही', अण्णांचा उद्वेग
भ्रष्टाचार संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरेसे प्रयत्न होत नसल्यामुळे दुःखी झालेल्या अण्णा हजारेंनी आपला आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. सध्या अण्णांचा दौरा रत्नागिरी येथे चालू आहे.
Jun 1, 2012, 04:51 PM ISTलोकपाल पुन्हा लटकले, अण्णा उपोषण करणार
लोकपाल विधेयक राज्यसभेत लटकलं आहे. मोठ्या विरोधानंतर सिलेक्ट कमिटीकडे बिल पाठवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झालं आहे. सरकारच्या प्रस्तावाला आवाजी मतदानानं मंजूरी देण्यात आली.
May 21, 2012, 07:18 PM ISTपंतप्रधानांना दाखवले काळे झेंडे
अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सपत्नीक दर्शनास आलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अण्णा हजारेंच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवले.
Jan 1, 2012, 12:03 PM ISTभ्रष्टाचार संपविण्यासाठीच भ्रष्टाचार
सर्वच राजकीय पक्षांनी भ्रष्टाचाराच्या मुद्दावर एकत्र येऊन संसदेला उच्चतम बनवण्याच्या प्रक्रियेतच भ्रष्टाचार केला हे. तसंच लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांनी तांत्रिक बाबींवर हे लोकपाल विधेयक भरकट ठेवलं आहे.
Dec 30, 2011, 11:13 AM ISTसरकारी लोकपालची राज्यांवर गदा - जेटली
केंद्राच्या सरकारी लोकपालमुळे राज्य सरकारांच्या अधिकारांवर गदा येण्याची भीती आहे. लोकपाल विधेयकातल्या विसंगतींवर भाजपाचे अरूण जेटली यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी सक्षम लोकपाल आणण्याची मागणी त्यांनी केली.
Dec 29, 2011, 01:32 PM ISTराज्यसभेत लोकपाल ?
प्रखर विरोधामुळं राज्यांमध्ये नेमल्या जाणाऱ्या लोकायुक्ताच्या मुद्द्यावर सरकारनं आपला आग्रह सोडून दिला. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याची सरकारची दुरुस्ती फेटाळली गेल्यानं सरकारची नामुष्की झाली
Dec 28, 2011, 11:00 AM ISTसुप्रिया सुळेंचा सेनेच्या भूमिकेला पाठिंबा
मला नाही वाटतं की माझ्या देशाचे पंतप्रधान लोकपालाच्या कक्षेत यावे, शिवसेनेच्या मताशी आपण सहमत असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत लोकपालवरील चर्चेदरम्यान व्यक्त केले. कदाचित माझ्या पक्षाला माझी भूमिका मान्य नसेल, पण पंतप्रधानपद लोकपाल कक्षेच्या बाहेर असावं असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
Dec 27, 2011, 09:39 PM IST