lucky ali wives

लकी अली वयाच्या 66 व्या वर्षी चौथं लग्न करणार? म्हणतो...

Lucky Ali Marriage : लकी अलीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चौथ्यांदा लग्न करण्याविषयी वक्तव्य केलं आहे. 

Feb 7, 2025, 06:03 PM IST

''ब्राह्मण म्हणजे...'', लकी अलीला 'ती' पोस्ट भोवली; आता माघार घेत काय म्हणतोय पाहाच

Lucky Ali Controversy: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक लकी अली याला त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे (Lucky Ali Post) नेटकऱ्यांची सणाणून टीका सहन करावी लागली आहे. या टीकेमुळे त्यानं आपली पोस्ट डिलिट (Lucky Ali Deleted Post) केली आहे आणि सोशल मीडियावर जाहीर माफीही (Lucky Ali Apologies) मागितली आहे. नक्की काय म्हटलंय त्यानं आपल्या पोस्टमध्ये आणि हा वाद नक्की काय होता? जाणून घेऊया या लेखातून. 

 

Apr 12, 2023, 12:03 PM IST