maa lakshmi

Paush Purnima 2025: पौष पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नका, अन्यथा...

पौष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दानधर्म करणे उत्तम मानले जाते. पण पौष पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नका. 

Jan 12, 2025, 03:19 PM IST

सूर्यास्तानंतर चुकूनही करु नका 'ही' 5 कामं! आयुष्यभर राहिल आरोग्यासोबत आर्थिक समस्या

सूर्यास्तानंतर चुकूनही करु नका 'ही' 5 कामं! आयुष्यभर राहिल आरोग्यासोबत आर्थिक समस्या

Nov 18, 2024, 06:45 PM IST

तुमच्या कारमध्ये देवाची मूर्ती ठेवली असेल तर 'या' 3 चुका कधीच करु नका, अन्यथा...

जर तुमच्या कारमध्ये देवाची मूर्ती बसवली असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

Oct 17, 2024, 03:09 PM IST

Akshay tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग! 'या' राशीचे लोक एका दिवसात बनतील श्रीमंत?

Akshay tritiya 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची अक्षय्य तृतीया अतिशय खास आहे. यादिवशी अत्यंत शुभ असा गजकेसरी योग निर्माण होणार असून यामुळे काही लोकांना धनवान होण्याची संधी मिळणार आहे, असं भाकीत करण्यात आलंय.  

 

Apr 27, 2024, 10:52 AM IST

स्वयंपाकघरात ठेवलेल्या 'या' वस्तूमुळं अन्नपूर्णा देवी होईल नाराज

स्वयंपाकघरात ठेवलेल्या 'या' वस्तूमुळं अन्नपूर्णा देवी होईल नाराज

Nov 23, 2023, 06:30 PM IST

Diwali Pujan Samagri: दिवाळीनंतर वापरलेल्या दिव्यांबाबत 'ही' चूक करू नका; लक्ष्मी होईल नाराज

Diwali Pujan Samagri: तुम्हाला माहितीये का दिवाळीच्या रात्री लावलेल्या या दिव्यांचं काय करावं, हे तुम्हाला माहिती आहे का? या कामात जराशीही चूक तुमची सर्व मेहनत खराब करू शकते. ही चूक तुम्हाला इतकी महागात पडू शकते की देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.

Nov 13, 2023, 08:39 AM IST

दिवाळीच्या रात्री करा 'हे' 8 उपाय, कायम भरलेली राहिली तिजोरी

दिवाळीच्या दिवसांमध्ये घरी काही गोष्टी ठरवून करणे अत्यंत गरजेचे असते. ज्यामुळे घरात समृद्धी नांदेल 

Nov 11, 2023, 05:08 PM IST

Dhan Rajyog : सूर्य-बुध ग्रहामुळे तयार होणार धन राजयोग; 'या' राशींच्या घरात येणार पैसाच पैसा

Surya Budh Yuti Effect: 1 ऑक्टोबर रोजी बुध कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या राशीत बुधाच्या संक्रमणामुळे बुधाचा सूर्याशी संयोग धन राजयोग निर्माण करत आहे.

Sep 30, 2023, 07:05 AM IST

Malmas किंवा Adhik Maas 'या' 5 राशींसाठी भाग्यवान, तुमची रास यात आहे का?

Malmas 2023 : अधिकमास आणि मलमासला सुरुवात झाली आहे. हा अधिकचा महिना 5 राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Jul 20, 2023, 03:08 PM IST

Lakshmi Narayan Yoga : लवकरच बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ?

 Lakshmi Narayan Yoga : अधिक मासात बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे. त्यामुळे 6 राशींच्या नशिबात पैसाच पैसा असणार आहे. 

Jul 18, 2023, 10:42 AM IST

Dhanlabh Vastu Tips: 'या' 5 गोष्टी घरी आणा, लक्ष्मी प्रसन्न होईल, घरी पडेल पैशांचा पाऊस

Vastu Tips to Get Wealth : घरी असे काही उपाय केले तर लक्ष्मी प्रसन्न होऊन चांगली भरभराट होते. एखाद्या व्यक्तीवर माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद मिळाला तर त्याला आयुष्यात पुन्हा कशाचीही लालसा वाटत नाही. आज अशाच 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत, त्या घरी आणल्याने हे दोन्ही देव तुमच्यावर प्रसन्न होतात.

Jul 1, 2023, 04:20 PM IST

Vastu Tips : घरी आणा मातीपासून बनवलेल्या 'या' 6 वस्तू, लक्ष्मी होईल प्रसन्न; हाती पैसाच पैसा

Vastu Money Tips: माता लक्ष्मी प्रसन्र झाली की तुमच्या हातात पैसाच पैसा येईल. मात्र, त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागती. हिंदू धर्मात लक्ष्मीला विशेष स्थान आहे.  शुक्र ग्रह सौंदर्य, संपत्ती आणि व्यापाराचा कारक मानला जातो. घरात मातीपासून बनवलेल्या काही वस्तू ठेवल्याने सुख-संपत्ती मिळते असे मानले जाते. यासोबतच शुक्राच्या शक्तीमुळे चंद्र आणि शनीचे दोषही कमी होतात. 

Jun 11, 2023, 11:42 AM IST

'या' 3 ठिकाणी अनेक वर्षे माता लक्ष्मीचे असते वास्तव्य

Chanakya Niti : आचार्य चाणक्य देखील पैसा आणि माता लक्ष्मीबद्दल अनेक गोष्टी सांगतात. माता लक्ष्मी चंचल आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. अशा स्थितीत त्यांना एकाच ठिकाणी ठेवणे अवघड आहे. अशी काही ठिकाणे आहेत जी लक्ष्मीला खूप आवडतात आणि ती ही जागा सहजासहजी सोडत नाही. पती-पत्नीमधील प्रेम टिकवणे खूप गरजेचे आहे.

Jun 10, 2023, 08:38 AM IST

घरात 'या' ठिकाणी पाल दिसल्यास तुम्ही होणार श्रीमंत? तिजोरीही पडेल लहान

Astro Signs Related to Lizard : आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आणि बदलातून भविष्यातील  शुभ आणि अशुभ गोष्टींचे संकेत मिळत असतात. शकुन शास्त्रानुसार घरात एक विशिष्ट जागी पाल दिसल्यास ती तुम्हाला लक्ष्मी आगमनाचे संकेत देते. 

Jun 4, 2023, 12:07 PM IST

Mahalaxmi Yog : गुरु-शुक्रामुळे महालक्ष्मी योग; आजपासून या राशींचे भाग्य खुलणार,होईल धनलाभ

Mahalaxmi Yog : आज हनुमान जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने महालक्ष्मी योगही आहे. आज शुक्र स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत गुरु आणि शुक्र यांच्या गोचरने महालक्ष्मी योग तयार होत आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना लाभ होणार आहे.

Apr 6, 2023, 08:18 AM IST