makar sankranti lucky zodiac

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनंतर 1 महिना 'या' लोकांवर असेल संक्रांत! सूर्य गोचरमुळे कोसळणार संकट?

Makar Sankranti 2025 Unlucky Zodiac : नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांत काही राशींच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे. सूर्य संक्रमणामुळे 5 राशीच्या लोकांवर संकट कोसळणार असून महिनाभर त्यांनी सावध राहवे असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. 

Jan 11, 2025, 06:00 PM IST