महायुती अभेद्य - देवेंद्र फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 05:20 PM ISTजागा वाटपाचा निर्णय महायुतीच्याच बैठकीत- फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 09:43 PM IST100 रु. भाडेकरू इमारतींना 3 एफएसआय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2014, 08:51 PM IST'महायुती'च्या वादावर उद्धव ठाकरे म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 10:19 PM ISTमहायुतीचं सरकार आल्यास आनंदच होईल - लता मंगेशकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 09:37 PM ISTमहायुतीतील नेत्यांशी चर्चा करुनच मुख्यमंत्री ठरणार - उद्धव
शिवसेनेचा आज वर्धापन दिन कार्य़क्रम झाला. यानिमित्त दोन दिवसीय शिबीराचं आयोजन केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिबीरामध्ये मांडलेलं व्हिजन सांगितलं. महायुतीचं सरकार आल्यावर मुंबईसाठी काय करणार याबद्दल उद्धव ठाकरेंनी माहिती दिली.
Jun 19, 2014, 08:03 PM IST‘एटीएम’ भंगलं… महायुतीसमोर राज ठाकरेंचं आव्हान!
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगचा फॉम्युर्ला गोपीनाथ मुंडेंनी यशस्वी करुन दाखवला. मुंडेंच्या अकाली निधनानं आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्रालयावर भगवा कसा फडकवायचा? असा प्रश्न फक्त भाजपलाच नव्हे, तर महायुतीला पडलाय.
Jun 6, 2014, 10:51 AM IST`महायुतीला राज्यात ३४ जागा मिळतील`
महायुतीला राज्यात ३४ पेक्षा जास्त जागा मिळतील, असं भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच आपण भाजप कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे आदेशही दिले असल्याचं मुंडेंनी म्हटलंय.
May 14, 2014, 04:35 PM ISTशिवसेना नेते रामदास कदमांविरोधात FIR
सभेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना नेते रामदास कदम यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केला आहे. मुंबईतील बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांनी हा गुन्हा नोंदविला आहे.
Apr 23, 2014, 06:01 PM ISTमुंबई कुणाची? महायुती आघाडीला सुरूंग लावणार?
मुंबई कुणाची? याचा फैसला गुरूवारी होणाराय... मुंबईतील सहा मतदारसंघात उद्या गुरुवारी मतदान होतंय. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने या सहाच्या सहा जागा जिंकल्या होत्या. आघाडी यंदाही ती किमया कायम राखणार की, महायुती आघाडीला सुरूंग लावणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचलीय.
Apr 22, 2014, 10:44 PM ISTरामदास कदमांच्या `त्या` वक्तव्यावरून मोदी नाराज, शिवसेनेकडून स्पष्टीकरण
महायुतीच्या कालच्या सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी पाकिस्तानबाबत केलेलं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 6 महिन्यांत पाकिस्तान नेस्तनाबूत होईल, असं कदम म्हणाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधानापासून स्वतःला आणि पक्षाला वेगळं काढलंय. हे विधान बाळासाहेबांच्या भूमिकेशीही विसंगत असल्याचं ठाकरे म्हणालेत.
Apr 22, 2014, 08:44 PM IST`उद्धट` लोकांसाठी मी ही उद्धट, उद्धव ठाकरेंचं पवारांना प्रत्युत्तर
मुंबईत आज महायुतीची सभा झाली. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि सरकारवर कडाडून टीका केली. महाराष्ट्रातील जनता नरेंद्र मोदींना निराश करणार नाही. आम्ही निवडणुकीसाठी ढाणे वाघ रिंगणात उतरवले आहेत. ते कुठंही कमी पडणार नाहीत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विजयाचा विश्वास बोलून दाखवला.
Apr 21, 2014, 09:11 PM ISTमहायुतीचा अपेक्षाभंग होऊ शकतो का?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याचे मतदान दोन दिवसांवर असतानाच राज्यातील आघाडी आणि महायुती यांच्यात कडवी झुंज दिसुन येत आहे.
Apr 8, 2014, 01:29 PM ISTयुतीसाठी एक फोन करायचा होता - राज ठाकरे
महायुतीत मनसेला घ्यायचंच होतं, तर हा बाहेर किंवा वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनेलवर चर्चा करण्याचा विषय नव्हता, असं स्पष्ट करत मला जर एक फोन केला असता तर मी चर्चा करण्यासाठी तयार झालो असतो, असे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पुण्यातील पहिल्या जाहीर सभेत आपली भूमिका स्पष्ट केली. मनसेनं आपला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. माझी अवकात काढलीत ना तर आता मी या निवडणुकीत अवकात दाखवून देईन, असे राज म्हणालेत.
Apr 1, 2014, 10:04 AM ISTकाँग्रेसचे सर्व नेते `आदर्श`, मोदींनी नांदेडमध्ये सुनावलं
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमरावती, अकोलानंतर नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी काँग्रेसचे नांदेडचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना `आदर्श` प्रकरणावरून चांगलंच सुनावलं. तसंच काँग्रेस सरकारवरही टीका केली.
Mar 30, 2014, 04:20 PM IST