mahayuti

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत कलह, लातूरच्या देशमुखांची राष्ट्रवादीवर जहरी टीका

अर्थमंत्री अजित पवारांनी निधी देताना भेदभाव करतात असं सांगत शिंदेंच्या शिवसेनेनी भाजपशी घरोबा केला आणि राज्यात युतीची सत्ता आली. त्यानंतर युतीत अजित पवार आल्यानंतर महायुती तयार झाली. महायुतीतही तिजोरीच्या चाब्या अजितदादांकडेच असल्यानं लातूर जिल्हयात महायुतीत कलह माजला आहे.

Sep 1, 2024, 08:06 PM IST
Allotment of seats in the grand alliance completed in 10 days - Chandrasekhar Bawankule PT1M5S

10 दिवसांत महायुतीतील जागावाटप पूर्ण - चंद्रशेखर बावनकुळे

Allotment of seats in the grand alliance completed in 10 days - Chandrasekhar Bawankule

Sep 1, 2024, 06:15 PM IST
Mahayuti To Protest Against MVA Protest Across Maharashtra PT42S

हाकेंच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा, 'तुम्ही असं बोलतात तर माझे कार्यकर्ते...'

NCP Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसमान यात्रा आज थेट काटोल विधानसभा मतदार संघात धडकणार आहे.

Aug 31, 2024, 10:35 AM IST

खेकडा धरण फोडू शकतो हा शोध लावणारी व्यक्ती...; तानाजी सावंतांना टोला लगावत मिटकरी स्पष्टचं बोलले

Amol Mitkari On Tanaji Sawant Controversial Statement:  महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीने घेतला नाही, अशी भूमिका अमोल मिटकरी यांनी दिली आहे. 

Aug 30, 2024, 12:02 PM IST

राष्ट्रवादी फोडून महायुतीशी घरोबा करणारे अजित पवार तिसऱ्या आघाडीत जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेन्स

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागीतली त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. सत्ताधारी पक्षातील घटक पक्ष आंदोलन करत असल्यानं अजित पवारांच्या मनात काय ? याची चर्चा सुरू झालीय 

Aug 29, 2024, 09:43 PM IST
Maharashtra Vidhandsabha Election Seat Sharing Controversy in Mahayuti PT4M22S
Pune Mahayuti Credit War Begins For 300 Crore Project PT6M11S

VIDEO | पुण्यात श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस

Pune Mahayuti Credit War Begins For 300 Crore Project

Aug 26, 2024, 09:35 AM IST

लाडकी बहीण योजना बंद होणार? फडणवीसांनी जाहीर सभेत सांगितलं, म्हणाले 'अनेक योजना...'

Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna: विरोधकांनी कितीही मनसुबे आखले तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे आहोत हे त्यांना सहन होत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. 

 

Aug 22, 2024, 03:59 PM IST