maharashtra navnirman sena

'तो काय घरचा सत्यनारायण होता का?', ठाण्यात राज ठाकरे स्पष्टच बोलले, केली मोठी मागणी

Raj Thackeray on Toll: राज्य सरकारने मुंबईत प्रवेश करताना लागणाऱ्या पाच टोलनाक्यांवर टोलमाफीची घोषणा केली आहे. यानंतर राज ठाकरे यांनी हे आपल्या मनसैनिकांच्या आंदोलनाच यश असल्याचं म्हटलं आहे. 

 

Oct 18, 2024, 01:59 PM IST
Raj Thackeray How many seats will MNS Maharashtra assembly election PT5M33S

Raj Thackeray | मनसे किती जागांवर लढणार?, राज ठाकरे म्हणाले...

Raj Thackeray How many seats will MNS Maharashtra assembly election

Oct 16, 2024, 12:35 PM IST

'महाराष्ट्रात इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त...', राज ठाकरेंनी थोपटले दंड, म्हणाले 'मी काय पहिल्यांदा...'

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत आम्ही जास्त जागा लढू असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत. तसंच लाडकी बहिण (Ladki Bahin) योजनेअंतर्गत पैसे वाटपावरुन टीका केली आहे. 

 

Oct 16, 2024, 12:05 PM IST

राज ठाकरेंच्या बिनशर्तला एकनाथ शिंदेंचं बिनशर्तने उत्तर? 'राज'पुत्रासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) महायुतीमध्ये (Mahyuti) अद्याप जागावापटबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे आपला एक मतदारसंघ सोडण्यास तयार आहेत. 

 

Oct 11, 2024, 06:01 PM IST

राज ठाकरे CM एकनाथ शिंदेविरुद्ध उमेदवार देणार? 'हा' चेहरा चर्चेत, नाव जवळपास निश्चित

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Navnirman Sena) सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान मनसे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे. 

 

Sep 23, 2024, 03:35 PM IST

'एक देश एक निवडणूक' ठीक आहे, पण...', महाराष्ट्राचा उल्लेख करत राज ठाकरेंनी केंद्राला सुनावलं, 'राज्यात सरकार कोसळलं...'

Raj Thackeray on One Nation One Election: 'वन नेशन-वन इलेक्शन' प्रस्तावाला मोदी मंत्रीमंडळाने (Modi Cabinet) मंजुरी दिली आहे. यानंतर आता यावरुन प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनीही मत मांडलं असून निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या असं सुनावलं आहे. 

 

Sep 18, 2024, 08:14 PM IST

मिटकरींची गाडी फोडणारा मनसैनिक जय मालोकारचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे नाही; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) वाहनाची तोडफोड कऱणाऱ्या मनसैनिक जय मालोकारच्या (Jay Malokar) मृत्यूला वेगळं वळण मिळत आहे. जय मालोकारचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. 

 

Sep 18, 2024, 05:40 PM IST

मनसेचं ठरलं... 'महायुतीबद्दल जनतेत नाराजी' असल्याचं सांगत राज ठाकरेंचा मोठा निर्णय! आता...

Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. या दृष्टीने आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत असतानाच मनसेनेही स्वबळाची घोषणा केली आहे.

 

Sep 4, 2024, 03:02 PM IST

Big News : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे 'मनसे' भिडणार; जाहीर केली महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार देखील निवडणूक लढवणार आहेत. मनसेने उेमदवारांची यादी जाहीर केली आहे. 

Aug 23, 2024, 07:20 PM IST

Badlapur School Crime: पोलिसांनी 12 तास का लावले? राज ठाकरेंचा संताप, म्हणाले 'हा कुठला हलगर्जीपणा...'

Raj Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूरमधील लैंगिक अत्याचारावर संताप व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी मनसैनिकांना हा मुद्दा धरुन लावण्यात सांगितलं आहे. 

 

Aug 20, 2024, 03:55 PM IST

'राज ठाकरेंनी मुंबईसोडून...' कार फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याच्या निधनानंतर अमोल मिटकरी म्हणाले...

Amol Mitkari And MNS Rada : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या कारवर अकोल्यात मनसे सैनिकांनी हल्ला केला. यामधील 26 वर्षीय मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 

 

Jul 31, 2024, 07:17 AM IST

'महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो,' शरद पवारांच्या विधानावर राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; 'त्यांनीच हातभार...'

Raj Thackeray on Sharad Pawar: महाराष्ट्रामध्येही मणिपूरप्रमाणे हिंसाचार (Manipur Violence) होईल की काय अशी भीती वाटत असल्याचं विधान शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS President Raj Thackeray) प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Jul 29, 2024, 03:35 PM IST

'उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण...,' राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला, 'दिवे लावण्याचे उद्योग...'

Raj Thackeray on Ajit Pawar: पुण्यात मुसळधार पावसाने (Pune Rain) धुमाकूळ घातल्यानंतर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुराचा फटका बसलेल्या नागरिकांची भेट घेतली. यानंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रासह राज्य सरकारवरही टीका केली. 

 

Jul 29, 2024, 02:28 PM IST