mahayuti

महायुतीत बिघाडी? अजित पवार पक्षाचे नेते नाराज, थेट दिल्लीत भाजपा नेत्यांची करणार तक्रार

अजित पवार पक्षाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वादग्रस्त धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणा-या भाजपा नेत्यांची तक्रार अजित पवार पक्षाचे नेते दिल्लीत करणार आहेत. 

 

Sep 19, 2024, 03:38 PM IST
Ajit Pawar group insists for 80 seats-Sutra PT1M1S

80 जागांसाठी अजित पवार गट आग्रही-सूत्र

Ajit Pawar group insists for 80 seats-Sutra

Sep 18, 2024, 09:50 AM IST

महाविकास आघाडी आणि महायुतीत नरेटिव्हची लढाई; नड्डांच्या आदेशानं भाजप कामाला

राजकारण म्हटलं की नरेटिव्हचा मुद्दा येतोच.. विधानसभा निवडणुकीपूर्वी मविआ आणि महायुतीमध्ये नरेटिव्हची लढाई होण्याची शक्यता आहे.

Sep 15, 2024, 08:55 PM IST
'There is no conflict between us over seat allocation like the Mahayuti' - Rohit Pawar PT1M39S

'महायुतीसारखं आमच्यात जागावाटपावरून भांडण नाही'- रोहित पवार

'There is no conflict between us over seat allocation like the Mahayuti' - Rohit Pawar

Sep 15, 2024, 12:25 PM IST

महायुतीला अजितदादांचं वावडं? शिवसेना, भाजपाच्या बॅनरवरुन गायब...आता बारामतीत चक्क फोटोच झाकला

Ajit Pawar : महायुतीत अजित पवार एकटे पडले आहेत का असा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील गणपतीला सरकारी योजनांच्या देखाव्यातून अजित पवारांना गायब करण्यात आलं आहे. आता भाजपाच्या बॅनरवरही अजित पवारांचा फोटो नाहीए.

Sep 10, 2024, 02:00 PM IST

महायुती, महाविकास आघाडीत महाबिघाडी! बड्या नेत्यांनी एकमेकांच्या मतदारसंघावर दावा ठोकला

Maharashtra Politics :  विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये या ना त्या कारणांमुळे वादंग होत असल्याचं दिसून येतंय. हडपसर मतदारसंघात महायुतीत जुंपलीय.. तर मविआत औसा मतदारसंघावरुन खेचाखेची सुरू झालीय..

 

Sep 8, 2024, 08:28 PM IST
BJP aggressive against MLA of Ajit Pawar group in Hadapsar constituency PT1M48S

Pune | हडपसर मतदारसंघात महायुतीत मिठाचा खडा?

BJP aggressive against MLA of Ajit Pawar group in Hadapsar constituency

Sep 8, 2024, 06:10 PM IST

'अर्थ खातं सर्वात नालायक खातं' शिंदेंच्या मंत्र्यांकडून पुन्हा अजितदादा टार्गेट...राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

Maharashtra Politics : विजयाचे अनेक जण वाटेकरी असतात. मात्र पराभवाला कोणी वाली नसतो, असं म्हणतात.सातत्यानं महायुतीत हाच प्रत्यय येतोय. लोकसभेतील पराभवामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वेळोवेळी टार्गेट करण्यात आलं. आता शिंदेंच्या मंत्र्यांकडून अर्थ खात्याला टार्गेट करत अजितदादांवर निशाणा साधण्यात आलाय.

Sep 7, 2024, 06:52 PM IST

विधानसभेत राष्ट्रवादी इतक्या जागांवर ठाम, अजितदादांना सन्मानजनक जागा मिळणार की वेगळी वाट निवडणार?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीनं तयारी सुरु केलीय. जागावाटपासंदर्भात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात प्राथमिक चर्चा सुरू झाल्यात. त्यातच अजित पवारांनी 60 जागांवर लढण्याची तयारी दर्शवलीय.

Sep 6, 2024, 09:39 PM IST

'... तर लाडक्या बहिणींना 3000 रुपयेही देऊ' मुख्यमंत्र्यांचं विधान; भावांचाही केला उल्लेख

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान. भावांचा उल्लेख करत ते नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या सविस्तर वृत्त 

 

Sep 3, 2024, 09:01 AM IST