धक्कादायक! गोंदियात तब्बल 20 हजार मानसिक रुग्ण; हादरवणारी आकडेवारी समोर
Gondia News : गोंदिया जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यात विविध आजारांनी ग्रस्त असे 20 हजार मानसिक रुग्ण आढळून आले आहेत. या आकडेवारीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोविड काळानंतर हे प्रमाण वाढत गेल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 5, 2023, 08:36 AM ISTदिल्लीमागोमाग लातूरमध्येही वारंवार भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Maharashtra News : नुकताच दिल्लीसह हिमाचल, नेपाळ आणि अफगाणिस्तानाच भूकंपाचे हादरे जाणवले आणि एकच थरकाप उडाला. ज्यानंतर आता हीच भीती महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे.
Oct 5, 2023, 07:54 AM IST
देशात थंडीची चाहूल, राज्यात मात्र पावसाळा; पाहा IMD चा नवा इशारा
Weather Forecast : देशातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातही हवामानातील या बदलांची चाहूल लागल्याचं पाहायला मिळालं.
Oct 5, 2023, 07:05 AM IST
नाशिक हादरलं! प्रसुतीदरम्यान बाळ हातातून सटकल्याने अर्भकाचा मृत्यू
Nashik News : नाशिकमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. प्रसुतीदरम्यान एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. शिकाऊ डॉक्टरांना प्रशिक्षण देत असताना हा सगळा प्रकार घडल्याचा दावा कुटंबियांनी केला आहे.
Oct 4, 2023, 02:50 PM ISTगुजराती, मारवाड्यांना प्राधान्य देणाऱ्या बिल्डरला मनसेचा दणका! थेट राज ठाकरेंपर्यंत पोहोचलं प्रकरण
Mumbai News : मीरा रोड येथे नव्या इमारतीत मारवाडी व गुजराती नागरिकांना प्राधान्य देणार असल्याची जाहिरात समोर आल्यानंतर नवा वाद पेटला आहे. मात्र प्रकरण वाढल्यानंतर गृहनिर्माण संस्थेने जाहिरात मागे घेत माफी मागितली आहे.
Oct 4, 2023, 11:19 AM ISTडीनला टॉयलेट साफ करायला लावणं पडलं महागात; शिंदे गटाच्या खासदारावर गुन्हा दाखल
Nanded Govt Hopital : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी डीनला शौचालयाची सफाई करायला लावल्याने वातावरण तापलं आहे.
Oct 4, 2023, 07:52 AM ISTMaharashtra Rain : मान्सून परतीच्या प्रवासाला लागला? पाहा पुढच्या 48 तासांसाठीचं हवामान वृत्त
Maharashtra Rain : कोकणासह मुंबईतही पावसाची हजेरी. महाराष्ट्रातून परतीच्या पावसाचा प्रवास नेमका कधी सुरु होणार? पाहून घ्या हवामान वृत्त.
Oct 4, 2023, 07:14 AM IST
धक्कादायक! दादरच्या महात्मा गांधी जलतरण तलावात सापडले मगरीचे पिल्लू, पोहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Crocodile pups found in Dadar swimming Pool: प्राणी संग्रहालयातील सर्व प्राणी ताब्यात घेतले पाहिजेत तसेच हे अनधिकृत प्राणी संग्रहालय बंद केले पाहिजे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
Oct 3, 2023, 09:49 AM ISTलग्नानंतरही मुलीला वडिलांच्या जागी नोकरीचा हक्क, कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
Girls right to work insted Of Father:आता लग्न झाल्यानंतरही वडिलांच्या जागी मुलींना नोकरीचा हक्क मिळालाय.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये काम करणा-या राजू उसरे या कर्मचा-याच्या मुलीच्या बाबतीत निकाल देताना खंडपीठानं हा निकाल दिलाय.उसरेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या विवाहित मुलीनं नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र वेकोलिकडून तो नाकारण्यात आला. त्याविरोधात या मुलीनं कोर्टात दाद मागीतली होती.
Oct 3, 2023, 08:47 AM ISTपंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव,तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत; 'या' कार्यासाठी वापरणार पैसे
PM Narendra Modi Gifts e Auction: पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंच्या लिलावाची पाचवी आवृत्तीही सुरू झाली आहे. यावेळी पंतप्रधानांना मिळालेल्या 900 हून अधिक भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हे ई-लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
Oct 3, 2023, 07:26 AM ISTपुढील 48 तासांसाठी राज्याच्या 'या' भागांत 'मौसम मस्ताना'; पाहा कुठे बरसणार पाऊसधारा
Maharashtra Rain : राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं जोर वाढवलेला असला तरीही काही भागांमध्ये मात्र सकाळच्या वेळचं तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे.
Oct 3, 2023, 06:43 AM ISTसोलापूर : गणेशोत्सवासाठी कर्नाटकात गेलेल्या डीजे ऑपरेटरचा उपचारादरम्यान मृत्यू
Solapur Crime : सोलापुरातील एका डीजे ऑपरेटरच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गणेशोत्सवासाठी कर्नाटक डीजे वाजवण्यासाठी गेलेल्या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली होती. त्यातच तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Oct 2, 2023, 02:42 PM ISTमुख्यमंत्री शिंदेचा पुढाकार आणि 'अशी' फुटली एसटी सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संपाची कोंडी
ST employees Stike: एसटी सहकारी बँकेच्या संपाची सद्यस्थिती मांडण्यासाठी को-ऑपरेटिव्ह बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि या संघटनेचे सल्लागार,शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.
Oct 2, 2023, 01:20 PM ISTब्रिज बांधून 6 महिने झाले नाहीत अन् तोडकाम सुरू! BMC वर का आली ही वेळ?
Gokhale Bridge : 80 कोटी रुपये किंमत असलेल्या अंधेरीतील तेली गल्ली पुलाची किंमत 156 कोटींपर्यंत पोहोचली तरी तो अद्याप पूर्ण झालेला नाही. मात्र आता महापालिकेने या पुलाचा काही भाग पाडण्याचे आदेश दिले आहेत.
Oct 2, 2023, 12:52 PM ISTPolitics | ठाकरेंना बालेकिल्ल्यात धक्का? दक्षिण मुंबईत भाजपची मोर्चेबांधणी
BJP Strong Prepartion For South Mumbai Constituency
Oct 2, 2023, 12:35 PM IST