'... तर महायुतीतू बाहेर पडू' - सदाभाऊ खोत
महायुतीतील जागावाटपाची धुसफूस टोकाला गेली आहे. १२ जागा दिल्या नाहीत तर महायुतीच्या बाहेर पडू असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिलाय.
Aug 25, 2014, 10:05 PM ISTसत्तेच्या लोण्याच्या आशेनं युतीकडे 'इनकमिंग' जोरात!
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीमधून नेत्यांचं आऊटगोईंग सुरू झालंय, तर शिवसेना-भाजपामध्ये फ्री इनकमिंग सुरूय… काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बुडत्या जहाजातून अनेक नेत्यांनी उड्या मारायला सुरुवात केल्यानं आघाडीत अस्वस्थता आहे, याउलट महायुतीला मात्र आनंदाचं भरतं आलंय.
Aug 21, 2014, 12:49 PM ISTमहायुतीचा जागा वाटपाचा तिढा कायम
15 ऑगस्ट उलटल्यानंतरही महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. महायुतीचा मुख्य पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपाला आपापसांत जागा वाटपाचे सूत्र नक्की करता आलेले नाही.
Aug 17, 2014, 12:37 PM ISTजागावाटचा निर्णय लवकर घेण्याची आठवलेंची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 10:51 AM ISTमहायुतीत जागावाटपाचा तिढा कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 09:52 AM ISTमुलायमसिंग यांच्याबरोबर युती नाही - शरद यादव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2014, 03:27 PM IST'महायुतीला' रोखण्यासाठी 'महाआघाडी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2014, 09:41 AM IST20 ऑगस्टपर्यंत महायुतीचं जागावाटप होईल- तावडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2014, 08:52 AM ISTमहायुतीत जागा वाटपाचा महा'तिढा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2014, 11:15 AM ISTआघाडीनंतर आता महायुतीच्या जागावाटपाची तयारी
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 38 जागांची मागणी केलीय. राजू शेट्टी यांनी मागितलेल्या 38 जागांपैकी 8 जागा या राज्यातल्या वरिष्ठ मंत्र्यांविरोधात आहेत. तर 20 जागांवर शिवसेना भाजपचे उमेदवार आहेत.
Aug 6, 2014, 06:45 PM ISTराज ठाकरेंना महायुतीचे दरवाजे कायमचे बंद - आठवले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडले असल्याने यांच्याकरता महायुतीचे दरवाजे कायम बंद असल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
Jul 29, 2014, 06:04 PM ISTशिवसेना-भाजप महायुतीत जागा वाटपाचा तिढा
शिवसेना-भाजप महायुतीमधील घटक पक्षांना जास्तीत जास्त ३० ते ३५ जागा सोडणार आहेत. मात्र ४ घटक पक्षांनी एकूण १३० पेक्षा जास्त जागांची मागणी केलीये. त्यामुळे...
Jul 29, 2014, 08:48 AM ISTमहायुतीचा जागावाटपाचा तिढा कायम
Jul 28, 2014, 10:09 PM ISTसुपारी फुटत नाही, म्हणून नवरीही नटत नाही
महायुतीच्या आजच्या बैठकीतही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. येत्या आठवडाभरात चर्चा करून जागावाटपाचा निर्णय घेण्यात येणार असल्याची असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
Jul 28, 2014, 07:43 PM IST