नांदेड रुग्णालयातील मृत्यूंची जबाबदारी कोणत्या विभागाची?; मंत्री तानाजी सावंत अन् हसन मुश्रीफ आमने-सामने
Nanded News : नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या आरोग्यवस्थेची काही एक संबंध नाही. याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण विभागाशी आहे, असा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या घटनेवरुन राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
Oct 6, 2023, 01:44 PM ISTSambhajinagar | भटक्या कुत्र्यांचा मुलीवर हल्ला; थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद
Sambhajinagar Stray Dogs Bite Girl Running
Oct 6, 2023, 12:50 PM ISTथेट जिल्हाधिकाऱ्याचे बनावट अकाऊंट तयार करुन फसवणूक; शाहरुख खानला अखेर अटक
Pune Crime : पुण्यात जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी शाहरुख नावाच्या आरोपीला थेट राजस्थानातून अटक केली आहे. या आरोपीने आणखी सरकारी अधिकाऱ्यांनाही फसवल्याचे समोर आलं आहे.
Oct 6, 2023, 12:17 PM ISTआई तुळजाभवानीचे 204 किलो सोने अन् 3 टन चांदीचे दागिने वितळवणार!
Tuljapur Tulja Bhavani temple : राज्य शासनाच्या परवानगीनंतर आता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभावानीचे दागिने वितवळवण्यात येणार आहे. मंदिर संस्थानने परवनगी मागितल्या नंतर सरकारने दागिने वितवळण्यास मंजुरी दिली आहे.
Oct 6, 2023, 11:27 AM ISTदिवाळीआधीच एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता 'इतक्या' टक्क्यांनी पगार वाढणार
ST Employees Dearness Allowance : एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाने यासंदर्भात परित्रपत्रक काढून अधिसूचना सुरु केली आहे. दोन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांनी यासाठी आंदोलन केलं होतं.
Oct 6, 2023, 10:17 AM ISTमहाराष्ट्रामध्ये यमाचा रेडा फिरतोय; त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वार- संजय राऊत
Sanjay Raut Political Attacked: नक्षलवादासाठी बैठकी होत आहेत. पण महाराष्ट्रात याव्यतिरिक्त 100 मृत्यू झाले आहेत. हा आक्रोश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ऐकू जात नसेल तर ते खूप दुर्देवी असल्याचे राऊत म्हणाले.
Oct 6, 2023, 09:56 AM IST'राज ठाकरेंच्या नातवाला राजकारणात ओढाल, तर कानाजवळ डीजे वाजवू'; सुषमा अंधारेंना मनसेचा इशारा
MNS Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच गणेश विर्सजन मिरणुकीदरम्यान वापरण्यात आलेल्या डॉल्बी आणि डीजेमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल भाष्य केले होते. त्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली होती.
Oct 6, 2023, 09:48 AM ISTबहिणीला वाचवण्यासाठी भावांनी घेतली तलावात उडी; खोल पाण्यामुळे तिघांचाही गेला जीव
Ahmednagar News : अहमदनगरच्या खर्डा येथे तलावात बुडून तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खर्डा येथे शोककळा पसरली आहे. मुलांना वाचवण्यासाठी आईने देखील पाण्यात उडी घेतली होती. मात्र तिला स्थानिकांनी पाण्याबाहेर काढल्याने तिचा जीव वाचला.
Oct 6, 2023, 09:23 AM IST'ती वाघनखं कोणाची?' छत्रपतींचे वंशज संभाजी राजेंनाही पडला प्रश्न; म्हणाले, '2017 ला मी तिथं गेलेलो तेव्हा...'
Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : 'ती' वाघनखं कोणाची? असा सवाल आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनाही प्रश्न पडला आहे. त्यांनी राज्य शासनाच्या भूमिकेवर उपस्थित केलेला प्रश्न अनेकांनाही पटला आहे.
Oct 6, 2023, 08:42 AM ISTपरतीच्या पावसामुळं देशातील 'या' राज्यांना बसणार फटका; तर 'इथं' होणार हिमवृष्टी
Maharashtra Rain : गणेशोत्सव गाजवणारा पाऊस आता परतीच्या वाटेवर निघताना दिसत आहे. ज्यामुळं महाराष्ट्रात वातावरण बऱ्याच अंशी बदलल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 6, 2023, 07:39 AM IST
मंदिरात आरती सुरु असतानाच वाघाने एन्ट्री घेतली अन्...; काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर
Chandrapur News : चंद्रपुरात निमढेला गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या छतावर वाघ आणि खाली भाविकांची गर्दी असे दृश्य पाहायला मिळालं आहे. मंदिरात प्रार्थना सुरु असतानाच मंदिराच्या छताशेजारी भलामोठा वाघ आल्याने घबराट पसरली होती.
Oct 5, 2023, 02:26 PM ISTVideo : यासाठी काय शिक्षा होऊ शकते? बेस्ट बसच्या मागे लटकून विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास
Best Bus Viral Video : मुंबईत बेस्ट बसच्या मागे लटकून दोन विद्यार्थी प्रवास करताना दिसत आहे. या धोकादायक प्रवासाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी युजर्सकडून केली जात आहे.
Oct 5, 2023, 11:37 AM IST
मोठी बातमी! शरद पवार, अजित पवार दोघांनाही निवडणूक आयोगाची नोटीस
Sharad Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने आता दोन्ही नेत्यांना दिल्लीत हजर होण्यासाठी नोटीस बजावली आहे.
Oct 5, 2023, 10:20 AM ISTतुकाराम मुंढेंविरोधात काय कारवाई केली याचं उत्तर द्या? गृह विभागाचे नागपूर पोलिसांना पत्र
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीवर काय कारवाई केली? कारवाईचा अहवाल 12 ऑक्टोबर पर्यंत सादर करा असे निर्देश राज्याच्या गृह विभागाने नागपूरच्या पोलीस आयुक्तांना दिले आहे..
Oct 5, 2023, 09:43 AM IST
मुंबईची हवा दिल्लीपेक्षा जास्त खराब; दोन दिवसांपासून वातावरण अधिकच दूषित
Mumbai Air Quality : मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आकडेवारीनुसार. मुंबईची हवा ही दिल्लीच्या हवेपेक्षाही खराब असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील हवा अधिक प्रमाणात दूषित झाल्याचे पाहायला मिळतंय.
Oct 5, 2023, 09:02 AM IST