Mahakumbh : नागा साधुंसाठी का महत्त्वाचा असतो कुंभमेळा? कारण अतिशय महत्त्वाचं
प्रयागराजमधील गंगा नदीच्या संगमाच्या काठावर 12 वर्षांनी महाकुंभ होत आहे. अशा परिस्थितीत अमृत स्नानासाठी संत-ऋषींचा मेळावा होत आहे. आता प्रश्न असा उद्भवतो की महाकुंभ हे ऋषी-मुनींसाठी इतके महत्त्वाचे का आहे?
Jan 21, 2025, 02:48 PM ISTVideo : भारदस्त देहबोली, चेहऱ्यावर तेज... महाकुंभतील या साधुंना पाहून नटेकरी विचारतात, त्रेता युगातून तर नाही आले हे?
Mahakumbh Video : पाहणारे तर या साधुंची तुलना थेट भगवान परशुराम यांच्याशी करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ
Jan 21, 2025, 11:06 AM IST
2019 च्या कुंभ मेळ्यात किती तरुणांनी घेतला संन्यास? आकडा हैराण करणारा
अध्यात्माची वाट निवडण्याकडे तरुणाईचा कल, 2019 मधील आकडा पाहून थक्क व्हाल.
Jan 16, 2025, 02:47 PM ISTप्रयागराजमध्ये आजपासून 45 दिवस महाकुंभचे आयोजन
Maha Kumbh Mela 2025 Begins From Today
Jan 13, 2025, 01:00 PM ISTसुरतहुन महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक
Jalgaon Stone Pelting At Taptiganga Train Bound To Prayagraj For Maha Kumbh
Jan 13, 2025, 10:30 AM ISTरेल्वे ब्रिज ठिकठाक, चेंगराचेंगरीमुळे अपघात - रेल्वेमंत्री
अलाहाबाद रेल्वे स्टेशनवरील फुट ओव्हर ब्रिज तुटला नसल्याचा दावा रेल्वेमंत्री पवनकुमार बंन्सल यांनी केलाय. फुटओव्हर ब्रिजची रेलिंगसुद्धा तुटली नसल्याचं रेल्वेमंत्र्याचा दावा आहे. स्टेशनवरील चेंगराचेंगरी तुफान गर्दीमुळं झाल्याचा दावा त्यांनी केलाय.
Feb 11, 2013, 01:24 PM IST